ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Good Morning Messages In Marathi

Good Morning Messages, Quotes, Status In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी

सकाळीच आपल्या माणसांनी आपल्या मेसेज केला की, दिवस खूपच सुंदर आणि आनंदात जातो. असा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. त्यामुळे तुमचा दिवस अधिक आनंदात जातो. यासाठी शुभ सकाळ शुभेच्छा (Good Morning Message In Marathi), शुभ सकाळ मेसेजेस (Good Morning Message In Marathi), गुड मॉर्निंग कोट्स (Good Morning Quotes In Marathi), शुभ सकाळ संदेश मित्रमैत्रिणींसाठी (Good Morning SMS In Marathi For Friends), शुभ सकाळ स्टेटस (Good Morning Status In Marathi), Good Morning Images In Marathi, शुभ सकाळ संदेश जोडीदारासाठी (Good Morning Msg In Marathi For Love), शुभ सकाळ सुविचार (Good Morning Thoughts In Marathi), शुभ सकाळ संदेश (Good morning Wishes marathi), सुप्रभात एसएमएस (Shubh Prabhat Marathi SMS) नक्की शेअर करा. 

Good Morning Messages In Marathi | सुप्रभात मराठी संदेश

Good Morning Messages In Marathi
Good Morning Messages In Marathi

प्रत्येकासाठी आपण नक्की काय शुभ सकाळ संदेश करायचे असा आपल्याला प्रश्न पडतो. कधीकधी आपण फक्त शुभ सकाळ असं टाईप करून पाठवतो. पण आपल्या जवळच्या माणसांसाठी असे काही गुड मॉर्निंग मेसेज (Good Morning Msg In Marathi) ज्यांनी आपली आणि त्यांची दोघांचीही सकाळ होईल सुखकर.

1.आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायचं की नकारात्मक हे आपलं आपणच ठरवायचं, तुमची सकाळ या विचारासह चांगली जावो

2. आजचा दिवस कसा घालवायचा हे आपणच ठरवायचं आहे

ADVERTISEMENT

3. आयुष्यावर प्रेम करूया आणि आपला दिवस सुंदर बनवूया

4. आपली सकाळ आणि दिवस सुखाचा जावो

5. प्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो. सुंदर दिवस आणि अप्रतिम आठवणींनी आपला दिवस सजवा 

6. आयुष्य एक कोरी पाटी आहे आणि त्यावर तुम्ही जे लिहाल तेच तुम्हाला पुढे दिसेल. असाच आपला दिवस सजवा

ADVERTISEMENT

7. चांगलं नातं हे चांगल्या संवादाने टिकतं

8. भूतकाळ हा आठवणींसाठी असतो, भविष्यकाळ हा कल्पनांसाठी असतो. पण वर्तमान हा आपल्याला मिळालेलं वरदान आहे. हे वरदान आजच्या दिवसाने सार्थ ठरवा

9. तुम्ही भेटणाऱ्या प्रत्येकाशी चांगलंच वागा, तुमचा दिवसही चांगला जाईल

10. चांगल्या विचाराने करा दिवसाची सुरूवात

ADVERTISEMENT

11. चेहऱ्यावर सुंदर हास्य ठेऊन करा दिवसाची सुरुवात

12. लवकर निजे, लवकर उठे त्याचा दिवस जाई चांगला

13. आयुष्य हा एक चमत्कार आहे आणि आपण हा चमत्कार आपल्या चांगल्या वागण्याने दिवसाची सुरुवात चांगली करून आपल्याही आयुष्यात घडवून आणू शकतो

14. आपल्याबरोबरच दुसऱ्यांनाही आपल्या वागणुकीने प्रसन्न करा

ADVERTISEMENT

15. तुम्ही अतिशय फिट आहात, तुम्ही कशालाही घाबरत नाही हे सांगत नेहमी दिवसाची सुरुवात करा

16. प्रत्येकाला आनंदी ठेवणं कदाचित शक्य नाही पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणं हे नक्कीच शक्य आहे. दिवसाची यापेक्षा चांगली सुरुवात ती काय

