Festive

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

Trupti Paradkar  |  Nov 3, 2020
हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

आपल्या सर्वांनाच साड्या खूप आवडतात. मग तुम्ही सोळा वर्षाची तरूणी असा अथवा साठीतील आजी. कारण प्रत्येक स्त्रीसाठी साडी अथवा साडीप्रमाणे दिसणाऱ्या लांबसडक ओढण्या या नेहमीच आवडीचा विषय असतात. साडी ही एक पंरपरा असून ती गेल्या अनेक वर्षांपासून पुढच्या पिढीला वारसारूपाने मिळत आलेली आहे. ज्यांना प्युअर सिल्क अथवा प्युअर कॉटन साड्यांची आवड असते त्यांच्याकडे इकत कापडातील काही खास साड्या आणि ओढण्या ह्या नक्कीच असतात.  इकत हा हाताने विणलेला म्हणजेच हॅंडलूम कापडाचा एक प्रकार आहे. पण या कापडाची खासियत ही की हे फक्त हातमागावर विणलेलेच असतं असं नाही तर त्या कापडातील रंग देखील हाताने तयार केलेले असतात. कापड विणण्याआधी त्या कापडाचे सूत म्हणजेच धागा रंगवला जातो. असे निरनिराळ्या रंगाचे कॉम्बिनेशन वापरत मग  इकत कापड हातमागावर विणले जाते. यात रंगानुसार सिंगल  इकत आणि डबल इकत असे प्रकार विणले जातात. डबल इकत सिंगल  इकतपेक्षा महाग असते. इकत पॅटर्न मध्ये प्युअर सिल्क आणि प्युअर कॉटन असे दोन प्रकार जास्त प्रसिद्ध आहेत. काही जण या पॅटर्नला पटोला पॅटर्न असंही म्हणतात. या कापडाचे धागे सिल्कचे असोत वा कॉटनचे ते पारंपरिक पद्धतीने तेलात बूडवूनच त्याचे रंग पक्के केले जातात. आता आधूनिक तंत्रज्ञानामुळे यात आर्टिफिशिअल सिल्कचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र ज्यांना साड्यांची पारख आहे आणि सूतामधलं ज्ञान आहे त्या महिला नेहमी प्युअर सिल्क, कॉटन अथवा कॉटन सिल्कमधलंच इकत कापड, साड्या, ओढण्या विकत घेतात. असं आपलं हे खास इकत कलेक्शन वर्षांनूवर्ष टिकवून ठेवायचं असेल तर या काही टिप्स नक्कीच फॉलो करा. 

Instagram

इकत सिल्कच्या साड्या ओढण्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स –

Instagram

इकत कॉटन साड्या आणि ओढण्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स –

 

Instagram

इकतची साडी अथवा ड्रेस घातल्यावर स्टायलिश दिसण्यासाठी मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट नक्की वापरा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन

‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

Read More From Festive