DIY सौंदर्य

हेअर रिमूव्हलसाठी योग्य उत्पादने, करा याचा वापर

Dipali Naphade  |  Feb 20, 2022
best-hair-removal-cream-for-your-skin-in-marathi

महिलांना अंगावर केस अजिबात चांगले दिसत नाही. तुम्हाला हे केस नको असतील तर त्यापासून सुटका मिळणे हे सोपे काम नाही. अंगावरील हे केस हटविण्यासाठी (Hair Removal) वॅक्स (waxing), थ्रेड (threading), रेझर (razor) आणि अशा अनेक गोष्टींचा वापर महिलांना करावा लागतो. यापैकी काही पर्याय हे नक्कीच त्रासदायक आहेत. पण बाजारामध्ये अनेक चांगल्या दर्जाची उत्पादने आहेत, ज्यांचा वापर करून हेअर रिमूव्हल करता येतो. यापैकी उत्तम हेअर रिमूव्हलच्या मदतीने तुम्ही नको असलेल्या या केसांपासून सुटका करून घेऊ शकता. मात्र तुम्ही याची निवड तुमच्या स्किन टाईपसनुसार करायला हवी. तसंच योग्य क्रिमची निवड कशी करायची हेदेखील जाणून घ्या. 

त्वचेनुसार उत्कृष्ट हेअर रिमूव्हल क्रिम कसे निवडावे?

Hair removal

हेअर रिमूव्हल क्रिमची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तुम्हाला याचा नक्कीच वापर करून घेता येईल. अंगावरील केस काढण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

हेअर रिमूव्हलसाठी काही उत्तम उत्पादने जी तुम्ही वापरायला हवीत

सिरोना हेअर रिमूव्हल क्रिम (Sirona Hair Removal Cream)

अंगावरील अगदी बारीक केस काढण्यासाठीही उपयुक्त ठरणारे असे हे क्रिम आहे. याशिवाय त्वचारोगतज्ज्ञाद्वारे याची पाहणी करण्यात आली असून त्यांच्याकडून संमती देण्यात आलेले हे क्रिम वापरण्यासाठी उत्तम आहे. तसंच याचा वापर केल्यानंतर घामाची दुर्गंधी टिकून राहात नाही. घामाच्या दुर्गंधीला दूर ठेवण्यासाठीही याची मदत मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये पावडर अथवा कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या स्किन टाईपवर याचा उपयोग करून घेता येतो. 

सिरोना बिकनी लाईन अँड बॉडी हेअर रिमूव्हल (Sirona Bikini Line & Body Hair Removal Cream)

बऱ्याचदा मासिक पाळीच्या दिवसांच्या आधी बिकनी हेअर रिमूव्हलची गरज भासते. बाहेर कुठेही पार्लरमध्ये जाऊन बिकनी वॅक्स करण्यापेक्षा तुम्ही घरातच सिरोना बिकनी लाईन अँड बॉडी हेअर रिमूव्हलचा वापर करू शकता. काही जणांना रेझर करणे जमत नाही. मग अशावेळी तुम्ही या क्रिमचा वापर करून केस काढून टाकू शकता. याचा वापर करणेही सोपे आहे. नैसर्गिक घटकांसह असणारे हे क्रिम तुमच्या त्वचेसाठी उत्तम असून याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसंच केस काढल्यानंतर तुमच्या त्वचेची जळजळ होत नाही आणि त्वचा मऊ आणि मुलायम राहाते. 

टीप टू टो शेव्हिंग किट (Tip to Toe Shaving Kit)

काही जणींना शेव्हिंग करणे अधिक सोयीस्कर वाटते. हेअर रिमूव्हलसाठी तुम्ही शेव्हिंग किट वापरण्याचा विचार करत असाल तर, सिरोनाचे टीप टू टो शेव्हिंग किट उत्तम आहे. अजिबात त्रास न घेता तुम्ही याचा वापर करून हेअर रिमूव्ह करू शकता. एक्स्ट्रा आयब्रो हेअर, अप्पर लिप, कपाळावर आलेले अधिक केस तुम्ही सहजपणे याचा वापर करून काढू शकता. तसंच याच्या रेझरचा तुम्ही वापर करू शकता. 4 Blade razor असल्यामुळे तुम्ही काखेतील केस अर्थात अंडरआर्म्समधील केस, पायावरील केस, बिकिनी लाईन आणि हातावरील केस काढण्यासाठी याचा उपयोग सहजपणाने करून घ्या. तसंच हे रेझर अतिशय उत्तम असून त्वचा फाटण्याचा त्रास होत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य