आपलं जग

मुंबईतील बेस्ट एनजीओज (Best NGOs In Mumbai In Marathi)

Aaditi Datar  |  Nov 25, 2019
मुंबईतील बेस्ट एनजीओज (Best NGOs In Mumbai In Marathi)

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठीही योगदान देणं आपलं कर्तव्य आहे. जर तुमच्याकडेही मोकळा वेळ असेल तर त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी नक्की करा. मग ती मदत छोटी असो वा मोठी. भारतामध्ये अनेक एनजीओज आणि संस्थांमार्फत सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. पण यापैकी काहीच सामाजिक संस्था अशा आहेत. ज्या गेली काही दशकं अविरतपणे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. सरकारच्या अनेक निर्बंधातून मार्ग काढत या सेवाभावी संस्था आपलं काम करतात. भारतासारख्या देशात जिथे देणग्या आणि स्पॉन्सरशिप मिळवणं आणि त्यात पारदर्शकता ठेवणं सोपं नाही. पण या सर्वातून मार्ग काढत भारतातील आणि मुंबईतील बेस्ट एनजीओज त्यांच्या माध्यमातून समाजावर त्यांचा ठसा पाडत आहेत. 

भारतातील टॉप एनजीओज (Top NGOs In India)

अनेक वर्षांपासून भारतात उत्तम सामाजिक कार्य अविरतपणे करणारे हे काही एनजीओज आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत ते Top 5 एनजीओज.

1. चाईल्ड राईट्स अँड यू (CRY – Child Rights and You)

Instagram

2. गिव्ह फाऊंडेशन (Give Foundation)

Instagram

3. गूंज (Goonj)

Instagram

4. हेल्पएज इंडिया (HelpAge India)

Instagram

5. द अक्षय पात्र फाऊंडेशन (TAPF – The Akshaya Patra Foundation)

Instagram

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुंबईतील बेस्ट एनजीओज (Best NGOs In Mumbai In Marathi)

भारतासोबतच मुंबईतही अनेक सेवाभावी संस्था आहेत, ज्या अनेक सामाजिक समस्यांबाबत कार्य करत आहेत. त्यांचं कार्य पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित तुम्हाला या संस्थांबद्दल जाणून घ्यायचं असल्यास वाचा.

1. शेल्टर डॉन बॉस्को (Shelter Don Bosco)

Instagram

2. डिग्निटी फाऊंडेशन (Dignity Foundation)

Instagram

3. आकांक्षा फाऊंडेशन (Akanksha Foundation)

Instagram

4. वेल्फेअर फॉर स्ट्रे डॉग्ज्स (Welfare For Stray Dogs)

Instagram

5. डब्ल्यू डब्ल्यू एफ (WWF)

Instagram

6. स्नेहा (SNEHA)

Instagram

वाचा – मुंबईतील बेस्ट डान्स क्लासेस

7. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (Family Planning Association Of India)

Instagram

8. द रॉबिन हूड आर्मी (The Robin Hood Army)

Instagram

वाचा – पिकनिकसाठी बेस्ट आहेत मुंबईतील ही ’25’ ठिकाणं

9. जुनून (Junoon)

Instagram

10. आसरा (Aasra)

Instagram

वाचा – मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का

Read More From आपलं जग