DIY सौंदर्य

ब्युटी ट्रिटमेंटमध्ये असा करा गोल्डचा वापर, जाणून घ्या टिप्स

Leenal Gawade  |  Nov 16, 2020
ब्युटी ट्रिटमेंटमध्ये असा करा गोल्डचा वापर, जाणून घ्या टिप्स

सोन्यासारखी सतेज कांती आपल्या सगळ्यांना हवी असते. सोनं जसं चमकतं तसा चेहरा चमकावा असे कोणाला वाटणार नाही. फार पूर्वीच्या काळी सोन्याचा उपयोग हा कांती उजळवण्यासाठी केला जाई.राणी- महाराणी त्यांच्या ब्युटी रेजिममध्ये याचा समावेश करत असतं. असे अनेक दाखल्यादाखळ सिद्धही झाले आहे की, सोन्याचा वापर त्याचे पाणी करुन आणि त्यामध्ये आणखी काही घटक घालून केल्यामुळेच पूर्वीच्या राणी- महाराणी सुंदर आणि उठून दिसत. पण आता सोन्याचा भाव हा कायम इतका चढा असतो की, त्याचा प्रत्यक्ष उपयोग त्वचेसाठी करणे आता कोणत्याही श्रीमंत व्यक्तीलाही शक्य नाही. पण आता सोन्याचा प्रत्यक्ष वापर करता येत नाही. मग सोन्यासारखा उजळपणा कसा मिळवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या सोन्याचा वापर आणि त्याचे फायदे.

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

24 कॅरेट सोन्याचा असा करा उपयोग

Instagram

24 कॅरेट सोन्याचे घटक असलेले अनेक प्रोडक्ट हल्ली बाजारात अगदी सहज मिळतात. त्याचा उपयोग करणेही फार सोपे असते. फेस पॅक, फेस मास्क, टोनर, क्रिम अशा अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये  सोन्याचे घटक असतात. तुम्ही कोणते प्रोडक्ट निवडता त्यानुसार त्याचा वापर अवलंबून असतो. 

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

सोन्याचे त्वचेसाठी असलेले सोनेरी फायदे

Instagram

आता सोन्याचा अशा पद्धतीने उपयोग करुन त्वचा करा अधिक सुंदर

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

Read More From DIY सौंदर्य