लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे म्हटलं जातं. लहान मुलांना हरप्रकारे आनंद देण्याचा हक्काच दिवस म्हणजे बाल दिन. जो प्रत्येक शाळेत हमखास साजरा केला जातो. देशात हा खास दिवस मुलांसाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून साजरा केला जातो. बालदिन म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस होय. प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. चला बालदिवसानिमित्त बालदिन शुभेच्छा संदेश (Children’s Day Wishes In Marathi), बालदिन विशेष सुविचार (Children’s Day Quotes In Marathi), बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Children’s Day Msg In Marathi), बालदिनाच्या शुभेच्छा स्टेटस (Baldin Status In Marathi) नक्की शेअर करा.
Children’s Day Quotes In Marathi | बालदिनासाठी खास कोट्स
आपलं मुलं हे प्रत्येक आईवडिलांसाठी खासच असतं. याच दिनाच्या निमित्ताने काही खास सुविचार (Children’s Day Quotes In Marathi).
- “लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.”
- “आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता.”
- “प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ.”
- “मुलांविना घर जसं रिकामं घर.”
- “मुलांना शिकवायला हवं की, काय विचार करण्यापेक्षा की, कसा विचार करावा.”
- मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत. जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही.
- “आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल, पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे.”
- “तुम्ही मुलांकडूनही काही गोष्टी शिकता ज्यापैकी एक म्हणजे तुमच्यात किती धीर आहे.”
- “मुलांना गरज असते प्रेमाची, खासकरून जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक होते.”
- “मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तशी ती घडतात.”
- “मुलं भविष्यासाठीची सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे आणि सर्वात चांगली आशा आहेत.”
- “आपल्या मुलांच्या इच्छा ऐका आणि त्यांना प्रोत्साहीत करा व त्यांनाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या.”
- “प्रत्येक मुलं एक कलाकार आहे, समस्या ही आहे की, एकदा मोठं झाल्यावर आपण आपल्यातला तो कलाकार विसरतो.”
- “आपल्या मुलांशी पाच वर्षांपर्यंत प्रेमाने वागा आणि पुढची पाच वर्ष त्यांना हक्काने ओरडा आणि सोळाव्या वर्षी त्यांच्याशी मित्रासारखं वागा. असं केलंत तर तुमचं मुलं तुमचा चांगला मित्र नक्कीच बनेल.
- आपल्यात सर्वात मोठा दोष हा आहे की, आपण गोष्टींबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो.
- लहानपणीचा तो दिवस मी खूप आठवतो, बालपण असंच भु्र्रकन निघून जातं. जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंत ते भूतकाळ बनतं.
- मुलंही खूप चांगली नकलाकार असतात त्यामुळे त्यांना नकला करण्यासाठी चांगल्या गोष्टी द्या.
- कधीही आपल्या मुलांना सांगायची संधी दवडू नका की, त्यांच्यावर तुम्ही किती प्रेम करता.
- मुलं त्यांच्या आईवडिलांकडूनच आनंदी आणि हसायला शिकतात.
- मुलं तिथे जाणं पसंत करतात जिथे उत्साह असतो आणि तिथेच राहतात जिथे प्रेम असतं.
- लहान मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना जसं घडवू तसं बनतात. बालदिन शुभेच्छा
- भविष्यासाठी जगातील सर्वात चांगलं आणि मूल्यवान साधन आणि आशा म्हणजे मुलं. बालदिनाच्या शुभेच्छा
- आपल्या मुलांच्या इच्छा नक्की ऐका आणि त्यांना प्रोत्साहन द्या. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- प्रत्येक मुलात एक कलाकार आहे, त्या कलाकाराला जपा आणि वाढू द्या. बालदिन शुभेच्छा
- चला या जगाला आपल्या मुलांसाठी आनंदी आणि सुरक्षित बनवूया. बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाचा – ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्सनी
Children’s Day Wishes In Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा
बालदिनाला तुमच्या बाल्याला आणि इतर चिमुकल्यांना द्या गोड गोड शुभेच्छा (Children’s Day Wishes In Marathi).
- “चाचांचा जन्मदिवस आहे आज सर्व मुलं येतील, चाचाजींना गुलाब वाहून सारा परिसर सुगंधित करतील Happy Children’s Day”
- “चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा.”
- तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…आनंदी राहा आणि आठवणी जपा…बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.
- फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा
- काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas
- मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….बालदिनाच्या शुभेच्छा.
- जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day.
- मुलांमध्ये दिसतो देव, चला देवाची ही कलाकृती साजरी करूया Happy Children’s Day.
