DIY सौंदर्य

त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

Dipali Naphade  |  Jun 25, 2021
त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

गरमी आणि पावसाळ्याच्या दिवसात चेहऱ्याला घाम येणे अथवा चेहरा चिकट होणे ही समस्या अत्यंत कॉमन आहे. पण घाम येतो त्याचबरोबर त्याच्यावर माती साचणे आणि धूळ जमा होणे हेदेखील साहजिक आहे. यामुळे चेहरा अधिक खराब होऊ लागतो. कारण घामाला ही माती चिकटून राहते आणि चेहऱ्यावर त्याचा अधिक वाईट परिणाम होताना दिसून येतो. प्रत्येक ऋतुमध्ये ही समस्या दिसून येतेच. आपण आपल्या परीने वेगवेगळे प्रयत्न त्वचा चांगली राखण्यासाठी करत असतोच. पण तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी एक सोपा उपाय नक्कीच करू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स आणि अन्य समस्या वाढू लागतात. त्यामुळे आपल्या बेड टाईम रूटिनमध्ये काकडीचा वापर तुम्ही नक्की करून घ्या.  काकडी (Cucumber for skin) ही आपल्या त्वचेसाठी वरदान आहे असं अनेक तज्ज्ञांनीही सांगितले आहे. याचा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वापर केल्यास, तुमची त्वचा उत्तम राखण्यास मदत मिळते. याचा नक्की कसा वापर करायचा ते आपण पाहू. 

काकडीच्या रसाचे फेशियल टोनर (Facial toner of cucumber juice)

Shutterstock

रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण बाजारातील टोनरचा यासाठी वापर करतो. पण तुम्ही घरच्या घरी उत्तम असणारा टोनर अर्थात काकडीच्या रसाचा वापर करून पाहा. 

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

होणारा फायदा 

या फेशियल टोनरच्या वापराने तुमचा चेहरा कायम तजेलदार राहतो आणि चेहऱ्यावरील धूळ आणि माती निघण्यास मदत मिळते. तसंच हे केवळ रात्रीच नाही तर तुम्ही दिवसाच्या स्किन केअर रूटिनमध्येही वापरू शकता. चेहऱ्यावर सुरकुत्या न येण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

काकडीचा फेसपॅक (Cucumber Facepack)

Freepik

अनेक फेसपॅकमध्ये काकडीचा वापर करण्यात येतो. तुम्ही काकडीचा फेसपॅक घरच्या घरी करूनही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

साहित्य

वापरण्याची पद्धत 

होणारा फायदा 

हा फेसपॅक तुमच्या स्किन पोर्सच्या आकाराला कमी करतो आणि त्वचेमधील कसावा अर्थात त्वचा जर सैलसर झाली असेल तर त्यासाठी याचा उपयोग होतो. 

काकडीपासून तयार झालेले नाईट क्रिम

Freepik

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारातील तयार नाईट क्रिमचा वापर करतो. त्यापेक्षा घरीच तयार केलेले नाईट क्रिम तुम्हाला अधिक फायदा मिळवून देते. 

साहित्य

वापरण्याची पद्धत 

होणारा फायदा 

हे नाईट क्रिम चेहऱ्यावरील काळे डाग, हायपर पिगमेंटेशनची समस्या, फाईन लाईन्स आणि सैलसर त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करते. तसंच हे घरगुती नाईट क्रिम कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही वापरू शकता. 

याचा वापर कसा कराल – 

उन्हाळ्यात 7 पद्धतीने काकडी वाढवते तुमच्या त्वचेचं सौंदर्य!

त्वचेसाठी काकडीचे फायदे

Shutterstock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य