17. सकाळी लवकर उठून आपण एखादी गोष्ट करू शकतो हे मनाशी पक्कं ठरवा

18. सकाळी उठल्यावर शक्यतांचा एक सुंदर पाढा डोळ्यासमोरून जाऊ द्या, दिवस नक्कीच चांगला जाईल

ADVERTISEMENT

19. आयुष्य हे आरशाप्रमाणे आहे. तुम्ही त्याकडे सकाळी ऊठून हसून पाहिलंत तर तुम्हालाही ते हसताना दिसेल

20. आयुष्याकडे तुम्ही कसे बघता यावर तुमची सकाळ कशी उजाडते हे अवलंबून आहे, सुंदर दिवसाच्या शुभेच्छा

वाचा – प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये (Motivational Quotes In Marathi)

Shubh Sakal Marathi Sms In Marathi For Family | शुभ सकाळ मेसेजेस

Shubh Sakal Marathi Sms In Marathi For Family
Shubh Sakal Marathi Sms In Marathi For Family

आपल्या त्या खास व्यक्तीसाठी शुभ सकाळ संदेश करण्याची मजा काही वेगळीच असते. सकाळीच त्याला आपण फक्त त्याच्यासाठी जगतो आणि त्याचा विचार करतो हे त्याला जाणवून देणं आणि त्याच्याकडूनही तशाच संदेशाची वाट पाहणं ही एक वेगळीच मजा आहे. प्रेम..प्रेमाची गंमत…प्रेमाची व्याख्या सांगणारे Love Quotes आपल्या सर्वांनाच आवडतात. मग त्याला नाही का आवडणार? करा अशी सुंदर सकाळ शुभ संदेशां (Good Morning Message In Marathi For Family) नी. 

ADVERTISEMENT

1. मी आज मलाच हसताना पाहिलं आणि जाणवलं की, हे हसू फक्त तुझ्या आठवणीने आलं आहे

2. इतर सगळ्यांमधून मी फक्त तुला निवडलं आहे. सकाळीच तुला बघून दिवस खूप सुंदर जातो

3. झालास का झोपेतून जागा? तुझ्या उठण्याचीच वाट पाहात आहे. तुझ्या मेसेजने माझा दिवस खूपच चांगला जातो

4. गुड मॉर्निंग, तू म्हणजे माझ्यासाठी माझं जग आहेस. तुझा दिवस असाच सुंदर जावो

ADVERTISEMENT

5. आज तुझी आणि भेट होणार हा सर्वात सुंदर दिवस असतो माझ्यासाठी

6. माझ्यासाठी सर्वात सुंदर दिवसाचं गिफ्ट म्हणजे तुझं स्माईल

7. माझ्यासाठी तू कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही

8. आजची सकाळ तुला खूप छान वाटतेय का? कारण काल स्वप्नात मी तुला खूप मिठ्या पाठवल्या होत्या

ADVERTISEMENT

9. सकाळी उठून या पाच गोष्टी नक्की कर – तुझे डोळे उघड, दीर्घ श्वास घे, आता उठून बस, मोबाईल हातात घे आणि माझे छानसे मेसेज वाच

10. तू आहेस म्हणूनच माझा दिवस खूप चांगला जातो

11. तू माझा श्वास आहेस,  तुझ्याशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे

12. मी प्रत्येक दिवशी देवाचे खूप आभार मानते, कारण तू माझ्याबरोबर आहेस

ADVERTISEMENT

13. तुला माहीत आहे ही सकाळ इतकी सुंदर का आहे? कारण तू माझ्या आयुष्यात आहेस

14. सकाळी उठल्या उठल्या तुला कोणाची आठवण येते? अर्थातच माझी ना? गुड मार्निंग

15. सकाळी उठल्यानंतर तुझा चेहरा पाहिला की, मला खात्री असते माझा दिवस चांगलाच जाणार

16. सकाळी उठल्यावर मला चहा किंवा कॉफीची गरज भासत नाही, तुझं हास्यच माझ्यासाठी खूप काही आहे

ADVERTISEMENT

17. आजचा तुझा दिवस आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच या दिवसाकडून अपेक्षा

18. तुझी झोप पूर्ण झाली का? आपल्या आयुष्याची स्वप्नं बघण्यात झोप पूर्ण होऊ शकली नाही का?

19. तुझ्या हास्याने माझा पूर्ण दिवस सुंदर जातो

20. रोजचा दिवस मी तुझ्यावर अधिक प्रेम करावं यासाठीच येतो असं वाटतं

ADVERTISEMENT

वाचा – शुभ रात्री संदेश मराठीतून

Good Morning Quotes In Marathi | गुड मॉर्निंग कोट्स

Good Morning Quotes In Marathi
Good Morning Quotes In Marathi

काही असे शुभ सकाळ कोट्स (Good Morning Quotes In Marathi) जे तुम्ही कोणालाही पाठवू शकता

1. माझ्या जगण्याचा फंडा एकमद क्लिअर आहे, तुम्ही मला नीट वागवा मी तुम्हाला नीट वागवेन

2. रोज आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या

ADVERTISEMENT

3. आयुष्य खूप लहान आहे, जगून घ्या. प्रेम मिळणं दुर्मिळ आहे ते मिळवा, राग वाईट आहे तो सोडून द्या आणि सुखाने आपली सकाळ आनंदी करा

4. जे तुम्ही दुसऱ्याला द्याल ते तुम्हाला दुपटीने परत मिळतं. त्यामुळे दुसऱ्याला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करा

5. दुसऱ्यांना माफ करा कारण तसं केल्याने तुमचं मन शांत राहील

Good Morning Messages In Marathi

ADVERTISEMENT

6. शक्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला शक्ती लागते. पण अशक्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला विश्वास लागतो

7. आनंदी मन हे यशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे

8. यश तुम्हाला आनंद देईल की नाही माहीत नाही पण आनंदी मन तुम्हाला नक्कीच नेहमी आनंदी ठेऊ शकेल

9. या जगात कोणीच परफेक्ट नसतं त्यामुळे लहान लहान चुकांकडे दुर्लक्ष करायला शिका

ADVERTISEMENT

10. लहान गोष्टींनी नाराज होऊ नका…आपलं लक्ष्य मोठं ठेवा

वाचा – Independence Day Marathi Quotes

Good Morning Marathi Sms For Friends | शुभ सकाळ संदेश मित्रमैत्रिणींसाठी

Good Morning Marathi Sms For Friends
Good Morning Marathi Sms For Friends

प्रेम आणि मैत्री अशी भावना आहे जी प्रत्येकाच्या आयुष्याच्या असते. आपल्या आयुष्यात आपल्या मित्रमैत्रिणींना एक वेगळंच स्थान असतं. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बऱ्याचदा त्यांना आपल्याला शुभ सकाळ म्हणायचं असतं पण अगदी कोरडं गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा त्यांना पाठवायचे काही खास मेसेज. #Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस तर असतातच. असेच काही मॉर्निंग मेसेजही (Good Morning Message In Marathi) तुमच्यासाठी.

1. प्रत्येक सकाळची सुरुवात नेहमी तुमच्यापासून होऊ दे, प्रत्येक क्षण आपला खास असू दे. मनापासून नेहमी एकच इच्छा की, तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे

ADVERTISEMENT

2. तुमच्या आयुष्यात इतकी सुखं येवोत की, तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासो

3. ही सकाळ जितकी सुंदर आहे, तितकंच तुमचं आयुष्यही सुंदर होवो

4. तुमचं आयुष्य या सकाळच्या आशादायी किरणांप्रमाणेच उजळून जावो ही कायम ईश्वरचरणी प्रार्थना

5. ही नवी सकाळ तुम्हाला लाभदायी ठरो, कारण तुमच्या सर्वात जवळच्या मित्राकडून आज तुम्हाला सकाळचा हा मेसेज आला आहे

ADVERTISEMENT

6. सकाळीच जेव्हा आपल्या आठवणींना उजाळा मिळतो, तेव्हा कळतं की, तुमच्यासारखे मित्र आयुष्यात असणं हा आयुष्याचा ठेवा आहे

7. तूच एकमेव अशी व्यक्ती आहेस जी मला आणि माझ्या इतर गोष्टींना समजून घेणारा आहेस, तुझ्यासारखा मित्र सर्वांनाच मिळो

8. तू माझ्या आयुष्यात आलास म्हणून माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली, याला अतिशयोक्ती समजू नकोस कारण तुझ्यासारखा मित्र लाभणं हे माझं भाग्य आहे

