Recipes

लुसलुशीत ढोकळा बनवायचा असेल तर वापरा सोप्या ट्रिक्स

Dipali Naphade  |  Jun 16, 2021
लुसलुशीत ढोकळा बनवायचा असेल तर वापरा सोप्या ट्रिक्स

सकाळच्या नाश्त्यामधील व्हरायटी म्हणजे लुसलुशीत गरमागरम ढोकळा. हा पदार्थ गुजराती असला तरीही सर्व घरांमध्ये ढोकळा खाल्ला जातो. अनेकदा हा पदार्थ बाजारातून आणला जातो. ढोकळा घरी बनवायचा म्हणजे बाजारातील ढोकळ्याप्रमाणे तो लुसलुशीत होत नाही अशी तक्रार असते. पण असं अजिबात नाही. तुम्हीही घरच्या घरी अगदी चविष्ट आणि बाजारातील ढोकळ्याप्रमाणे मऊ ढोकळा बनवू शकता. यासाठी नक्की कोणत्या ट्रिक्स तुम्ही करायला हव्यात हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही घरच्या घरी ढोकळा बनवणार असाल तर ढोकळ्याची ही रेसिपी (Dhokla recipe in Marathi) नक्की ट्राय करा. काही जण या ढोकळ्याला खमण ढोकळा (Khaman Dhokla) असं म्हणतात. पिवळ्या रंगाचा हा ढोकळा त्यातील गोडपणा आणि चवीमुळे अगदी लहानांपासून आणि मोठ्यापर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटतो. पण बरेचदा याची रेसिपी बिघडली तर तितकासा हा ढोकळा मऊ राहात नाही. त्यामुळे हा ढोकळा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

अधिक वाचा – कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य

अधिक वाचा – उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता

कसा करायचा ढोकळा

टीप

तुम्हाला फ्लफी आणि लुसलुशीत ढोकळा हवा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणाचा वापर करा. तसंच वर ज्याप्रमाणे स्टेप्स दिल्या आहेत तसाच त्याचा वापर करा

ढोकळा करून झाल्यावर तुम्हाला हवं असेल तर वरून ओले खोबरे तुम्ही खवणून घाला. ढोकळ्यासह वरून पेरलेले खोबरे आणि चिरलेली कोथिंबीर अधिक चांगली चव आणते

चटणीसह ढोकळा खाण्यास अधिक मजा येते

अधिक वाचा – सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes