ADVERTISEMENT
home / पालकत्व
स वरून मुलींची नावे

स वरून मुलींची नावे, खास तुमच्यासाठी (“S” Varun Mulinchi Nave In Marathi)

मुलगी म्हणजे धनाची पेटी असं नेहमीच आपल्याकडे म्हटलं जातं. घरांमध्ये लक्ष्मीचा जन्म झाला असं मानलं जातं. आपल्याकडे मुलींच्या जन्मासाठी आता देवाकडेही साकडे घालायला लागले आहेत. मुलीचा जन्म झाला की घर कसं आनंदात न्हाऊन निघतं. आता जन्म झाल्यानंतर सर्वात पहिलं काम म्हणजे मुलीचं नाव ठेवणे. आता अनेक आद्याक्षरांवरून नावं ठेवली जातात. आपण स वरून मुलांची नावे जाणून घेतली आहेत. आता या लेखातून स वरून मुलींची नावे जाणून घेऊया. मुलांची नावे ठेवताना गणपतीच्या नावावरून अथवा देवाच्या नावारूनही ठेवली जातात. तसंच मुलींची नावे ठेवताना देवी लक्ष्मी, देवी सरस्वती यांच्या नावाच्या अर्थावरूनही नावे ठेवण्यात येतात. आपल्याकडे मुलींची नावेही आता तीच तीच ठेवण्यापेक्षा वेगळ्या अर्थासह नावे ठेवण्याला प्राधान्य आता देण्यात येते. अशीच काही रॉयल मुलींची नावे, तशीच काही आधुनिक नावे या लेखातून आपण जाणून घेऊया. तुमच्या मुलीचे आद्याक्षर स आले असेल अथवा तुम्हाला मुलीचे नाव स या आद्याक्षरावरून ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी खास यादी. 

अर्थासह स वरून मुलींची नावे, युनिक नावांची यादी (Unique Names From "S" In Marathi)

अर्थासह स वरून मुलींची नावे – “S” Varun Mulinchi Nave

सरस्वती हे नावचं मुळात स वरून सुरू होतं. मुलींची नावे म्हटली की आता तीच तीच नावं नको वाटतात. मग अशावेळी मुलीचे आद्याक्षर स आले असेल तर काही खास युनिक नावांची यादी आपण पाहूया.

ADVERTISEMENT
स वरून मुलींची नावे – Unique Names From “S” With Meaning
नावेअर्थ
सान्वीलक्ष्मीचे रूप, लक्ष्मीचे नाव
सात्विकाअत्यंत शांत, सुस्वभावी अशी, सोज्वळ
साकेताभगवान कृष्णाचे नाव
सार्याअत्यंत धार्मिक स्त्री, आर्यसहित असणारी
समावातावरण, आनंदी वातावरण
सनाप्रकाश
साचीअत्यंत प्रेमळ
सान्विकालक्ष्मी माता, लक्ष्मीचे रूप, लक्ष्मीचा अंश
साएशाअत्यंत उत्कट अशी इच्छा
सगुणासर्व गुणसंपन्न अशी
संहितालिखित गोष्ट, लिहिलेला लेख
सलोनीअत्यंत सुंदर, नाजूक
समिधापवित्र अग्नीत वाहिलेल्या लाकडाच्या अत्यंत लहान काठ्या, पवित्र
समिराचमेलीच्या फुलाचे नाव
संप्रितीएखाद्याशी अत्यंत भावनात्मकरित्या जोडले जाणे, भावना, प्रेम
सावीसूर्य, लक्ष्मीचे रूप
संयुक्तादुर्गा देवी, दुर्गेचे रूप
सुहानाअत्यंत सुंदर वातावरण, सौंदर्य
सौंदर्यासुंदर, मनमोहक
स्तुतीएखाद्याबद्दल चांगले बोलणे, प्रशंसा करणे
समायाकोणाशीही तुलना न करता येणारी
समीनाअत्यंत आनंदी
संगिनीआयुष्याची जोडीदार, उत्तम जोडीदार, सहचारिणी
सांत्वनाएखाद्याची समजून घालणे, राग
सानिकाबासरी
साहिलामार्गदर्शक
सांझसंध्याकाळ, संध्याकाळची वेळ
सागरिकालाटा, समुद्राची लाट
सायनाराजकुमारी
सौम्याशांत, चंद्राचा भाग, शीतल
सुरभीसुगंध
साविनीनदी
स्वरूपारूपगर्विता, स्वतःचे असे रूप असणारी
स्वामिनीएखाद्याच्या मनावर राज्य करणारी
साज्ञिकाआग, एखाद्या गोष्टीसाठी पेटून उठणारी
सहितीसाहित्याचा भाग
साचिकादयाळू
संचिताजपून ठेवलेले, साठवून ठेवलेले
साधिकाशुद्ध, सद्गुणी, विश्वासू
सहजअत्यंत नैसर्गिक अशी

