ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
श्रीरामनवमी शुभेच्छाो

125+ रामनवमी शुभेच्छा संदेश 2022| Shree Ram Navami Wishes, Status, And Quotes In Marathi 2022

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला.. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. प्रभू श्रीराम हे पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. त्यामुळे रामनवमीला आवर्जून एकमेंकाना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा (Ram Navami Wishes In Marathi), रामनवमीसाठी खास स्टेटस (Ram Navami Status In Marathi) आणि रामनवमी एसएमएस (Ram Navami SMS In Marathi) शेअर केले जातात. तुम्हा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Shree Ram Navami Wishes In Marathi

Ram Navami Wishes In Marathi ram navami image marathi
Ram Navami Wishes In Marathi

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा – Ram Navami Quotes In Marathi

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम 

ADVERTISEMENT

श्री राम नवमी शुभेच्छा मराठी – Shree Ram Navami Chya Hardik Shubhechha In Marathi

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

ADVERTISEMENT

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..  राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा

पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

लक्ष्मीच्या कृपेचा दिवस…अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

श्रीराम नवमी स्टेटस – Shree Ram Navami Status In Marathi

ram navami image marathi- Ram Navami Status In Marathi
ram navami marathi banner

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज आणि भरताचे त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात शिकवण देत राहो.

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा – Shree Ram Navami Marathi Wishes

आज प्रभू राम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता.

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही. प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या या देवतेच्या विचारांचा अवलंब केला तरी पुरे

बळे आगळा कोदंडधारी।  महाकाळा विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकारा कोण ठेवा । प्रभाते मनी राम चिंतित जावा । राम नवमीच्या शुभेच्छा

रामाप्रती भक्ती तुझी  । राम राखे अंतरी  । रामासाठी भक्ती तुझी  । राम बोले वैखरी ।

उच्चारिता राम होय पाप चर  । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।

ADVERTISEMENT

रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला

श्री राम नवमी निमित्त शुभेच्छा – Ram Navami Marathi Quotes

जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे  भारताचे नवनिर्माण आहे…राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.

ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश (Shivaji Maharaj Status In Marathi)

श्री राम नवमी निमित्त संदेश SMS – Ram Navami SMS In Marathi

ram navami marathi banner - Rram navami marathi images
Ram Navami SMS In Marathi

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

ADVERTISEMENT

छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीतं गाता आकाशाशी जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. राम नवमीच्या शुभेच्छा!

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा – Shree Ram Navami Wishes In Marathi

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी  श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना 

ADVERTISEMENT

प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार मिटवून संहार केला पापाचा.. आणि पताका फटकावला पुण्याचा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

बोलो सियावर रामचंद्र की जय..श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला सुख, समृद्धि आणि संपत्तिची प्राप्ती होईल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री राम नवमी साठी मराठी शुभेच्छा – Ram Navami Shubhechha In Marathi

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी 14 वर्षांचा वनवास  झेलला आणि पापाचा संहार केला.. बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे… राम नवमीच्या शुभेच्छा!

राम नावाने करा जीवनाची सुरुवात , म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

राम नवमीच्या शुभ दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभ शुभेच्छा!

ज्या पावन भूमीत रामाने जन्म घेतला अशा या पावन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा! 

ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतात अशा प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. जय श्री राम

राम नामाचा जप करुन तर पाहा तुम्हाला किती समाधान मिळते ते प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

या पावनभूमीत रामाचा जन्म झाला म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत. नाही का? 

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा – Ram Navami Wishes In Marathi

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम 

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा – Shree Ram Navami Marathi Wishes

आज प्रभू राम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता.

ADVERTISEMENT

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही. प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या या देवतेच्या विचारांचा अवलंब केला तरी पुरे

बळे आगळा कोदंडधारी।  महाकाळा विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकारा कोण ठेवा । प्रभाते मनी राम चिंतित जावा । राम नवमीच्या शुभेच्छा

रामाप्रती भक्ती तुझी  । राम राखे अंतरी  । रामासाठी भक्ती तुझी  । राम बोले वैखरी ।

ADVERTISEMENT

उच्चारिता राम होय पाप चर  । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।

रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला

हेही वाचा :
रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं और संदेश
राम नवमी का महत्व

09 Apr 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT