Recipes

दिवाळीसाठी बनवा खवा पासून बनणारे पदार्थ | Khava Recipe In Marathi

Leenal Gawade  |  Oct 27, 2021
खवाचे पदार्थ

सणासुदीचे दिवस आले की बाजारात खव्याचे पदार्थ दिसू लागतात. खूप जणांना खव्यापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खूपच जास्त आवडतात. त्यामुळेच की काय सणासुदीच्या दिवसात खव्याचे पदार्थ (Khava Recipe In Marathi) हे जास्त दिसू लागतात. खवा हा दूधापासून तयार केला जातो. दूध चांगले आटले त्यातल्या पाण्याचा अंश घटू लागला की, त्याचा एक लगदा तयार होऊ लागतो. त्याला खवा असे म्हटले जाते. खव्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे काही वेळा गोड आणि थोडासा निमगोड खवा असा आपल्याला मिळतो. खव्याचा उपयोग करुन वेगवेगळे पदार्थ (Khava Recipe In Marathi) म्हणजेच गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi), खवा मोदक (Khava Modak Recipe In Marathi), खवा करंजी रेसिपीज (Khava Karanji Recipe In Marathi), खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi) अशा काही खास रेसिपी बनवता येतात. आज जाणून घेऊया खवा पासून बनणारे पदार्थ किंवा खव्याचे पदार्थ रेसिपी त्याही मराठीमध्ये चला करुया सुरुवात. या शिवाय दिवाळीचा फराळ उत्तम बनवण्यासाठी तुम्ही काही खास रेसिपी फॉलो करु शकता. दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा आनंद व्यक्त करु शकता.

खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi)

Instagram

 खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi) हा पदार्थ खूप जणांनी केला असेल आणि खूप जणांना करुन खायची इच्छा असेल. जाणून घेऊया खवा पोळी रेसिपी. याशिवाय तुम्ही खमंग चकली रेसिपी देखील ट्राय करु शकता.

साहित्य: ¼ किलो खवा, ½ कप साखर,  1 ½ कप मैदा, वेलची पावडर, जायफळ पूड, मीठ आणि तूप

कृती :

खव्याच्या साटोऱ्या (Khava Satori Recipe In Marathi)

Instagram

खव्याच्या मदतीने केला जाणारा आणखी एक पदार्थ म्हणजे खव्याच्या साटोऱ्या (Khava Satori Recipe In Marathi) या देखील करायला तशा सोप्या आहेत.

साहित्य:  1 कप रवा,  2 मोठे चमचे मैदा,  चवीनुसार मीठ, पाणी किंवा दूध,  तूप,
सारणासाठी – 1 कप खवा, ¼ कप रवा, ⅓ कप पिठी साखर, आवडीचे ड्रायफ्रुट्स, ¼  वेलची पूड,  जायफळ पूड, 1 चमचा तूप

कृती:

खवा  मोदक (Khava Modak Recipe In Marathi)

Instagram

खव्यापासून मोदक (Khava Modak Recipe In Marathi) देखील बनवले जातात. खव्यापासून मोदक कसे बनवायचे ते देखील जाणून घेऊया. 

साहित्य: ¼ वाटी खवा, ¼ वाटी साखर, वेलची पूड, पिवळा किंवा केशरी रंग,चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख,तूप

कृती :

खवा करंजी (Khava Karanji Recipe In Marathi)

Instagram

दिवाळी म्हटली की करंजी करणे आलीच. करंजीमध्ये वेगवेगळे सारण घातले जाते. खव्याची करंची हा प्रकार देखील फार प्रसिद्ध आहे. खव्याच्या करंज्यांना गुजिया असे देखील म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही ही करंजी नक्की ट्राय करुन पाहायला हवी.

साहित्य: 1मोठी वाटी खवा , 1 कप मैदा, ½ कप पिठी साखर, वेलची पूड,आवडीनुसार ड्रायफ्रुटचे पातळ तुकडे किंवा काप, चवीपुरते मीठ, तेल, दूध

कृती:

खवा गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi)

Instagram

गुलाबजाम सुपर सॉफ्ट आणि टेस्टी तेव्हाच लागतो ज्यावेळी त्यामध्ये खवा वापरला जातो. खवा गुलाबजाम करण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करु शकता.

साहित्य:  ¼ कप मैदा , 250 ग्रॅम मावा,  1 ½ कप साखर, तूप किंवा तेल, वेलची पूड

कृती: 

खवा जिलेबी (Jilebi With Khava Recipe In Marathi)

Instagram

 खव्याचा उपयोग करुन जिलेबी देखील तयार केली जाते. खव्याची जिलेबी ही चवीला कुरकुरीत नाही तर थोडी नरम लागते. साधारण पनीरच्या चवीलसारखी ही जिलेबी लागते.

