DIY सौंदर्य

परफेक्ट मेनिक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब, मिळवा आकर्षक नखं

Dipali Naphade  |  Oct 20, 2020
परफेक्ट मेनिक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब, मिळवा आकर्षक नखं

पार्लरमध्ये पैसे खर्च करून मेनिक्युअर करणे नक्कीच सोपे असते आणि त्याशिवाय तिथे तुम्हाला नेलआर्टसारखे अन्य पर्यायदेखील प्राप्त असतात. तुम्हाला आपले हात अत्यंत सुंदर आणि स्वच्छ दिसायला हवे असतील तर तुम्ही घरच्या घरीदेखील स्क्रब बनवून त्याचा वापर करून घेऊ शकता.  घरी बनविलेल्या स्क्रबने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि तुम्हाला घराबाहेर पडायची आवश्यकताही नाही. तसंच तुमच्या खिशाला कोणत्याही प्रकारची चाट न पडता अगदी परवड्याजोगा हा उपाय आहे. नैसर्गिक स्क्रब हे तुमच्या नखातील पिवळेपणा, हातावरील डेड स्किन  काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतो आणि याचा कोणताही दुप्षरिणाम होत नाही. तसंच तुम्हाला प्रश्न पडेल की, घरच्या घरी स्क्रब कसा बनवायचा? तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने मॅनिक्युअर करता स्क्रब बनवू शकता आणि त्याचा वापर करण्याची पद्धतही आम्ही तुम्हाला सांगत आहोत. याशिवाय आम्ही तुम्हाला मेनिक्युअर करण्याचे फायदेदेखील सांगत आहोत.

मेनिक्युअरसाठी करा स्क्रब तयार

Instagram

मेनिक्युअरसाठी घरच्या घरी तुम्ही स्क्रब कसा तयार करायचा याची पद्धत अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हाला याची स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत. 

स्क्रब केल्यानंतर तुम्ही नखांना MyGlamm चे नेलपॉलिश लावल्यास नखं अधिक सुंदर दिसतील. 

https://marathi.popxo.com/article/simple-nail-art-designs-to-try-at-home-in-marathi

मेनिक्युअर नखांना ठेवते स्वच्छ

बाहेर येण्याजाण्यामध्ये आणि घरामध्ये काम करताना नखं पिवळटसर आणि खराब होतात. यापासून वाचण्यासाठी मेनिक्युअर आवश्यक असते. साबणाने हात धुतल्यानंतर ते स्वच्छ होतात पण आतमध्ये लपलेली घाण आपल्याला दिसत नाही. किटाणू आणि संक्रमणापासून वाचण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे नखांची वाढही चांगली होते आणि हाताची निगाही चांगली राखली जाते.

https://marathi.popxo.com/article/easy-nail-designs-to-do-at-home-with-nail-colour-available-at-home-in-marathi

रक्तप्रवाहामध्ये होते सुधारणा

Instagram

https://marathi.popxo.com/article/how-to-take-care-of-hands-in-marathi

मेनिक्युअर केवळ तुमच्या हातांमध्ये सुधारणा करत नाही तर तुमच्या रक्तप्रवाहामध्येदेखील सुधारणा करते. यासाठी तुम्हाला 20 मिनिट्स हातांना मालिश करायला हवे आणि त्यामुळे तुमच्या रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होऊन नख तुटण्यापासून वाचतात आणि नखांची काळजी अधिक चांगली घेतली जाते. हातांमधील रक्तप्रवाह अत्यंत चांगला राखण्यासाठी मेनिक्युअर हा चांगला पर्याय आहे.  सुंदर दिसण्यासह चांगले आरोग्य राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. हा स्क्रब नियमित तुम्ही केल्यास, तुमचे हात चांगले आणि आकर्षक दिसण्यासही मदत होते. तसंच तुम्ही नियमित स्क्रब केल्याने नखंही सुंदर राहतात आणि सतत तुटत असतील तर त्यापासूनदेखील तुमची सुटका होते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य