9. इतर सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला…कारण ती कोणत्याही गोष्टीत तोलता येणार नाही

ADVERTISEMENT

10. माझा माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त विश्वास आहे कारण मला माहीत आहे तू कधीही मला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीस

Good Morning Status In Marathi | शुभ सकाळ स्टेटस

Good Morning Status In Marathi
Good Morning Status In Marathi

सकाळची सुरूवात चांगली झाली की, पूर्ण दिवस चांगला जातो. सकाळी सकाळी पाठवलेला एक मेसेज समोरच्याला आनंद देतो. यासाठी खास गुड मॉर्निंग स्टेटस (Good Morning Status In Marathi).

1. जेव्हा कोणी मनाशी जोडलेलं असतं तेव्हा लांब असल्याने फरक पडत नाही. हॅपी मॉर्निंग 

2. न सांगताच का कोण जाणे सकाळच्या चहासोबत तुझ्या आठवणी ही माझ्यापर्यंत पोचतात. गुड मॉर्निंग 

ADVERTISEMENT

3. चहातून निघणाऱ्या वाफांमध्ये तुझा चेहरा दिसतो. तुझ्या विचारांमध्ये गुंतून नेहमीच माझा चहा थंड होतो. 

4. सकाळी सतावायला आवडता का, झोपलेल्या जागं करायला आवडतं का, ज्याला आधीच आठवण येत आहे त्याला अजून आठवण करून द्यायला आवडत ना. 

5. तुला पाहण्यासाठी रात्रीपासून बैचेन झालोय. ते व्याकुळ डोळे सकाळचा सलाम घेऊन आलेत. 

6. नेहमी अशीच करा सकाळची सुरूवात, ज्यात असेल तुमच्या प्रेमाची साथ. 

ADVERTISEMENT

7. माझ्यासाठी तू सकाळी चाय कॉफी बनव आणि प्रेमळ अंदाजाने माझी सकाळ सुंदर बनव 

8. सकाळची पहिली आठवण तू आहेस, प्रत्येक प्रार्थनेतील नाव तू आहेस, प्रत्येक दुःख दूर राहो तुझ्यापासून हीच माझी इच्छा आहे. 

9. रात्रीच्या उदरातून जेव्हा सूर्य उगवतो, तसं माझं प्रेम तुझ्यासाठी वाढत जातं. 

10. प्रत्येक सकाळी जेव्हा मी डोळे उघडतो तेव्हा मला सर्वात आधी तुला पाहायचं असतं. माझ्या मनात हीच प्रार्थना आहे की, तू सदा खुश रहावंस. 

ADVERTISEMENT

वाचा – Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

Good Morning Msg In Marathi For Love | शुभ सकाळ संदेश जोडीदारासाठी

Good Morning Msg In Marathi For Love
Good Morning Msg In Marathi For Love

त्याच्या आणि तिच्याशिवाय आयुष्य जगावं वाटतंच नाही. मग अशावेळी आपली प्रत्येक सकाळी त्यांना पाहूनच सुरू व्हावी असं वाटतं. आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स (Heart Touching Love Quotes In Marathi) जसे असतात तसेच खास तुमच्यासाठी हे कोट्स (Good Morning Msg In Marathi For Love). 

1. स्वप्नांच्या दुनियेतून आता तरी जागा हो माझ्या सोन्या, सकाळ झाली आहे

2. इतकी सुंदर सकाळ आहे, फुलांनी आपला रंग पसरवला आहे….आता फक्त वाट पाहतेय तुझ्या एका हास्याची कारण तुझ्या हास्याशिवाय हे अपूर्ण आहे

ADVERTISEMENT

3. ओठांवर हसू आणि डोळ्यांमध्ये आनंद..कुठेच कसला दु:खाचा भास नाही. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी इतका आनंद घेऊन येवो की, त्याचा कधीच अंत नसावा

4. तू या जगात माझ्यासाठी सर्वात खास आहेस त्यामुळेच तुझी सकाळसुद्धा नेहमी खासच असायला हवी’

