Table of Contents
- "ध" वरुन मुलांची नावे आधुनिक अर्थासह (Modern Baby Boy Names Starting With "Dha" In Marathi)
- "ध" वरुन मुलांची रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Boy Names Starting With "Dha")
- "ध" वरुन युनिक नावं अर्थासह (Unique Baby Boy Names Starting With "Dha")
- "ध" वरुन जुनी नाव अर्थासह (Old Baby Boy Names Starting With "Dha")
- "ध" वरून मुलांची नावे नवीन (New Baby Boy Names Starting With "Dha")
घरात लहान मुलांचे आगमन झाले की, त्याचे नाव काय ठेवायचे याची चर्चा सुरु होते. घरातील वरिष्ठ मंडळींपासून ते अगदी लहान मुलांंपर्यंत तान्हुल्या बाळाला वेगवेगळी नावं ठेवली जातात. पण पत्रिकेनुसार जे आद्याक्षर येते. त्या आद्याक्षरानुसार मुलाचे नाव ठेवण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र मुलाचे नाव युनिक आणि अर्थपूर्ण असावे असेच प्रत्येकाला वाटते. हिंदू धर्मामध्ये नामकरण विधी सोहळा हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मुलाच्या जन्म वेळेनुसार पत्रिका काढून मगच अनेक जण मुलांची नावं ठेवतात. तुम्हालाही मुलगा झाला असेल आणि पत्रिकेनुसार त्याचे आद्याक्षर ‘ध’ आले असेल तर या आद्याक्षरावरुन आम्ही काही आधुनिक, रॉयल, युनिक आणि जुनी नावं शोधून काढली आहेत. ही नावं अर्थासह असून तुम्ही ही नाव तुमच्या मुलांसाठी ठेवू शकता. जाणून घेऊया ध वरुन मुलांची नावे (dha varun mulanchi nave). अशी काही युनिक आणि भन्नाट नावं तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत.
"ध" वरुन मुलांची नावे आधुनिक अर्थासह (Modern Baby Boy Names Starting With "Dha" In Marathi)
Modern Baby Boy Names Starting With “Dha” In Marathi
‘ध’ आद्याक्षरावरुन तुम्हाला जर मुलांची काही आधुनिक नावे ठेवायची असतील तर अशी काही छान नावं आम्ही शोधून काढली आहेत जी नाव तुम्हाला नक्कीच आवडतील. यापैकी काही नाव तुम्ही ऐकली असतील तर काही नावं ही नक्कीच तुमच्यासाठी नवीन असतील. पण ही नाव तुम्हाला नक्की आवडतील अशीच आहे.
त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक (“T” Varun Mulanchi Nave)
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
धवल | शुभ्र, स्वच्छ, पांढरा |
ध्यानेश | ईश्वर, चिंतनाचा ईश्वर |
धीरेन | निग्रही, खूप धीर असलेला |
ध्रुव | स्थिर पद, अढळपद राखणारा तारा |
ध्येय | लक्ष्य |
ध्वनित | देवांचा न्यायाधिश |
ध्वनिल | हवेचा आवाज |
धुमिनी | भगवान शंकर |
ध्रुवंश | धुव्राचा अंश |
धृतिल | धैर्यवान माणूस |
धीर | कोमल, समजदार |
धर्वेश | स्वच्छ मन |
धरसन | विद्यावान, अवलोकन |
धरुण | भगवान ब्रम्हाचे सहायक |
धृशील | आकर्षक |
"ध" वरुन मुलांची रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Boy Names Starting With "Dha")
Royal Baby Boy Names Starting With “Dha”
जर तुम्हाला तुमच्या मुलांची रॉयल अशी नावं ठेवायची असतील तर खास तुमच्यासाठी आम्ही काही रॉयल नावे सुद्धा शोधून काढली आहेत जी तुम्हाला नक्कीच आवडतील. रॉयल नावे ही कायमच उठून दिसतात ही नावे तुम्ही नक्कीच ठेवायला हरकत नाही. यामधील काही नावे ही पुराणातील राजांची आहेत.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
धुमवर्ण | देवाचे नाव |
धिनकार | सूर्य |
धीमंत | समजदार, बुद्धिमान, हुशार |
धेवन | धार्मिक |
धीरेंद्र | साहसी, साहसी देव |
धीरोदत्त | धीर असलेला |
धीमात | समजदार, विवेकी |
धवल चंद्र | शुभ्र चंद्राचा चेहरा |
धारषण | शुभ्र चंद्राचा चेहरा |
धर्व | कायम संतुष्ट असलेला |
धृतिमान | पक्क्या मनाचा |
धर्मवीर | धर्मासाठी लढणारा |
धरणीधर | पर्वत |
धनयुष | समृद्ध जीवन असणारा |
धनाजित | धनावर विजय मिळवणारा |
वाचा – V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names
"ध" वरुन युनिक नावं अर्थासह (Unique Baby Boy Names Starting With "Dha")
Unique Baby Boy Names Starting With “Dha”
खूप जणांना युनिक नाव खूप आवडतात. त्यामुळे ‘ध’ या आद्याक्षरावरुन काही युनिक नावे शोधून काढली आहेत. ही नावे देखील तुम्ही ठेवू शकता. ही युनिक नाव या आधी तुम्ही कदाचित ऐकली नसतील. ध हे आद्याक्षर थोडे कठीण असल्यामुळे नावेही तितकीच कठीण आहेत पण तुम्हाला आवडतील अशी ध अक्षरावरुन मुलांची नावे आहेत.
