DIY सौंदर्य

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

Dipali Naphade  |  Aug 5, 2020
उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

एका परफेक्ट डेटसाठी तयार होताना आपण नेहमीच सर्वात सुंदर कसं दिसू याचा विचार करतो. डेट असो वा कोणताही कार्यक्रम आपल्यासाठी आपले डोळे आणि मेकअप हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. सुंदर ड्रेस वा साडी, गुलाबी गाल, लाल लिपस्टिक, डोळ्यांसाठी स्मोकी मेकअप आणि विंग आयलायनर हा परफेक्ट लुक कोणाला नको असतो? पण हा मेकअप करून जेव्हा पावसात जायची वेळ येते आणि सर्वात जास्त ताण येतो तो म्हणजे डोळ्यांवरील आयलायनर निघून जाण्याचा. बाकी सर्व मेकअप तर आपण सेट करू शकतो. पण सर्वात जास्त दुःख होतं ते काढलेले विंग लायनर विस्कटल्याचं. केवळ पाऊसच नाही तर घाम आला, चुकून हात लागल्यास, डोळ्यातून पाणी आल्यास आयलायनर विस्कटते. मग अशावेळी आपल्याला उपयोगी पडतं ते वॉटरप्रूफ आयलायनर. ‘POPxo मराठी’ मधील या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनरबद्दल सांगणार आहोत. तुम्हीही या आयलायनरचा वापर करून आपल्या सौंदर्यात भर घालू शकता. बिनधास्त कार्यक्रमांना हजेरी लावा आणि चेहरा खराब होण्याची भीती बाळगू नका. 

मेबिलिन हायपर ग्लॉसी लिक्विड लायनर (Maybelline Liquid Liner)

अतिशय गडद अशा काळ्या रंगाचे हे मेबिलिन ग्लॉसी लिक्विड लायनर उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर ही आमची पहिली आवड आहे. 

फायदे

तोटे

रिमेमेल लंडन एक्साररेट वॉटरप्रूफ आय डिफाईनर – डीप ओशियन (Rimmel London Waterproof Eye Definer)

रिममेल एक्जाररेट आय डिफाईनर एक पेन्सिल लायनर आहे ज्याचा उपयोग तुम्ही अतिशय सहजपणाने करू शकता. गडद रंग देण्यासह यामुळे तुम्हाला मेटालिक लुकही मिळतो. तसंच या कंपनीचा दावा आहे की, वॉटरप्रूफ असण्यासह हे आयलायनर डोळ्यांवर 10 तास टिकून राहाते. 

फायदे 

तोटे 

लॅक्मे अॅब्सोल्युट शाईन (Lakme Absolute Shine)

मेकअपबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा लॅक्मेचं नाव येणार नाही असं शक्यच नाही. लॅक्मेचं अॅब्सोल्युट शाईन लिक्विड आयलायनर हेदेखील उत्कृष्ट वॉटरप्रूफ लायनरच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासारखंच लायनर आहे. 

फायदे 

तोटे 

एडीएस लाँग लास्टिंग वॉटरप्रूफ आयलायनर (ADS Long Lasting / Waterproof Black Color Eyeliner Gel)

एडीएसद्वारे बनविण्यात आलेले हे वॉटरप्रूफ आयलायनर उत्तम आहे. याचा तुम्ही दोन तऱ्हेने उपयोग करून घेऊ शकता. हे एक जेल आयलायनर आहे तसंच यामध्ये पावडरही आहे ज्याचा तुम्ही आयशॅडो म्हणूनदेखील उपयोग करून घेऊ शकता. याचा अर्थ हे एक असं उत्पादन आहे जे तुम्हाला पूर्ण स्मोकी लुक देऊ शकतं. 

फायदे 

तोटे

 

यानकिना प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ लॅश आयलायनर (Yankina Precision Liquid Waterproof Lash Eyeliner)

उत्कृष्ट वॉटरप्रूफ लायनरच्या यादीमध्ये पुढचं नाव आहे ते म्हणजे यानकिना प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ लॅश आयलायनरचं. 

फायदे 

तोटे

मेबिलिन न्यूयॉर्क कोलोसल बोल्ड आयलायनर (Maybelline New York Colossal Bold Eyeliner)

मेबिलिन कंपनीचे काजळ आणि आयलायनर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. जास्त वेळ टिकण्यासाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे. तसंच हे आयलायनर अतिशय गडद असून तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य अधिक वाढवतं. वॉटरप्रूफ उत्पादन म्हणून याची ओळख असून हे सर्वात विश्वासाचं उत्पादन समजण्यात येतं. 

फायदे 

तोटे 

तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

कलरबार वॉटरप्रूफ लिक्विड आयलायनर (Colorbar Waterproof Liquid Eyeliner In Marathi)

रोजच्या मेकअपसाठी तुम्ही कलरबारच्या या वॉटरप्रूफ लिक्विड आयलायनरचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. याच्या पातळ ब्रशमुळे तुम्हाला आयलायनर लावणं अतिशय सोपं होतं आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पातळ अथवा जाड असे आयलायनर डोळ्यांना लावू शकता. 

फायदे 

तोटे 

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

लॉरिअल पॅरिस टेलिस्कॉपिक प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ आयलायनर (L’Oreal Paris Liquid Waterproof Eyeliner In Marathi)

तुम्हाला जर लायनरमध्ये पेन्सिल अथवा जेलचा वापर करणं आवडत नसेल तर तुम्हाला लॉरिअल पॅरिस टेलिस्कोपिक प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ आयलायनरचा चांगला उपयोग करून घेता येईल. 

फायदे 

तोटे

स्विस ब्युटी प्रो सुपर ब्लॅक आयलायनर (Swiss Beauty Pro Super Black Eyeliner)

स्विस ब्युटी प्रो सुपर ब्लॅक आयलायनर हे स्मजप्रूफ असून जास्त वेळ टिकणाऱ्या आयलायनरपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आयलायनर डोळ्यांना गडद काळा रंग देतं. पेनाच्या आकारात हे असल्यामुळे डोळ्यांना लावणं सोपं जातं.  

फायदे 

तोटे 

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल (Best Eyeliners In India In Marathi)

शुगर टोल्ड यू सो! (SUGAR Smudgeproof Eyeliner)

शुगर हा कॉस्मेटिक्समधील अगदी विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखला जातो. शुगर टोल्ड यू सो हे एक सिल्क मेट फिनिश असून डोळ्यांवर जास्त वेळ टिकून राहणारं आयलायनर आहे. 

फायदे

तोटे 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From DIY सौंदर्य