5. प्रत्येक सकाळ तुझ्या आयुष्यात एक आशेचा किरण घेऊन येऊ दे, देव करो आणि तुला कोणत्याही दु:खाला सामोरं जावं लागू नये. कधी तुला काही झालंच तर माझं आयुष्य तुला मिळो

6. ताज्या हवेत फुलांंचा सुगंध असतो, पहिल्या सूर्याच्या किरणांमध्ये चिमण्यांची चिवचिव असते, जेव्हा तू डोळे उघडशील, बस तुझ्या डोळ्यांमध्ये केवळ आनंद राहो

ADVERTISEMENT

Good Morning Message In Marathi

7. सकाळी उठून आजूबाजूचं वातावरण बघ, थंड हवा आणि मस्त वातावरण, चंद्रही लोप पावला आता मस्तपैकी नव्या दिवसासाठी तयार हो

8. पुन्हा एकदा नव्या आशेचा दिवस घेऊन सूर्य उगवला आहे. आपल्या प्रेमाचा असर तर बघ जगातला प्रत्येक जण तुला GOOD MORNING म्हणायला आला आहे

9. नवा सुगंधित दिवस उगवला आहे. पुन्हा तुझी आठवण आली. आज त्या हवेचीही जाणीव झाली ती तुझ्याकडून आज माझ्याकडे आली आहे

ADVERTISEMENT

10. नवी सकाळ, नवी दिशा, सूर्याच्या किरणांमध्ये नवी हवा. या मोकळ्या आकाशात सूर्याचा चेहरा असा चमकतोय तसाच तुझा दिवसही चमकू दे

11. माझ्या शुभ सकाळ मेसेजने तुझ्या दिवसाची सुरुवात खूपच सुंदर जावो

12. पूर्ण रात्र जागून तुझी प्रशंसा चंद्रजवळ केली, चंद्र इतका तुझ्यावर जळला की, सकाळी तो सूर्य होऊन आला

13. सकाळीच उगवतात फूलं, पाखरं आपल्या प्रवासासाठी निघून जातात, सूर्य आला की तारे लपतात, तुलासुद्धा या सगळ्यातून जाग आली आहे का? तुझ्या स्वागतासाठी मी तयार आहे

ADVERTISEMENT

14. आकाशापेक्षा उंच कोणीही नाही, समुद्रापेक्षा खोल कोणीही नाही. तसं तर माझ्यावर प्रेम सगळेच करतात, पण तुझ्यासारखं कोणीच प्रेम करत नाही

15. तुला रोज भेटता येत नाही. म्हणूनच तर शब्दाचा आधार घ्यावा लागतो. गुड मॉर्निंग माझ्या प्रिय सोन्या

16. सकाळचे किरण म्हणत आहेत, उठ बघ काय वातावरण आहे, मी त्यांना म्हटलं थांब जरा, पहिले त्याची तर सकाळ छान करू दे जो या सकाळपेक्षाही जास्त सुंदर आहे

17. सकाळीच जर माझा मेसेज कधी आला नाही तर समजून जा आज मला तुला त्रास द्यायचा आहे,  कारण रोज मीच का तुला सकाळीच मेसेज करायचा कधीतरी हे तूदेखील माझ्यासाठी करू शकतोस ना

ADVERTISEMENT

18. जेव्हा तू येतोस, तेव्हा आजूबाजूला सगळंच छान वाटतं, तुझ्या येण्याने चेहऱ्यावर एक हास्य येतं. कारण तूच तर माझं खरं हास्य आहेस 

19. ही अत्तराची बाटली स्वत:वर उगीच अभिमानी असते. मी तर जेव्हा तुझ्या मिठीत असते तेव्हाच मला सुगंधाने संपूर्ण दरवळायला होतं.

20. प्रत्येक सकाळी तुला मी माझ्या मिठीत समावून घ्यावं, आपल्यामधून जायला हवेलाही परवानगी घ्यावी लागेल इतकं मी तुझ्याजवळ असावं. एकमेकांच्या प्रेमात इतकं आकंठ बुडावं की, प्रेमालाही शुद्धीवर यायला परवानगी मागावी लागेल.

Good Morning Thoughts In Marathi | शुभ सकाळ सुविचार

Good Morning Thoughts In Marathi
Good Morning Thoughts In Marathi

चांगल्या दिवसाची सुरुवात सू्र्योदय कोट्स ने करुन तुमचा दिवस आनंदी (Good Morning Thoughts In Marathi) करा

ADVERTISEMENT

1. दिवसाची सुरुवात ही नेहमी सकारात्मकतेने करावी

2. तुमच्याकडे काय आहे यासाठी नेहमी आनंदी राहा, इतरांशी तुलना करू नका

3. काल काय झालं याचा विचार करत दिवसाची सुरुवात करू नका

4. सकाळी तुमच्या हास्याने दुसऱ्यांचा दिवस चांगला करण्याचा प्रयत्न करा

ADVERTISEMENT

5. प्रत्येक नवी सकाळ ही तुम्हाला आयुष्यात काहीतरी करण्याची संधी देत असते

6. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यशाचा आनंद चाखणारी नवी सकाळी येणारच

7. प्रत्येक येणाऱ्या सकाळी आपल्या वेळेची किंमत जपायला शिका

8. नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकल्यात तर येणारा दिवस हा तुमचाच असेल

ADVERTISEMENT

9. भांडण आणि राग या दोन्ही गोष्टींना दूर ठेवायचा प्रयत्न करा तुमची प्रत्येक सकाळ सुंदर असेल

10. दुसऱ्यांचं मन जपलं तर देव नक्की आपलं जपतो हे लक्षात ठेवा

शुभ दुपार शुभेच्छा संदेश

Good Morning Wishes In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

Good morning Wishes Marathi
Good Morning Wishes In Marathi

आपल्या जवळच्यांचा दिवस चांगला आणि आनंदी जावा म्हणून शुभ सकाळ संदेश (Good Morning Wishes Marathi) तर पाठवलेच पाहिजेत.

ADVERTISEMENT

1. जीवन आपल्याला नेहमी नवीन संधी देतं, ज्याला शब्दांमध्ये ‘आज’ असं म्हणतात. 

2. प्रयत्न करा की, आयुष्याचा प्रत्येक क्षण चांगला जाईल, कारण आयुष्य संपलं तरी चांगल्या आठवणी कायम राहतात. 

3. यशापर्यंत पोचणारे रस्ते कधी सरळ नसतात. यश मिळाले की, सर्व रस्ते सरळ होतात. 

4. आयुष्य एक सुंदर स्वप्न आहे. जे जगण्यासाठी इच्छा असली पाहिजे. 

ADVERTISEMENT

5. विसरून जा भूतकाळ, चला मनात वसवूया उद्या येणारा दिवस, हसा आणि हसवा. काही झालं तरी येणारा दिवस आनंद घेऊन येणार आहे. 

Good Morning Message In Marathi

6. आयुष्य कधी कठीण, तर कधी सोपं असतं. कधी ओह तर कधी वाह असतं. पण कधीही आपलं हास्य बदलू नका कारण प्रत्येक संकट त्याने सोपं होईल. 

7. आयुष्य सुंदर आहे, सगळेच म्हणतात. ज्या दिवशी तुला पाहिलं तेव्हा विश्वास बसला.

ADVERTISEMENT

8. जर कालचा दिवस चांगला होता तर आजचासुद्धा नक्कीच चांगला असेल. सुप्रभात 

9. प्रत्येक दिवस फक्त दिवस नाही तर एक संधी आहे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी. गुड मॉर्निंग तुमचा दिवस शुभ जावो. 

10. कालच्या दिवसाकडून शिका आजच्या दिवसासाठी, उद्यासाठी आशा करा कारण आज जे आहे तेच सत्य आहे. सुप्रभात.

Good Morning Motivational Messages In Marathi | प्रेरणात्मक सकाळ संदेश

Good Morning Motivational Messages In Marathi
Good Morning Motivational Messages In Marathi

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार. आयुष्य आपल्याला नेहमी संधी देत असतेच. त्यामुळे असे प्रेरणादायी विचार (Good Morning Motivational Messages In Marathi) उठल्यानंतर आपल्याला नक्कीच प्रेरणा देतात. 

