Weight Loss

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

Dipali Naphade  |  Feb 27, 2020
जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स

आपली जीवनशैली सध्या  इतकी बदलली आहे की, वेळेवर जेवण आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे फारच कठीण होत जात आहे. पण त्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. वजन वाढ आणि चरबी साठणं (Belly Fat) असे दोन्ही परिणाम बऱ्याच जणांवर दिसून येत आहेत. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणं अथवा व्यायाम करणंही शक्य नसतं. मग अशावेळी आपण नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. जेव्हा तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यासाठी बर्गर आणि कोल्डड्रिंकची ऑर्डर देतात तेव्हा नकार देणं तुम्हाला शक्य होत नाही. बर्गर खाल्ल्याने एकवेळ वजन वाढणार नाही. पण कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला जिऱ्याचा चहा हा त्यावर योग्य उपाय आहे. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर शरीर डिटॉक्स करण्यासाठीही हा जिऱ्याचा चहा उपयोगी ठरतो. जिऱ्याचा चहा (Cumin tea) पिऊन चरबी नक्की कशी कमी करता येईल ते आपण या लेखातून पाहूया. 

उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी आणि बघा चमत्कार

वजन कमी करण्यासाठी जिऱ्याच्या चहाचे सेवन (Take Cumin tea for weight loss)

Shutterstock

जिरे हे स्वाभाविक रूपातच मेटाबॉलिजम नीट करण्यासाठी फायदेशीर आहे.  तसंच मेटाबॉलिजम संतुलित करण्यासाठी जिऱ्याचा उपयोग लवकर होतो. वजन कमी करण्यासाठी हे जिरे पचन अपचन प्रक्रिया, सूज आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतं. जेव्हा पचनक्रिया खराब असते तेव्हा शरीरामध्ये  चरबी जमा व्हायला सुरुवात होते. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यामध्ये बाधा पोहचते. पण ही चरबी वितळविण्याचे काम जिऱ्याचा चहा करतो. बदलत्या मेटाबॉलिजमची तीव्रता कमी करून शरीरामध्ये वेगाने कॅलरी वितळवणे कठीण होते. त्यासाठी जिऱ्याचा चहा हा त्यावरील उत्तम उपाय आहे. 

रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी आणि बघा जादू!

 

जिऱ्याचा चहा पिण्याचे फायदे

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

जिऱ्याचा चहा कसा बनवायचा

Shutterstock

जिऱ्याचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – 

कृती – 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Weight Loss