बाळाचा जन्म झाल्यानंतर, सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे, काय बाळाचं नाव ठरवलं का? खरं तर बाळ जेव्हा जन्माला येणार आहे हे कळतं तेव्हाच काही जण बाळाचे नाव ठरवतात. पण काही जणांकडे आद्याक्षरानुसार बाळाचे नाव ठेवायची पद्धत आहे. तर काही जण गणपतीवरून मुलांची नावे ठेवतात. तर काही जण विविध देवांची नावेही मुलांना देतात. पण काही जणांना आपल्या मुलांचे नाव युनिक असावे अथवा रॉयल असावे असं वाटतं. मुलांची नावं असोत वा मुलींची नावे असोत हल्ली आपण वेगवेगळ्या नावाचा शोध घेत असतो. त वरून मुलांची नावे, प वरून मुलांची नावे अशी यादी आम्ही तुम्हाला दिलीच आहे कारण कॉमन नावं आपल्याला नको असतात. त्यामुळे युनिक नावांचा शोध घेताना त्याचा अर्थही चांगला असायला हवा हे आपल्या मनात असते. अशाच काही अद्याक्षरांवरून नावे आम्ही आधीही सुचविली आहेत. जर तुमच्या मुलाचे आद्याक्षर र आले असेल तर र वरून मुलांची नावे या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. युनिक नावे अर्थासह जाणून घ्या.
Table of Contents
र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह खास तुमच्यासाठी (Unique Names From R In Marathi)
Unique Names From R In Marathi
काही अक्षरांवरून खूपच छान आणि वेगळी नावं असतात. असंच एक आद्याक्षर आहे र. र वरून मुलांची नावे युनिक अर्थासह खास तुमच्यासाठी.
नावे | अर्थ |
राधेश | राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव |
ऋण | एखाद्याचे उपकार |
रूप | सुंदर, दिसायला अप्रतिम |
रूद्र | शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य |
रायन | नेता, नीडर, लहान राजा |
राही | प्रवासी |
राहील | मार्गदर्शन, प्रवास करणारा |
राजस | गर्व, लोभसवाणा, सुंदर |
रजित | हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा |
रौनक | उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे |
रसिक | एखाद्या गोष्टीची आवड जपणारा |
रवित | सूर्य |
रक्षित | सुरक्षा करणारा, गार्ड |
रायबा | खंडोबाचे नाव, देव, योद्धा |
रेहान | सुगंधित, देवाची भेट |
रेनिल | राजाचा लहान सुपुत्र |
रिदम | संगीत, ताल |
रिदान | योद्धा, सुंदर |
हृदय | ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते |
ऋषी | संत, महात्मा |
रितीक | हुशार, मनापासून आलेला |
रिवान | तारा, सूर्योदय |
रोहक | उगवता, उगवता सूर्य |
रोहिन | उगवणारा, सूर्योदय |
रोमिल | हृद्याच्या जवळ असणारा |
रौनव | अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा |
रोनिल | निळे आकाश, शुभ्र आकाश |
रोनित | हुशार, बुद्धिमान |
रोमिर | काहीतरी खास असा |
रूदान | संवेदनशील |
रूहान | आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक |
रूणय | पुनर्जन्म झालेला असा |
रूपक | सुंदर, दिसायला सुंदर असणारा |
रूपिन | अंतर्गत सौंदर्य |
ऋतू | हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम |
रूवीर | धाडसी, योद्धा |
रूवान | सोनं |
रूभव | कौशल्य असणारा, सूर्याचे किरण |
रचित | रचणारा, निर्माण करणारा |
रूत्वी | देवतांचा हंगाम, ऋतू |
“ध” वरुन मुलांची रॉयल नावे अर्थासह
र वरून मुलांची नावे, रॉयल नावे (Royal Names From R In Marathi)
र वरून मुलांची नावे, रॉयल नावे
आपल्या मुलाचे नाव कॉमन असावे असं कोणालाच वाटत नाही. तसंच आजकाल मुलांची नावे रॉयल ठेवण्याचा ट्रेंडही आहे. रॉयल मुलींच्या नावाची यादी तर आम्ही तुम्हाला दिलीच आहे. र वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह जाणून घ्या.
नावे | अर्थ |
राधे | कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण |
राधिक | यशस्वी |
राजवीर | योद्धा, नीडर राजा |
रमीश | गाणं, शांतता |
रणबीर | विजेता, युद्धात जिंकणारा |
राणेश | गणपतीचे नाव |
रतीश | आकर्षणाचा देवता, रतीचा पती |
रवीश | सूर्याचा पुत्र |
रैनव | सूर्यकिरण, सूर्याचा प्रकाश |
रियान | स्वर्गाचे दार |
रिनेश | प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव |
रिदांत | प्राप्त करणारा असा |
रिधीन | संपन्नता |
ऋग्वेद | चार वेदांपैकी एक |
रिजुध | एखाद्याशी प्रमाणिक असणे |
ऋषभ | राजा, रोमँटिक |
रिषिक | ज्ञानी, ज्ञान असणारा |
रिशुल | बलवान |
रिषन | अत्यंत पहिला, प्राथमिक |
रित्वम | आदेशाप्रमाणे, जसा आदेश आहे त्याप्रमाणे |
रित्विज | गुरू, पाद्री |
रित्विक | हुशार, वेदाचा भाग |
रियांक | पुनर्निर्मिती |
रोचक | रोमांचकारी |
रोचन | लाल कमळ, चमकदार |
रोचित | उल्हासित |
रोहंत | बहरणारे झाड |
रोहेश | आत्म्याचा अंश |
रौन्श | शंकराचे नाव, शंकराचा अंश |
रुचिर | कायमस्वरूपी विजेता |
रूदांग | हृदयाला दिलेले प्राधान्य |
रूदांत | संवेदनशील |
रूधिन | उगम, उगवणे |
रूद्राज | त्वरीत, मंगळ, चंदेरी, चमचमणारा |
रूद्रान | शंकराचे नाव, शंकराचा एक भाग |
रूद्राक्ष | शंकराचे नाव जपण्याची माळ, मणी |
रूद्वीक | शंकराचा अंश |
रूनील | कमळांचा देवता |
रूशाल | सुंदर, अप्रतिम |
रूशिक | पृथ्वीची देवता |
वाचा – अर्थासह स वरून मुलींची नावे, युनिक नावांची यादी
र वरून मुलांची आधुनिक नावे (Modern Names With R In Marathi)
र वरून मुलांची आधुनिक नावे
आधुनिक नावं ठेवायचा सध्या ट्रेंड आहे. वेगवेगळी नावं अर्थासह खास तुमच्यासाठी. आजकाल र नावावरून मुलांची नावे जास्त ठेवलेली दिसून येतात. तुम्हालाही तुमच्या बाळाचं नाव र वरून ठेवायचं असेल तर नक्की ही यादी पाहा.
नावे | अर्थ |
रूत्विज | उंच, सरळ |
रुत्विल | उत्साही |
रैवत | मनूचे नाव |
राजिंदू | उत्कृष्ट राजा, अप्रतिम राजा |
रजनिश | चंद्र, चंद्राचे किरण |
रक्तांग | सूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी |
रामांश | भगवान रामाचा अंश |
रायीर्थ | ब्रम्हदेवाचे एक देव |
रेहांश | सूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव |
रिशांत | अत्यंत शांत |
रिद्धीत | संपन्नता, पैसा, सुख |
रिशान | शंकराचे एक नाव, चांगला माणूस |
रिशांक | शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला |
रिश्विक | सूर्याची अथवा चंद्राची किरणे |
रित्वान | राजा |
रिवांश | देवांचा देव, देवांचा राजा |
रोश्नील | प्रकाश |
रुदित्य | अनमोल भेट |
रूद्रांत | भगवान शंकराचे नाव |
रूषिक | संताचा मुलगा |
रचैता | निर्मिती करणारा, निर्माण करणारा |
रणधीर | योद्धा |
रणविजय | योद्धा, जिंकणारा |
रत्नेश | हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग |
रत्नभू | विष्णूचे एक नाव |
रविंशू | कामदेव |
रवितोष | सूर्य, सूर्याचे एक नाव |
रिदांश | प्रेमळ |
रिधांत | प्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा |
रिपुंज्य | शत्रुवर विजय मिळवणारा असा |
रिषिराज | संतांचा राजा |
रोहिणीश | चंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश |
रूदयांश | हृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश |
रूद्रनील | शंकराचे एक नाव |
रूद्रदीप | प्रकाश, मोठा प्रकाश |
रूद्रांशू | हनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश |
रूद्रतेज | भगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश |
रूद्रवेद | शंकरासारखा ज्ञानी |
रूषाद्रू | राजा |
ऋषिकेश | पवित्र स्थान, धार्मिक स्थळ |
वाचा – स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे
र वरून मुलांची नावे नवीन (New Names With "R" In Marathi)
र वरून मुलांची नावे नवीन
मुलांची नावे नवीन हवी असतात. त्यासाठी काही र वरून मुलांची नावे नवीन आम्ही तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्हीही या नावांचा विचार करू शकता.
नावे | अर्थ |
राजदीपक | प्रकाशाचा राजा |
राजांशू | रॉयल राजहंस |
रिद्धीमान | वाढ, पैशात बरकत मिळणारा |
रिपुदमन | शत्रुचा नाश करणारा |
रुपेंद्र | अतिशय सुंदर असा, इंद्रासारखा तेजस्वी |
रूचीपर्व | दैदिप्यमान, प्रकाशाचा सण |
रूद्रवीर | योद्धा |
ऋतूवर्ण | रंगबेरंगी |
रवीवर्धन | राजा, राजाचे नाव |
रत्नभ | विष्णूचे एक नाव |
रवीकिर्ती | सूर्याप्रमाणे किर्ती असणारा, तेजस्वी |
रोहिताश्व | कृष्णाचे नाव |
राध्य | कृष्णाचे नाव, राधेचा प्रेमी |
राधिक | धनी, सफल, उदार असा व्यक्ती |
रचित | आविष्कार, निर्माता |
राधेय | दानशूर कर्णाचे नाव |
रागीश | स्वर माधुर्य, राग |
रजक | तेजस्वी, तेजकुमार |
राजस्व | धन, संपत्ती |
रजत | साहसी |
राजतांशु | साहसी, साहसाचा अंश असणारा |
राजीष | चांगला आणि सुस्वभावी मुलगा |
राजुल | प्रतिभाशाली |
राजवर्धन | उत्तम राजा |
रक्षण | रक्षा करणारा |
रक्तिम | रक्तासारखा लाल |
रामयः | रामाचे एक नाव |
रमण | प्रेमळ, सुंदर, अप्रतिम |
रंभ | सहयोग, वास |
रामेंद्र | देवाचा देव |
रोमित | आकर्षिक, एखाद्याला मोहित करणारा |
रम्यक | प्रेमी, प्रेमळ, प्रेम करणारा |
रनिश | भगवान शिव, शंकराचे नाव |
रंजीव | विजयी, विजय प्राप्त करणारा |
रंश | रामाचे नाव, अपराजित |
रणवीर | विजेता, यशस्वी |
रशील | संदेश नेणारा, संदेश वाहून नेणारा, संदेशवाहक |
रसित | सुरस जीवन, कृष्णाचे नाव |
राथर्व | सारथी, रथाचे सारर्थ्य करणारा |
रतीन | स्वर्गीय |
‘प’ वरुन मुलींची नावे जाणून घ्या (‘P’ Varun Mulinchi Nave)
You Might Like These:
च आणि छ वरून मुलांची युनिक नावे
K Varun Mulanchi Nave Marathi
म वरून मुलींची नावे नवीन
ज वरून मुलांची नावे
ह वरून मुलांची नावे