xSEO

ल वरून मुलांची नावे, रॉयल आणि युनिक नावांची यादी (L Varun Mulanchi Nave)

Dipali Naphade  |  Nov 9, 2021
ल वरून मुलांची नावे

बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बाळाचे नाव ठेवणे. आपल्याला त्याच त्याच नावांचा कंटाळा आलेला असतो. तर काही वेळा बाळाच्या नावांची वेगळीचे आद्याक्षरे येतात. मग अशावेळी आपला शोध सुरू होतो. आपण गणपतीच्या नावावरून बाळाची नावे शोधतो, तर काही ठिकाणी शिववरून बाळांची नावे ठेवली जातात. तर काही ठिकाणी स वरून मुलांची नावे, व वरून मुलांची नावे आणि ग वरून मुलांची नावे देखील ठेवली जातात. आपल्या बाळासाठी रॉयल नावांचाही आपण विचार करतो. यावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आद्याक्षर ‘ल’, ल वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. 

ल वरून मुलांची युनिक नावे (L Varun Mulanchi Unique Nave)

L Varun Mulanchi Unique Nave

ल वरून तुम्हाला जर मुलांची नावे हवी असतील तर अशी काही युनिक नावे अर्थासह आम्ही तुम्हाला देत आहोत. 

ल वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
लक्ष्यएखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणेहिंदू
लक्षितएखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्षहिंदू
लवितशंकराचे एक नाव, सुंदर, लहानहिंदू
लिशानभाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणाराहिंदू 
लवरामाचा पुत्र, प्रेमळहिंदू
लविशअत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भागहिंदू 
लिखितलिहिलेले, लेखकहिंदू
लावण्यसुंदर, देखणाहिंदू 
लोकेश ब्रम्हदेव, जगावर राज्य करणाराहिंदू
लेहानएखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणाराहिंदू 
लिखिलशिकलेला, लिखाणात कौशल्य असणाराहिंदू
ललित अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणाराहिंदू
लोव्यमसूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वीहिंदू
लवनिशसौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदरहिंदू
लक्षिव लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यासहिंदू
लक्षादित्यकेंद्राकडे लक्ष असणारा राजाहिंदू
लेखलिखाण, लिखितहिंदू
लब्धासंपादित केलेलेहिंदू
लाघवअतिशय प्रेमळहिंदू
लक्षय ध्यासहिंदू
लाभनफा, मिळालेला फायदाहिंदू
लैलेशशंकराचे एक नावहिंदू
लालनएखाद्या गोष्टीची काळजी घेणेहिंदू
ललितेशसौंदर्याचा देवताहिंदू
लालित्यसुंदर, मुलायमहिंदू
L Varun Mulanchi Unique Nave

वाचा – मुलांसाठी नवीन टोपण नावे

रॉयल अशी ल वरून मुलांची नावे नवीन (L Varun Mulanchi Royal Nave)

L Varun Mulanchi Royal Nave

ल वरून तुम्हाला मुलांची रॉयल नावे हवी असतील तर अर्थासह तुम्हाला या लेखातून मिळतील. रॉयल अशी ल वरून मुलांची नावे नवीन खास तुमच्यासाठी आम्ही इथे शोधली आहेत. 

ल वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
लतीफअत्यंत आनंददायीमुस्लीम 
लतेशलढाऊहिंदू
लतिकेशभगवान कृष्णाचे एक नावहिंदू
लौकिकअत्यंत प्रसिद्धहिंदू
लविनगणपतीचे एक नावहिंदू
लवनिशसौंदर्याची देवताहिंदू
लेखराजलेखनाचा राजाहिंदू
लिलाध्यआनंद, निर्मळ आनंदहिंदू
लोचनडोळे, सुंदर डोळेहिंदू
लोहजीतहिराहिंदू
लोहेंद्रतिन्ही जगांचा स्वामीहिंदू
लोहितमुलायम मनाचाहिंदू
लोहिताक्षभगवान विष्णूहिंदू
लोकाव्यज्याला स्वर्ग मिळेल असाहिंदू
लोकेंद्रजगाचा स्वामी, शिवहिंदू
लोकिनजगावर ज्याचे राज्य आहे असाहिंदू
लोमाशऋषीहिंदू
लालतेंदूशिवाचा तिसरा डोळाहिंदू
लंकेशरावणाचे नाव, लंकेचा अधिपतीहिंदू
लौहित्यलाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागाहिंदू
लोगेशदेवाचे नावहिंदू
लवेशप्रेमळ, अत्यंत प्रेम असणाराहिंदू
लुकेशदेशाचा राजाहिंदू
लव्यांशअत्यंत प्रेमळ असाहिंदू
लुनेशहवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देवहिंदू
L Varun Mulanchi Royal Nave