न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी (“N” Varun Marathi Mulanchi Nave)
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
ध्याना | ध्यानस्थ असलेला |
धृषया | सुंदर डोळ्यांचा |
धृपाल | हिरवीगार |
धृतिल | धैर्यवान माणूस |
धृषणु | बोल्ड आणि साहसी |
धीनान्ता | संध्याकाळ |
धीक्षित | सुरुवात |
धे (Dhey) | कर्ण |
धीरखबाहु | कौरवांपैकी एक |
धौम्य | पाडवांचे पुरोहित |
धेवानयन | पवित्र |
धर्मानंद | धर्माचा आनंद देणारा |
धुमकेतू | एक तारा |
धनेषा | धनाचा ईश्वर, धनाचा स्वामी |
धर्मयश | धर्माचा महिमा |
"ध" वरुन जुनी नाव अर्थासह (Old Baby Boy Names Starting With "Dha")
Old Baby Boy Names Starting With “Dha”
जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही. कारण काही जुनी नावं इतकी चांगली आणि अर्थपूर्ण आहेत जी तुम्ही नक्कीच ठेवू शकता. ही नावं जरी जुनी असली तरी देखील ती तुम्हाला आवडतील आणि हटके वाटतील अशी आहेत.
र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून (“R” Varun Mulanchi Nave)
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
धर्मेंद्र | युद्धिष्ठराचे नामाभिधान |
धीरज | धैर्य |
धैर्यधर | धैर्य धरणारा, धीर धरणारा |
धैर्यशील | धीट, धैर्य धरणारा |
धृतराष्ट्र | धृष्टद्द्युमन |
धनुष | धनुष्यासारखा तेज |
धर्नुधारी | धनुष्य चालवण्यात निपुण |
धर्नुधर | धनुष्य चालवण्यात अग्रेसर |
धनेश | एका पक्ष्याचे नाव |
धनजंय | धनाचा संचय असलेला |
धनराज | धनवान श्रीमंत |
धर्मराज | धर्माच्या मार्गावर चालणारा, युद्धिष्ठिर |
धन्वंतरी | आर्युवेद ग्रंथाचा कर्ता |
धुरंधर | श्रेष्ठ पुरुष |
धनाजी | धनवान |
"ध" वरून मुलांची नावे नवीन (New Baby Boy Names Starting With "Dha")
New Baby Boy Names Starting With “Dha”
काही अशी आधुनिक नावं आहेत जी तुम्हाला नक्की आवडतील अशी आहे. त्यामुळे तुम्ही ‘ध’ या आद्याक्षरावरुन ही नावं देखील ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
धर्मेश | धर्माचा स्वामी |
धवन | ध्वनी |
धरद्वरता | निर्धारित ध्यानी |
धर्मरथ | धर्माचा रथ |
धर्मयुग | धर्माचे युग |
धर्मसिंह | धर्माचा रक्षक |
धर्मेसा | धर्माचा स्वामी |
धाकीय | उज्वल,भविष्यवान |
धारणा | श्रद्धा |
धीशान | सुंदर, बुद्धीवान, रुपवान |
ध्यान | प्रतिबिंब |
ध्रिश | दृष्टी |
ध्रुशील | दानवीर |
ध्र्सज | साहसी, शूरवीर |
ध्रुपद | श्रीकृष्णाचे नाव |
आता ‘ध’ हे आद्याक्षऱ आले असेल तर तुम्ही देखील यामधील काही नावे नक्कीच ठेवू शकता.
Funny Whatsapp Group Names For Friends In Marathi
ल वरून मुलांची नावे