साहित्य:  1 कप मावा, ½ कप कॉर्नफ्लॉवर,  बेकिंग पावडर,  1 ½ कप साखर,  वेलची पूड, तळण्यासाठी तेल किंवा तूप, केशर

कृती:

खवा बर्फी (Khavyachi Barfi Recipe In Marathi)

Instagram

खवा बर्फी हा प्रकार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करु शकता. चला जाणून घेऊया खवा बर्फीती रेसिपी

साहित्य:  1 वाटी खवा, 1 वाटी साखर, ड्रायफ्रुट्सचे काप, वेलची पूड, चांदीचा वर्ख, तूप

कृती: 

खवा पुरी (Puri With Khava Recipe In Marathi)

Instagram

ज्याप्रमाणे आपण साटोऱ्या केल्या अगदी त्याचप्रमाणे आपल्याला खवा पुरी करायच्या आहेत. या करणे फारच सोपे असते.

साहित्य: 1 वाटी खवा, ½ वाटी पिठी साखर, वेलची पूड, गव्हाची कणीक, तूप, तळण्यासाठी तेल, मीठ

कृती : 

खव्याचा पेढा (Khava Peda Recipe In Marathi)

Instagram

खव्याचे पेढे तुम्ही अनेक ठिकाणी खाल्ले असतील. पण विकताचा पेढा घेण्यापेक्षा तुम्ही घरीच खव्याचा पेढा बनवू शकता.

साहित्य: खवा, साखर, वेलची पूड

कृती :

खवा बासुंदी (Khava Basundi Recipe In Marathi)

Instagram

बासुंदी घट्ट हवी असेल तर त्यामध्ये खवा घातला जातो. खवा घातला की त्यामुळे बासुंदीची चव अधिक चांगली लागते.

साहित्य:  ¼ वाटी खवा, दूध, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, साखर 

कृती :

खवा लाडू (Khava Ladu Recipe In Marathi)

Instagram

रव्याच्या लाडूमध्ये थोडासा खवा घातला की, त्याची चव ही फार वेगळी लागते. तुम्हालाही असा खवा लाडू करता येऊ शकतो.

साहित्य: 3 कप रवा,  1 ¼ मावा,  2 कप साखर, साजूक तूप, वेलची पूड, सुक्या मेव्याचे काप,  आवश्यकतेनुसार पाणी

कृती: 

खवा केक (Khava Cake Recipe In Marathi)

Instagram

बेकरीचे केक तुम्ही कधी खाल्ले असतील तर बेकरीतला मऊसूत असा खव्याचा केक खवा केक khava cake recipe in marathi तुम्ही कधी खाल्ला असेल तर तुम्ही घरीत खव्याचा केक खाऊ शकता.

साहित्य:   4 चमचे बटर, 1 कप मैदा, ½ छोटा चमचा बेकिंग पावडर, ½ चमचा बेकिंग सोडा, ¼ कप दूध, ¼ कप मावा, पिस्ता आणि बदामाचे काप 

कृती : 

 तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. खवा किती दिवस टिकतो?

खवा हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त 3 दिवसांसाठी काहीही न करता टिकू शकतो. पण अनेकजण फ्रिजमध्ये खवा ठेवतात. त्यामुळे तो थोडा अधिक काळ टिकला तरी देखील तो आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे खवा शक्यतो लवकर खाऊन संपवणे जास्त असते. 

2. भेसळयुक्त खवा कसा ओळखावा?

हल्ली अनेक गोड पदार्थांमध्ये भेसळ झालेली पाहायला मिळते. मिठाईमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणाऱ्या खव्यामध्ये भेसळ केली जाते. खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी खव्यामध्ये पाणी घालून ते गरम केले जाते. गरम झाल्यावर त्यामध्ये काही थेंब टिंचर आयोडिन घाला. जर खव्याचा रंग निळा झाला की, समजावे हा खवा चांगला नाही. जर खव्याचा रंग अजिबात बदलला नाही तर खवा शुद्ध आहे असे समजावे.

3. खव्याचे प्रकार कोणते?

खवा हा वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. या अशा खव्याचे गुलकंद खवा, रोझ खवा, कलाकंद आणि कुंदा असे प्रकार मिळतात. खव्याचा हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हवा.

अधिक वाचा:

नासलेलं दूध टाकून न देता असा करा वापर, बनवा स्वादिष्ट पदार्थ

गुलाबजामचा पाक उरला असेल तर त्याचा करा असा पुर्नवापर

बटाट्याची विविध रेसिपी मराठीत (Batata Recipe In Marathi)

Read More From Recipes