मॉडर्न अशी ल वरून मुलांची नावे मराठी (L Varun Mulanchi Modern Nave Marathi)

L Varun Mulanchi Modern Nave Marathi

आपल्या मुलांची नावे थोडी आधुनिक असं हल्ली सर्वांनाच वाटतं. अगदी जुनी नावं नकोत आणि जुन्या आणि नव्या नावाचा मेळ अशी काहीतरी मॉडर्न नावे ठेवली जातात. मॉडर्न अशी ल वरून मुलांची नावे मराठीत खास तुमच्यासाठी.

ल वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
लहरिशसमुद्रपुत्र, लाटांचा पुत्रहिंदू
लिथ्विकअत्यंत तेजस्वीहिंदू
लिजेशप्रकाशहिंदू
लबीबसंवेदनशीलहिंदू
लविकहुशार, अतिशय बुद्धीमानहिंदू
लासकमोर, नाचणाराहिंदू
लज्जितलाजणाराहिंदू
लक्ष्मीशभगवान विष्णू, लक्ष्मीचा पतीहिंदू
लालमदागिनाहिंदू
लशिथइच्छुकहिंदू
लथिशआनंदहिंदू
लवानअत्यंत सुंदरख्रिश्चन
लविनसुगंधहिंदू
लवित्रभगवान शिव, लहानहिंदू
लयलक्ष केंद्रीत करणे, शांतता, ब्राह्मणाचे दुसरे नाव, लयबद्धताहिंदू
लीलाधरभगवान विष्णू, भूतकाळहिंदू
लेमीदेवाच्या भक्तीत लीनख्रिश्चन
लेनिनप्रियकरख्रिश्चन
लेशलहान भागहिंदू
लियानकमळख्रिश्चन
लिबनीमनुस्मृतीहिंदू
लिगाप्रेमळ देवताख्रिश्चन
लिनयविनम्रताहिंदू
लिंगेशभगवान शिवहिंदू
लिंकिशशायनिंग, प्रकाशहिंदू
L Varun Mulanchi Modern Nave Marathi

ल वरून मुलांची नावे नवीन 2021 (L Varun Mulanchi Navin Nave)

ल वरून मुलांची नावे नवीन 2021

ल वरून मुलांची नावे नवीन 2021 च्या या काळात ठेवता येतील अशी खास तुमच्यासाठी. मुलांची नावे आता खूपच वेगळी असतात. तसंच त्याचे अर्थदेखील आपल्याला शोधावे लागतात. अशीच काही अर्थपूर्ण नावे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ल वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
लिप्शितइच्छाहिंदू
लिसंथथंड हवाहिंदू
लिथेशएखाद्याला आकर्षित करून घेणारा, संतहिंदू
लोभेशलाभहिंदू
लोहिताक्षलाल डोळ्यांचा, भगवान विष्णूहिंदू
लोहिताश्वलाल घोड्यावर स्वार असणाराहिंदू
लोपेशभगवान शिवहिंदू
लकीशुभहिंदू, मुस्लीम
लुहितनदीचे नावहिंदू
लव्यप्रेमळहिंदू
लेफकेसख्रिश्चन
लिन्कॉनपुलाजवळील शहरख्रिश्चन
ल्युसिफरलांडगाख्रिश्चन
लायकअत्यंत हुशार, एखाद्या गोष्टीची क्षमता असणाराहिंदू
लोकजगातील व्यक्तीहिंदू
लाहिरीसमुद्रातील लाटहिंदू
लेक्सशब्दख्रिश्चन
लाललहान मुलगा, प्रेमळहिंदू
लईसजंगलाचा राजाख्रिश्चन
लॉलपाळीवख्रिश्चन
लीनविनम्रहिंदू
लिऑनअत्यंत कणखर, सिंहख्रिश्चन
लिजोप्रखरख्रिश्चन
लुईसप्रकाशख्रिश्चन
लबिदजोडीदारमुस्लीम
ल वरून मुलांची नावे नवीन 2021

तुमच्याही बाळाचे आद्याक्षर ल आले असेल तर तुम्ही तुमच्या बाळाचे नाव या यादीमधून नक्कीच तुम्हाला आवडेल ते निवडू शकता. तुम्हाला अर्थ आणि धर्मासह यामध्ये आम्ही नावे दिली आहे. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला तर शेअर आणि लाईक करा.

Read More From xSEO