वाचा – र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह खास तुमच्यासाठी

अर्थासह स वरून मुलींची रॉयल नावे (Royal Names From "S" In Marathi)

अर्थासह स वरून मुलींची रॉयल नावे – “S” Varun Mulinchi Nave

आजकाल कोणालाही आपल्या मुलींची माहित असलेली अथवा अर्थ सर्वांना पटकन कळेल अशी नावं नको असतात. त्यातही नाव रॉयल वाटणारे असेल तर अधिक आवडते. अनेक जणांना गणपती अथवा देवावरून नावे हवी असतात. अशीच काही स आद्याक्षरावरून मुलींची रॉयल नावे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT
अर्थासह स वरून मुलींची रॉयल नावे – “S” Varun Mulinchi Nave
नावेअर्थ
सायलाडोंगरावर वास्तव्य असणारी
समृद्धीभरभराट, घरात होणारी भरभराट
सायवीसमृद्धी, उत्कर्ष
साजिरीसुंदर, शोभणारी
सजणीअत्यंत लोभस, प्रेयसी
साक्षीएखाद्यासाठी खरं बोलणे, एखाद्या गोष्टीसाठी साक्षीदार असणे
सखीमैत्रीण
साल्मीशांत स्वभावाची स्त्री
समायराचमेलीचे फूल
स्मृतीश्रीस्मरण, स्मरणशक्ती
संधायासंग्रह, एखाद्या गोष्टीचा संग्रह करून ठेवणे
संगितीसंपूर्ण कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले संगीत
सान्निध्याएखाद्याच्या बरोबर राहणे, एकत्र राहणे
सांजलीहात मोकळे करून प्रार्थनेत समाविष्ट होणे
संजिदाअत्यंत शांत, हळूवार
संजिताबासुरी
संजनाज्ञात असणारी
संजोलीसंध्याकाळची वेळ, संध्याकाळचा कालावधी
संज्योतीसूर्याचा प्रकाश
सन्मितापार्वतीचे नाव, प्रसन्न झालेली लक्ष्मी
सन्निधीजवळीक, जवळचे
सन्सिद्धीयश
संस्कृतीआपले परंपरागत चालत आलेल्या परंपरा
संतोषीदेवीचे नाव
साराकठोर, घन
सारंगीवाद्य, रागिणी
सारिकामोत्याची तार, रत्न, आकाश
सरोजाकमळाचे फूल, कमळ
सतीतपस्वी महिला, सत्यवादी
सौरतीनेहमी आनंदी असणारी
स्पंदनहृदयाचे ठोके
सावेरीकेशरासह
सर्वश्रीसर्व देवांनी युक्त
सादतआशिर्वाद, सन्मान, आनंद
सादियाभाग्यशाली
स्मर्णिकास्मरणात राहणारी, आठवणारी
स्वरदास्वरांनी युक्त
स्वरालीस्वरयुक्त, स्वरांची जाण असणारी
साहस्यराभक्त
साईदाअत्यंत सुंदर, अतुलनीय, मैत्रीपूर्ण

वाचा – न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

आधुनिक नावे, स वरून मुलींची नावे (Modern Names With "S" In Marathi)

आधुनिक नावे, स वरून मुलींची नावे – “S” Varun Mulinchi Nave In Marathi

सध्या जुन्या नावांचा जमाना मागे सरला आहे. आधुनिक नावांवर जास्त भर देण्यात येतो. तुम्हाला तुमच्या मुलीसाठी स वरून आधुनिक नावे हवी असतील तर तुम्हीही जाणून घ्या. आपल्या मुलींसाठी अर्थासह खास आधुनिक नावे. 

ADVERTISEMENT
वरून मुलींची नावे – “S” Varun Mulinchi Nave In Marathi
नावेअर्थ
सराहआनंदी, भाग्यशाली, शुद्ध
साव्याभगवान विष्णूचा अंश
सबुहीउगवता तारा
सचेतादेहभान, शुद्धी
साद्रीमुख्य नेता
साध्वीतपस्वी स्त्री, धार्मिक महिला, सत्व, निष्ठावंत
साध्विकाअत्यंत नम्र
संयोजिताएकत्र आणणे
साद्वितासंयोजन करणे
सईफूल, मैत्रीण
सईष्माधैर्यवान
सहारिकादुर्गा देवी, दुर्गा देवीचे एक नाव
सहस्रहजार, नवी सुरूवात
सहस्विनीधैर्यशाली, धिरोदत्त
सेहेरसकाळचा लवकरचा प्रहर
साहिराडोंगराळ भाग, निशाचर, सतर्कता
साहलागडद फूल, वाहती शैली, मऊ जमीन, गडद राखाडी डोळे
सैधन्यफूल
सैजसीदेवीसारखी, देवी
सैजीलमजबूत, अभिमान
सायलीदेवाची सावली, फूल
सावलीएखाद्या व्यक्तीची उन्हात दिसणारी छटा
सर्विकाजगभरातील, संपूर्ण, परिपूर्ण
सायमाचांगला स्वभाव, उपवास
सेजलनदी
सजिलीसजवण्यात आलेले, सजवलेले
सलिलापाणी, जल
समीक्षाएखाद्या गोष्टीचे दिलेले स्पष्टीकरण
समांतासमानता, एका रागाचे नाव
सामन्वीसर्व गुणसंपन्न अशी व्यक्ती
समष्टीसाध्य करणे, विश्व
समिप्ता अंतःकरणाजवळ असणारी
समेयाशुद्धी, अत्यंत शुद्ध अशी
समियाआशिर्वाद, उदात्त, खूप कौतुक करण्यात आलेले
समित्राअत्यंत चांगली मैत्रीण
सरगुणसर्व गुणांनी संपन्न असणारी
संपदासंपत्ती, परिपूर्णता, साध्य, नशीब
साध्यएखादी गोष्ट परिपूर्ण करणे
संपवी युद्धाची देवी
संप्रतीएखाद्यावर विश्वास ठेवणे

वाचा – F Varun Mulinchi Nave In Marathi

स वरून मुलींची नावे नवीन (New Names With "S" In Marathi)

स वरून मुलींची नावे नवीन – “S” Varun Mulinchi Nave In Marathi

 

काही नावं ऐकिवात असणारी आपल्याला आपल्या मुलांची ठेवावी असं वाटत नाही. त्यामुळे काही अशी नवी नावं जी तुम्ही तुमच्या मुलींसाठी निवडू शकता. स वरून अनेक नावे आहेत. पण नव्या नावांची यादी खास तुमच्यासाठी. तोचतोचपणा टाळायचा असेल तर तुम्हीही या नावांचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता.

ADVERTISEMENT
स वरून मुलींची नावे नवीन – “S” Varun Mulinchi Nave In Marathi
नावेअर्थ
संप्रदादेवाचे नाव, देवीच्या नावासह
सामराशुद्ध, वचन देणे, प्रकाश
समृद्धा जिच्याकडे सर्व काही आहे अशी, समृद्धी
समृतासंपन्न, अमृत प्रदान केलेल, श्रीमंत
संशिनीनाश करणारी, विनाशक
संविधाथेट, आघाडी, नेतृत्व
सम्याआशिर्वाद, ऐकणारी, उदात्त
सनदाआनंदी, कायम आनंदी राहणारी
सनायाख्यातनाम, प्रसिद्ध, शनिवारी जन्म घेतलेली, सूर्याचे पहिले किरण
संचालीहालचाल
संचनाचांगल्या सवयी एकत्र करणारी
संधरातिन्ही सांजा, परिपूर्णता
स्नेहाप्रेम
सिद्धीपूर्णत्व
स्नेहांशप्रेमाचा अंश असणारी
सरगमसंगीतातील सूर
सानियाप्रसिद्ध, शनिवारी जन्म घेतलेली, सूर्याचे पहिले किरण
सनिहातेजस्वी, उंच
सनिशासर्वात सुंदर, आश्चर्यकारक अशी
संश्रिताआश्रयासह
संतुष्टीसमाधान, परिपूर्णता
सनुषाअत्यंत निष्पाप, निष्कपट
सन्वितालक्ष्मी, देवी लक्ष्मीचे रूप
सान्याप्रसिद्ध, शनिवार जिचा जन्म झाला आहे अशी
सपर्णपर्णासहित
सुश्रूषासेवा
सप्तभीसात तारांचे पंखे
सपुष्पफुलांसहित असणारी, दरवळ
सारस्वीपाणी, दुर्गाचे नाव, माँ दुर्गा
सरयुनदी
सर्गिणीएखादा बनलेला भाग
सरिषामोहक, आकर्षक
सर्जेनासर्जनशील, नाविन्यपूर्वक
सर्णिचीअप्सरेचे नाव, स्तुती, स्वर्गीय
सर्णिहाइच्छा
स्पृहा तहान
सरोषदेवदूताचे नाव, प्रेरणा, शुभ संदेशवाहक
सुरूचीउत्तम, रूचीसह
सर्वा पूर्ण, परिपूर्ण
सर्वांगी रागाचे नाव, सर्व अंगानी युक्त

You Might Like These:

‘श’ वरून मुलींची युनिक नावे
ब वरुन मुलींची लेटेस्ट नावे
V Varun Mulinchi Nave

10 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT