प्रत्येकीकडे असायलाच हवेत MyGlamm चे हे 5 प्रॉडक्ट

प्रत्येकीकडे असायलाच हवेत MyGlamm चे हे 5 प्रॉडक्ट

ब्युटी प्रॉडक्टच्या बाबतीत तुम्ही फारच निवडक असाल तर तुम्ही आतापर्यंत MyGlamm चे मेकअप प्रॉडक्ट वापरुन पाहिले नसावे. आमच्याकडे तुमच्यासाठी आहेत असे काही प्रॉडक्ट जे तुमच्या त्वचेची काळजी घेऊन तुम्हाला एक उत्तम लुक देऊ शकतील. खिशाला परवडणारे, अधिक काळ टिकणारे आणि चांगल्या साहित्याचा उपयोग करुन तयार करण्यात आलेल्या या खास प्रॉडक्टविषयी आपण काही खास माहिती जाणून घेऊया.तुम्हालाही असेल उत्सुकता तर वाचा तुमच्यासाठी फारच महत्वाची अशी माहिती

CLEAN BEAUTY ARGAN OIL BB FOUNDATION STICK

मेकअपमध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे फाऊंडेशन. फाऊंडेशनच्या परफेक्ट शेडसोबत महत्वाचे आहे ते म्हणजे फाऊंडेशन लावण्याची पद्धत. MyGlamm चे फाऊंडेशन लावायला फारच सोपे आहे. कारण स्टिकमध्ये असलेले हे फाऊंडेशन लावायला फारचे सोपे आहे. शिवाय यामध्ये असलेले आरगन ऑईल त्वचेतील तजेला ठेवण्याचे काम करते. त्यामुळे हे फाऊंडेशन केकी वाटत नाही. ते त्वचेवर उत्तम पद्धतीने पसरते. शिवाय हे फाऊंडेशन 10 तासांहून अधिक काळासाठी टिकते. भारतीय त्वचेला शोभेल अशा शेडमध्ये हे फाऊंडेशन असल्यामुळे ते खूप छान दिसते आणि परफेक्ट लुक देते.

कॉम्बिनेशन त्वचा (Combination Skin) कशी ओळखावी, सोपी पद्धत

Beauty

Clean Beauty Argan Oil BB Foundation Stick - Hickory

INR 950 AT MyGlamm

LIT SATIN MATTE LIPSTICK

मॅट लिपस्टिक हा सध्याचा ट्रेंड आहे. मॅट लिपस्टिक ही जरी कोणतीही शाईन देत नसली तरी देखील ती ओठांवर सहजपणे पसरणे गरजेचे असते. MyGlamm ची ही लिपस्टिक दिसायला जितकी सुंदर आहे तितका त्याचा शेड ओठांवर सुंदर दिसतो. याचा 3D सॅटीन मॅट इफेक्ट हा ओठांवर एकसारखा पसरतो. ऑईल फ्री, मिनरल्स फ्री असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याचा लाईट फॉर्म्युला ओठांना अधिक आकर्षक करण्याचे काम करतो. या लिपस्टिकमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे बरेच शेड मिळतील.

आयब्रोजना शेप द्या मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंटने, जाणून घ्या फायदे

Beauty

LIT Satin Matte Lipstick - Crazy Ex Girlfriends

INR 495 AT MyGlamm

CLEAN BEAUTY CHAMOMILE LIQUID EYELINER

डोळ्यांचे सौंदर्य वाढवणारे काजळ, आयलायनर हे प्रॉडक्ट अगदी प्रत्येकीकडे असतात. तुम्हाला अजूनही तुमच्या मनासारखं आयलायनर मिळालं नसेल तर तुम्ही MyGlammचे आयलायनर बहुधा ट्राय केले नसावे. आयलायनर लावण्याची ट्रेडिशनल पद्धत म्हणजे लिक्विड आयलायनर आणि ब्रश. असेच हे लिक्विड आयलायनर आहे. या आयलायनरचा बेस क्रिमी असल्यामुळे तुम्हाला डोळ्यांना हे आयलायनर लावणे सोपे जाते. त्यामुळे हे आयलायनर तुमच्याकडे असायलाच हवे.

Beauty

CLEAN BEAUTY CHAMOMILE LIQUID EYELINER

INR 850 AT MyGlamm

MAGIC POTION - MERMAID

उत्तम हायलायटर तुम्ही केलेल्या मेकअपला चारचाँद लावण्याचे काम करते. कोणत्याही क्विक मेकअपनंतर तुम्ही हे थोडेसे लावले तरी तुमचा मेकअप ग्लो करु लागतो. मॅजिक पोशन हे असे लिक्विड हायलायटर आहे जे लावायला फारच सोपे आहे. यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत जे तुम्हाला तुमच्या लुकनुसार निवडा येतील. लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचा वापर करणं सोपं जातं. शिवाय याची आकर्षक पॅकिंगही तुम्हाला आवडेल अशी आहे.

Beauty

Magic Potion - Mermaid

INR 995 AT MyGlamm

GLOW IRIDESCENT BRIGHTENING BODY LOTION

चेहऱ्यासोबत त्वचेची काळजी घेणेही गरजेचे आहे. MyGlammचे स्किनकेअर रुटीन हे तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. नुसत्या चेहऱ्याचा विचार न करता तुमची त्वचाही अधिक चांगली दिसावी असे हे ग्लो बॉडी लोशन आहे. यामध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेला मुलायम करुन त्यावर एक तजेला आणण्याचे काम करतात. त्यामुळे हे बॉडी लोशन तुमच्याकडे नेहमी असायला हवे असे आहे

त्वचेची खोलवर स्वच्छता करणारी मायक्रो डर्मा ट्रिटमेंट आहे तरी काय

Beauty

GLOW Iridescent Brightening Body Lotion

INR 1,095 AT MyGlamm