खाणंपिण आणि नाइटलाईफ

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चटपटीत मेन्यू

Dipali Naphade  |  Jan 2, 2022
chaat recipe

सकाळी आणि संध्याकाळी नक्की नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न बरेचदा पडतो. सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. पण संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी चटपटीत पदार्थ असावेत असं आपल्याला वाटत असतं. चहा अथवा कॉफीसह संध्याकाळी आपण काहीतरी चटपटीत खावं असंही वाटत असतं. बिस्किट अथवा वेफर्स असं काहीही खाल्लं तरीही आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांनाही संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी काही खास स्नॅक्स जे झटपट बनवू शकतो अशा रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. गरमागरम कॉफी आणि चहासह तुम्ही चटपटीत आणि केवळ 10 मिनिट्समध्ये तयार होतील अशा काही विशिष्ट रेसिपी खास तुमच्यासाठी. 

नमकिन पापड चाट (Namkin Papad Chaat)

Instagram

10 मिनिट्सपेक्षा कमी वेळात तुम्हाला अप्रतिम चाट बनवायचे असेल तर तुम्ही ही खास रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. पापडासह नमकिन चाट अप्रतिम लागते. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

भेल पुरी पापडी चाट (Bhel Puri Papdi Chaat)

Instagram

भेळपुरीला थोडासा ट्विस्ट देऊन तुम्ही क्रंची चाट बनवू शकता. हे झटपट तयार होणारे नमकिन चाट तुमचा स्वाद अधिक वाढवेल. 

साहित्य

बनविण्याची पद्धत 

मिक्स नमकिन चाट (Mix Namkeen Chaat)

Instagram

मिक्स नमकिन चाट बनविण्यासाठी तुमच्याकडे जितके नमकिन असतील तुम्ही मिक्स करून घ्या. साधारण तीनपेक्षा अधिक वेगवेगळे नमकिन पाकिट तुम्ही मिक्स करून घ्या. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

या सर्व रेसिपी तुम्हाला 10 मिनिट्सपेक्षा कमी वेळात करता येतील. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पटकन या चटपटीत रेसिपी तयार करून घेऊ शकता. या रेसिपी पटकन होतील आणि खायलादेखील मजा येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