लाईफस्टाईल

61+ Dasara Wishes In Marathi | दसरा शुभेच्छा 2021 | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Leenal Gawade  |  Oct 15, 2021
dasara-wishes-in-marathi

नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर देवीला निरोप देणारा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ अर्थात ‘दसरा’ हिंदू संस्कृतीत या सणाला फारच महत्व आहे. दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरु होते आणि दहा दिवसांनी दसरा येतो. दसरा हा सण पराक्रमाचा आहे. या संदर्भात एक पौराणिक कथा आहे ती अशी की, दसऱ्याच्या याच दिवशी महिषासूर या राक्षसाने थैमान घातले होते. त्याचा वध करण्याचे काम देवीने केले. हा विजय दिवस म्हणून याला विजयादशमी असे म्हटले जाते. शिवाय प्रभू रामचंद्रांनी देखील याच दिवशी रावणावर हल्ला चढवत विजय मिळवला होता. त्यामुळेच या दिवसाला पौराणिक दृष्ट्या फार महत्व आहे. दसरा साजरा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी वेगळी आहे. या दिवशी रावणदहनाचा मोठा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला जातो. याच दिवशी आपट्याची पानं वाटत भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जातात. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुर्हुत असलेला हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशा दिवशी एकमेकांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नवरात्रीच्या या कालावधीत तुम्ही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्य नसतील. तर दसऱ्याचे  औचित्य साधत तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवायलाच हव्यात. चला तर जाणून घेऊया दसरा शुभेच्छा संदेश, happy dasara wishes in marathi, happy dussehra wishes in marathi, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, दसरा शुभेच्छा संदेश मराठी, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, vijayadashami wishes in marathi, happy dussehra quotes in marathi, विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा.

Happy Dussehra Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Happy Dussehra Wishes In Marathi

दसऱ्याच्या दिवशी आप्तेष्टांना काही शुभेच्छा संदेश (Happy Dussehra Wishes In Marathi) पाठवण्याचा विचार करत असाल तर काही निवडक संदेश तुमच्यासाठी

Happy Dussehra Messages In Marathi | हॅपी दसरा शुभेच्छा संदेश मराठी

दसरा शुभेच्छा | Happy Dussehra Messages In Marathi

दसरा हा सण आनंद घेऊन येतो हा आनंद आपण सगळ्यांसोबत साजरा करायला हवा. म्हणून पाठवा हे दसरा संदेश (Happy Dussehra Messages In Marathi)

भाऊबीजेसाठी खास ‘शुभेच्छा संदेश ‘ (Messages For Bhaubeej In Marathi)

VijayaDashami Wishes In Marathi | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा | Vijaya Dashami Wishes In Marathi

दसरा हा सण विजयादशमी नावानेही ओळखला जातो. तुम्ही विजयादशमीच्या शुभेच्छाही (VijayaDashami Wishes In Marathi) या दिवशी देऊ शकता कारण हा दिवस पराक्रमाचा आहे.

वाचा – जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dussehra Quotes In Marathi | दसऱ्याच्या शुभेच्छा

Dussehra Quotes In Marathi

काही जणांना शुभ संदेश नाही तर विचार ही एकमेकांना सांगायला आवडतात. तुमच्या भावना करा अशा व्यक्त (Dussehra Quotes In Marathi).

मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश – Birthday Wishes For Friend In Marathi

Happy Dussehra Status In Marathi | दसरा स्टेटस मराठी

Happy Dussehra Status In Marathi

सोशल मीडिया हा हल्ली सगळ्यांचाच आवडीचा विषय. एकेकाला मेसेज पाठवता आला नाही तर स्टेटस ठेवून आपण सगळ्यांपर्यंत शुभेच्छा (Happy Dussehra Status In Marathi) पोहचवू शकतो.

तुम्हाला सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा (happy dussehra wishes in marathi)! आपल्या जवळच्यांसोबत दसरा शुभेच्छा संदेश (dasara wishes in marathi), विजयादशीच्या हार्दिक शुभेच्छा (dussehra wishes in marathi), विजयादशमी शुभेच्छा कोट्स (vijayadashami wishes in marathi) आणि दसरा स्टेटस नक्की शेअर करा. तुम्हा सगळ्यांना शुभ दसरा शुभेच्छा.

You Might Like These:

दत्त जयंतीच्या शुभेच्छा (Datta Jayanti Wishes In Marathi)

Read More From लाईफस्टाईल