ADVERTISEMENT

1. आयुष्याने आपल्याला पुन्हा एक संधी दिली आहे, त्यामुळे योग्य शब्द वापरून आपण एकमेकांशी बोलूया आणि आपला दिवस चांगला करूया

2. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण छान घालवू याचा प्रयत्न करायला हवा, कारण आयुष्य राहात नाही पण आठवणी नेहमी आपल्याबरोबर राहातात

3. आपल्याला काय हवंय हे मिळवण्यासाठी असणारे रस्ते सरळ नसतात. पण आपल्याला जे हवंय ते मिळाल्यावर हे रस्ते सरळ होतात

4. आयुष्य एक सुंदर स्वप्न आहे…त्यांच्यासाठी ज्यांना आयुष्यात जिंकायचं आहे

ADVERTISEMENT

5. भूतकाळ विसरा, लक्षात ठेवा तो येणारा भविष्यकाळ, हसा आणि हसवा. 

6. आता काहीही असो पण येणारा काळ हा आनंद घेऊनच येईल

7. आयुष्य कधी चांगलं तर कधी वाईट असतं पण चेहऱ्यावरचं हसू कधी उतरू देऊ नका

8. ओठावर हसू घेऊन कायम राहीलं तर कोणत्याही संकटाला सामोरं जाता येतं

ADVERTISEMENT

9. प्रत्येक माणूस वेगळा असतो. सतत दुसऱ्यांच्या चुका काढणं बंद केलं तर त्या माणसातील वेगळेपणादेखील दिसून येईल

10. सकाळी उठून सर्वात पहिले चेहऱ्यावर हसू ठेवलं तर दिवस नक्कीच चांगला जातो

सनसेट स्टेटस (Sunset Status In Marathi)

Shubh Prabhat Marathi SMS | सुप्रभात मराठी संदेश

Shubh Prabhat Marathi SMS
Good Morning Message In Marathi

सुप्रभात तेव्हाच होते जेव्हा आपण सकारात्मक सुरूवात करतो. यासाठीच खास सुप्रभात मेसेजेस (Shubh Prabhat Marathi SMS).

ADVERTISEMENT

1. सुंदर हास्याच्या प्रकाशाने जीवनाची बॅटरी रीचार्ज करा, तुमचा दिवस एक्टीव्हेट होईल. स्नेहील सुप्रभात. तुमचा दिवस मंगल जाओ

2. सकाळ उठताच चेहऱ्यावर हास्य रहावं, दुःख तुझ्यापासून दूर राहावं, सुगंधित व्हावी तुझी सकाळ, असा तुझा शुभ दिवस राहावा. सुप्रभात 

3. अलार्ममुळे माणूस जागा होत नाही, त्याच्यावरील जबाबदाऱ्यांमुळे त्याला जाग येते. सुप्रभात तुमचा दिवस मंगल राहो

4. जसा सूर्योदय होतो, तसा अंधकार दूर होतो, तसंच मनातील प्रसन्नतेमुळे साऱ्या समस्या दूर होतात. 

ADVERTISEMENT

5. आयुष्य आरश्यासारखं आहे हे तेव्हाच आनंदी होईल जेव्हा तुम्ही छान हसाल. गुड मॉर्निंग 

6. सकाळच्या शुभेच्छा फक्त परंपरा नाही तर तुमच्याबाबत असलेली काळजीही सांगतात. नाती जीवंत राहावी आणि आठवणी कायम राहाव्या.

7. चांगली काम करत राहा, लोक कौतुक करो वा ना करोत. अर्ध्यापेक्षा जास्त जग झोपलेलं असलं, तरी सूर्य हा उगवतोच. सुप्रभात. 

8. सुख हे सकाळसारखं असतं, जे मागितल्यावर नाही जागं झाल्यावर मिळतं. एक आस्था एक विश्वास हीच आहे चांगल्या दिवसाची सुरूवात. शुभ प्रभात. 

ADVERTISEMENT

9. हा विचार नका करू की, स्वप्नं पूर्ण का होत नाहीत. हिंमत असणाऱ्यांचं ध्येय कधीही अपूर्ण राहत नाही. सुप्रभात तुमचा दिवस मंगल जाओ. 

10. तारखांमध्ये काय आहे? वेळ बदलण्यासाठी एक क्षणच पुरेसा आहे. सुप्रभात.

25 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT