Eye Make Up

डोळ्यात काजळ लावण्याची योग्य पद्धत | How To Apply Kajal In Marathi

Aaditi Datar  |  Aug 21, 2019
डोळ्यात काजळ लावण्याची योग्य पद्धत | How To Apply Kajal In Marathi

आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यात भर टाकते ते काजळ (Kajal). काजळ लावल्याने प्रत्येक स्त्रीचे डोळे अधिकच सुंदर दिसतात. काजळाला काजल किंवा कोहल असंही म्हटलं जातं. काजळ म्हणजे एक मऊ आणि क्रिमी प्रोडक्ट आहे ज्याच्या वापराने तुमच्या डोळ्यांना एक चमक येते. अनेकजणी काजळ तर लावतात पण ते योग्यरित्या लावण्याची पद्धत त्यांना माहीत नसते. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या रोज काजळ वापरत असाल तर तुम्हाला ही माहिती असायलाच हवी.  

खरंतर काजळ लावणं खूपच सोपं आहे. पण हे लावल्यावर तुमचे डोळे तेव्हाच सुंदर दिसतील जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे लावलं असेल. चला जाणून घेऊया डोळ्यांमध्ये काजळ लावण्याची योग्य पद्धत.

वाचा – डोळ्यांना सतत खाज येत असल्यास वाचा

डोळ्यांना असं लावा काजळ

*लक्षात ठेवा काजळ लावल्यावर भुवयांना विसरू नका. भुवया दाट दिसण्यासाठी ब्रो पोमेडचा वापर करा.

डोळ्यांसाठी वापरून पाहा हे काजळ

डोळ्यांसाठी उत्तम आहे मायग्लॅमने आणलेलं सुपरफूड्स काजळ. ज्यामध्ये आहे अवकॅडो तेल, व्हिटॅमीन ई आणि सूर्यफुल तेल सत्त्व. जे तब्बल 12 तासांपर्यत टिकतं.

काजळ लावताना हे लक्षात ठेवा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप रिमूव्ह करा. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी उदा काजळ, आयलाईनरसाठी नारळाच्या तेलाचा वापर करा.

हेही वाचा – 

मेकअप आर्टिस्टप्रमाणे तुम्ही कसे लावाल आयलायनर

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Read More From Eye Make Up