- प्रत्येक पर्वत चढा, प्रत्येक झऱ्यात भिजा, प्रत्येक इंद्रधनुष्याला गवसणी घाला जोपर्यंत तुमचं स्वप्नं मिळत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- बालदिनाच्या गोड गोड शुभेच्छा
मला आशा आहे की, तुमच्याकडे हा विशेष दिवस
साजरा करण्यासाठी नक्कीच वेळ असेल - आठवतात ते बालपणीचे दिवस
जेव्हा तासभर टीव्ही पाहायला मिळण्यात आनंद होता
अशा बालपणीच्या आठवणींसाठी बालदिन शुभेच्छा - जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा - हॅलो टीचर आज तुम्ही काहीच म्हणू नका
पूर्ण वर्ष आम्ही तुमचं ऐकलं
आज तुम्ही आमचं ऐका
हॅपी चिल्ड्रन्स डे - मुलांसोबत वेळ घालवला की,
मन कसं प्रसन्न होतं नाही का
चला मन प्रसन्न करूया बालदिन साजरा करूया
Happy Children’s Day Status In Marathi | बालदिनाच्या स्टेटस
चिल्ड्रन्स डे ला मीडियावर शेअर करण्यासाठी खास स्टेटस (Baldin Status In Marathi).
- देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार, HAPPY CHILDREN’S DAY
- “आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो, पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.”
- “काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण… HAPPY CHILDREN’S DAY!”
- या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas
- मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….बालदिनाच्या शुभेच्छा.
- जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day
- मुलंही देवाघरची फुलं आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा आणि नाजूक हातांनी सांभाळा Happy Children’s Day
- आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात एक म्हणजे जबाबदारीची मुळं आणि आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख.
- प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने साजरा करा आणि मुलांना भरपूर प्रेम द्या. हॅपी चिल्ड्रन्स डे.
- देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार
आम्ही करू चाचा नेहरूंच स्वप्न साकार
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - एका बालपणीचा काळ जेव्हा होता आनंदाचा खजिना
चंद्र मिळवण्याची इच्छा होती, मन फुलपाखरांचं वेडं होतं
अशा सुवर्ण काळाच्या बालदिनाच्या शुभेच्छा - सकाळ नाही, संध्याकाळ नाही
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता
बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. - मुलं ही जणून देवाची पृथ्वीवरील प्रतिनिधी आहेत
त्यांना प्रेमाने घडवा आणि प्रेमाने वागवा
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Children’s Day Messages In Marathi | बालदिन शुभेच्छा संदेश
व्हॉट्सअपवर तर बालदिनाच्या काळ आठवत स्टेटस ठेवायलाचं हवं. पाहा काही व्हॉट्सअप मेसेजेस.
- “बालदिन आहे जन्मदिवस चाचा नेहरूंचा, हा दिवस आहे आमचा आवडता. आज जर चाचा नेहरू असते आमच्यासोबत तर आजचा दिवस ठरला अजूनच खास”
- टीचर टीचर आज आम्हाला काहीच म्हणू नका…आज आम्ही खूप धमाल करू…वर्षभर आम्ही तुमचं ऐकतो आज…आम्ही आमचं तुम्हाला सांगू..हॅपी चिल्ड्रन्स डे.
- ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची, थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं. असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता. Happy Childrens Day
- लहान मुलंही देवाची सुंदर कलाकृती आहेत. बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
- बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच. खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
- आम्ही आहोत भारतातील मुलं, आम्ही नाही अक्कलेची कच्ची, ना आम्ही वाहतो अश्रू, कारण आम्ही आहोत सरळ साधी आणि खरी.
- लहानपणापासून विचारण्यात आलेला एक प्रश्न : मोठं होऊन काय बनायचं आहे? आता कळतं त्याचं उत्तर पुन्हा एकदा लहान व्हायचं आहे.
- देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…आम्ही एकत्र येऊन साकार करू चाचा नेहरूंची स्वप्नं.
- आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…सर्व लहान मुलं एकत्र येऊ…चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला आम्ही मुलं सुगंधित करू.
- जगातला सर्वात खरा काळ
जगातला सर्वात सुंदर दिवस
जो फक्त बालपणातच अनुभवता येतो
त्यामुळे बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा - जेव्हा होते बालपणीचे दिवस
जे होते फारच सुंदर
नव्हतं नातं उदास क्षणांशी
रागाचा तर संबंधच नाही
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा - आज आम्हाला ओरडू नका
दिवसभर पाहत होतो ज्याची वाट
तो दिवस आला आज
बालदिन शुभेच्छा अपरंपार - चला सोबत येऊन बालदिन साजरा करूया
देशाच्या पुढच्या पिढीला आनंद देऊया
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हेही वाचा –
वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा