DIY सौंदर्य

आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रिक्स

Leenal Gawade  |  Dec 8, 2019
आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रिक्स

आयलायनर आणि मस्कारा लावल्यानंतर डोळ्यांचे सौंदर्य वाढते यात काहीच शंका नाही. तुम्ही चेहऱ्याला काहीही करुन नका फक्त या दोन गोष्टी लावा बस तुमचा चेहरा उठून दिसणार म्हणजे दिसणारच. अहो म्हणूनच तर सगळ्या मेकअपमध्ये आयमेकअपला फारच जास्त महत्व असते. जर तुम्ही अशा पद्धतीने आय मेकअप करत असाल पण सगळा कार्यक्रम संपल्यानंतर तो मेकअप काढण्यासाठी तुमची दमछाक होत असेल तर मग तुम्ही आयलायनर आणि मस्कारा काढताना काहीतरी चूक करताय बरं का ! आज जाणून घेऊया आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या सोप्या ट्रीक्स…मग करुया सुरुवात

मेकअपसाठी असा करा ब्युटी ब्लेंडरचा वापर

आयलायनर काढताना

shutterstock

  1. मेकअप काढण्याची सुरुवात तुम्ही आय मेकअप काढण्यापासून करायची असते. कितीही डोकेदुखी वाटत असली तरी तुम्ही आयलायनर सगळ्यात आधी काढायला हवे. 
  2. तुम्ही जर मिक्लीअर वॉटर ( Micellar water)  वापरत असाल तर फारच उत्तम 
  3. एका  कापसाच्या बोळ्यावर  हे पाणी घ्या. कापूस चांगला भिजायला हवा. 
  4. डोळ्यावर तसाच ठेवून साधारण 30 सेकंद तरी तुम्ही थांबा.त्यानंतर तो कॉटनचा गोळा तुमच्या डोळ्यावरुन फिरवा. तुमचा मेकअप पटकन निघेल.
  5. जर तुम्ही क्रिम फॉर्ममध्ये असलेले क्लिनझर वापरत असाल तरी देखील तुम्हाला असेच करायचे आहे. डोळा कमीत कमी चोळून तुम्हाला हा मेकअप काढायचा आहे. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांची जळजळ होणार नाही.

मस्कारा काढताना

shutterstock

आयलायनरच्या तुलनेत मस्कारा काढणे डोक्याला फारच तापदायक असते. भारतात मस्कराची चांगली उत्पादने मिळवा जी तुम्हाला सहजपणे काढता येतील. त्यामुळे मस्कारा काढताना तुम्हाला नेमकं काय करायला हवं ते देखील आपण आता पाहुया

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य