लाईफस्टाईल
मुलांची नावे दोन अक्षरी | Don Akshari Mulanchi Nave Marathi | 2 Letter Boys Name In Marathi
घरात बाळ होणार असेल तर त्या बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी घरात खूप मोठी चर्चा सुरु होते. बाळाचे नाव छोटे, नाजूक आणि अर्थपूर्ण असावे असे वाटत असेल तर मुलांची नावे दोन अक्षरी ठेवायला हवीत. दोन अक्षरी नावे लक्षात ठेवायला आणि घ्यायला देखील सोपी असतात. मुलांची नावे दोन अक्षरी Don Akshari Mulanchi Nave Marathi ठेवणार असाल तर खास तुमच्यासाठी आम्ही काही नावं शोधून काढली आहेत. जी नावे तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत. या शिवाय मुलांची काही अन्य नावं शोधत असाल तर अ वरून मुलांची नावे भ वरुन मुलांची नावे, र वरुन मुलांची नावे, मुलींसाठी रॉयल नावे या नावांवरुन एकदा नजर फिरवू शकता. ही नावे देखील तुम्हाला नक्की आवडतील अशी आहे.
Table of Contents
मराठीतून मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह
मुलांची नावे दोन अक्षरी असतील तर ती घेणे देखील सोपे असते. शिवाय त्याची स्पेलिंग सोपी असते. मुलांची नावे दोन अक्षरी 2021 अनेक नावे चांगली आहेत. जी तुम्हाला तुमच्या लाडक्या बाळांसाठी ठेवता येईल.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
आद्य | आधीचा, पहिला, सुरुवात |
ईश | ईश्वर |
इंद्र | देवांचा राजा |
कर्ण | कुंतीचा मोठा मुलगा जो सूर्यापासून उत्पन्न झालेला, कान |
शौर्य | शूरवीर |
गिरी | पर्वत |
गर्व | अभिमान |
जय | विजय मिळवणारा |
जीत | जिंकणारा |
तंश | सुंदर, खूप सुंदर |
त्रिश्व | वेगवेगळी तीन दुनिया |
दक्ष | कुशल, निपुण |
दिव्य | तेजस्वी |
देव | परमेश्वर, ईश्वर |
धर्मा | धर्मावर चालणारा |
केया | सुंदर |
आख्या | व्याख्या |
कृपा | आशीर्वाद |
किंशु | सुंदर आणि आकर्षक |
कल्पा | समर्थ, फिट |
बेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे
मुलांची नावे ठेवायची तर ती बेस्ट असायला हवीत. यासाठीच बेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे (don akshari mulanchi nave best) निवडली आहेत. भगवान शिववरुन मुलांची नावे देखील अधिक शोभून दिसतात.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
ध्रुव | अचल, अढळ |
राज | राजा, राज करणारा |
धीर | धीर ठेवणारा, धीराचा |
नील | निळा रंग, निळे आकाश |
पृथ्वी | धरणी, धरित्री |
नभ्य | धुरी, पहिला भाग |
निद्रा | झोप |
नेर्या | प्रकाश |
अंश | जीवाचा एक अंश |
प्रभू | देव, ईश्वर |
पद्म | कमळ |
रुद्र | भयानक,भगवान शंकराचे एक रुप, गर्जना, वीजेचे नाव |
वेद | धार्मिक ज्ञान, हिंदूंचा प्रसिद्ध ग्रंथ |
विश्व | जग |
वीर | शूरवीर |
ग्यान | ज्ञानाचा भंडार |
चार्ली | प्रिय |
ज्वाला | अग्निशिखा |
जक्ष | समृद्धी का स्वामी |
जल | पाणी |
लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे मराठी
मुलांची नावे लेटेस्ट असावीत असे कोणाला वाटत नाही. मुलांची नावे हटके असायला हवी असतील तर लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची मराठी नावे देखील तुम्हाला आवडतील अशी आहेत.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
पार्थ | राजा, अर्जुनाचे एक नाव,राजकुमार |
यश | यश मिळवणारा |
शुभ | मंगलमय, कल्याणकारक |
शेष | शिल्लक राहिलेला |
शैल | पर्वत, कडक, मजबूत |
सोम | यज्ञाच्या वेळी कामी येणारी एक वनस्पती |
स्वयं | स्वत:वर विश्वास ठेवून काम कराणारा |
भद्र | सभ्य, सुशिक्षित |
वंशी | वासरी, मुरली |
स्मित | गोड हास्य |
रघु | राजा सूर्यवंशीचा पुत्र |
जीत | विजय मिळवणारा |
रवी | संतुष्ट, आशा, विश्वास, कुशल |
याग | यज्ञ |
गीत | गाणे |
दुर्गा | देवीचे रुप |
निद्रा | झोप |
पुष्प | फुल |
पन्ना | पाचू |
मधू | गोड |
मुलांची नावे दोन अक्षरी 2022
मुलांची नावे दोन अक्षरी 2021 आणि don akshari mulanchi nave 2020 तर झाली पण जर तुम्ही ची नावे दोन अक्षरी 2022 ठेवायचा विचार असेल तर अशी काही नावे देखील आम्ही शोधून काढली आहेत. चला जाणून घेऊयात अशीच काही सोपी नावे जी तुम्हाला नक्की आवडतील अशीच आहेत.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
रक्ष | रक्षा करणारा |
राधे | श्री कृष्णाची सर्वात आवडती प्रेयसी |
याज | बलिदान, भगवान शिवाचे एक नाव |
प्राण | जीव |
प्रेम | माया |
पुरु | राजाचे नाव, स्वर्ग |
प्राधि | बुद्धिमान, बुद्धिजीवी व्यक्ती |
ब्रिज | सेतू |
बाहू | मजबूत हातांचा |
भद्रा | शक्ति |
भाग्य | नशीब |
मेघ | नभ, ढग |
युवा | तरुण |
कृष्णा | भगवान कृष्ण |
रोही | वर चढणारा |
लीला | क्रीडा |
विभू | व्यवहार |
व्योम | आकाश, अंतरिम |
विंदू | तरल पदार्थ |
मुलांची ही दोन अक्षरी नावे वाचल्यानंतर तुम्हीही तुमच्या मुलांची नावे दोन अक्षरी Don Akshari Mulanchi Nave Marathi नावे ठेवू शकता. ही दोन अक्षरी मुलांची नावे तुम्ही इतरांसोबतही शेअर करु शकता.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade