लाईफस्टाईल

130+ बाळासाठी कृष्णाची नावे | Lord Krishna Names For Baby Boy In Marathi

Dipali Naphade  |  Mar 11, 2022
lord-krishna-names-for-baby-boy-in-marathi

घरात बाळाचा जन्म झाला अथवा मुलाचा जन्म झाल्यावर घरात कान्हा अर्थात कृष्णाचा जन्म झाला असं म्हणण्यात येते. त्यानंतर आपल्याकडे भारतीय परंपरेनुसार अथवा हिंदू परंपरेनुसार मुलांची मराठी नावे ठेवली जातात. ज्यात सहसा भगवान शिवशंकराचे नाव अथवा गणपतीचे नाव ठेवले जाते. तर अनेक ठिकाणी बाळासाठी कृष्णाची नावे मराठीत ठेवली जातात. बाळासाठी कृष्णाची नावे ठेवायची (Krishnachi Nave Marathi) असतील तर तुम्हाला या लेखाचा नक्कीच फायदा होईल. कृष्णाची नावे मुलासाठी अर्थासह आम्ही या लेखातून देत आहोत. कृष्णाच्या लीलांप्रमाणे आपल्या बाळाच्याही लीला आणि मस्ती असाव्यात आणि कृष्णाप्रमाणेच आपले बाळ सर्वांचे लाडके असावे अशीच भावना मनात ठेऊन बाळासाठी कृष्णाची नावे निवडण्यात येतात. तसंच तुमच्या मुलीसाठी खास मराठी नाव शोधत असाल तर वाचा. 

Table of Contents

  1. अ वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With A
  2. ब वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With B
  3. द वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With D
  4. ग वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With G
  5. ह वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With H
  6. ज वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With J
  7. क वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With K
  8. ल वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With L
  9. म वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With M
  10. न वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With N
  11. प वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With P
  12. र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With R
  13. स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S
  14. त वा त्र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With T
  15. व वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With V

अ वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With A

अ वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With A

आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यावर पारंपरिक नावे ठेवायची पद्धत अजूनही आहे. आधुनिक आणि पारंपरिकतेचा मेळ साधत बाळासाठी कृष्णाची नावे पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येतात. अशीच काही बाळासाठी कृष्णाची नावे (krishnachi nave marathi) अर्थासह तुमच्यासाठी. 

नावेअर्थ 
अनिशवेळेवर येणारा, कृष्णाचे नाव, अतीव
अद्वैतअविभागीय असा, युनिक, एकमेव असा 
अव्युक्तव्यक्त होणारा
अनिरूद्धसावळा असा, सावळ्या रंगाचा कृष्ण
अनिकेतजगाची देवता
अनन्यअपूर्व असा 
आरिवन्यायेचा दैवत
अपराजितकधीही हरवता येणार नाही असा 
अनादिहकृष्णाचे नाव
Lord Krishna Names For Baby Boy Starting With A

Radha Krishna Quotes In Marathi

ब वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With B

नावेअर्थ 
बन्सीबासुरी, कृष्णाचे वाद्य, बासरी वाजविणारा असा 
बाळकृष्णकृष्णाचे लहानपण 
ब्रिजब्रिजमध्ये वाढलेला नंदाचा मुलगा
ब्रिजेशब्रिजच्या जमिनीचा मालक 
बाकेकृष्णाचे नाव 
ब वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With B

द वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With D

नावेअर्थ 
दर्शिलअत्यंत सुंदर दिसणारा, कृष्णाचे एक नाव
देवांशदेवाचा एक अंश, कृष्णाचा अंश
दर्शभगवान कृष्ण 
देवकीनंदनदेवकीचा पुत्र
ध्रुपदकृष्णाचे नाव, द्रौपदीचे पिता
द वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With D

ग वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With G

नावेअर्थ 
गोविंदकृष्ण भगवान
गौरांगकृष्णाचा रंग, गौर वर्णाचा, कृष्णाचा अवतार
गोपिशगोपिकांचा आवडता, गोपींचा देव
गदीनकृष्णाचे नाव
गोपाळकृष्णाचे नाव, भगवान कृष्ण
गोपेशगोपिकांमधील असा, गोपी कृष्ण 
ग वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With G

ह वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With H

नावेअर्थ 
हरेशकृष्ण भगवान
हृषिकेशनदीचे नाव
हृदितशुद्ध मनाचा, कपट नसणारा 
ह वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With H

ज वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With J

नावेअर्थ 
जगमोहनजगावर मोहिनी घालणारा असा
जयकिशनजिंकून घेणारा
जोगराजकृष्ण
जुगलकृष्णाचे एक नाव, दुहेरी, एकत्रित जोडी
जयानीजगावर राज्य करणारा
ज वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With J

वाचाजुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी

क वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With K

क वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With K
नावेअर्थ 
किनिष्ककृष्णाचे एक नाव
केयांशसर्वगुणसंपन्न असणारा व्यक्ती, भगवान कृष्ण 
कौशिकप्रेमाची भावना, सिल्क, कृष्णाचे एक नाव
क्रिशिनकृष्णाचे एक नाव
क्रितिशकलेचे नाव, कृष्णाचे एक नाव
क्रिशिवभगवान कृष्ण, कृष्ण आणि शिवाचा अंश
कियानकृष्ण, राजा, रॉयल, पुरातन
कान्हाकृष्णाचे एक नाव, लहानसे बाळ
कैवलकेवळ एकमेव, एकटा 
कृदय कृष्ण देवतेचे एक नाव
कृपाळअत्यंत दयाळू, सर्वांवर कृपा करणारा, कृष्ण
क्रियानकाळोख्या ठिकाणी जन्म घेतलेला, कृष्ण
क्रिशकृष्णाचे नाव, आकर्षकता, कृष्णाच्या नावाचे संक्षेप
क्रिशदीपकृष्णाचा प्रकाश, तेज
क्रिशेंदूकृष्णाचे एक नाव
क्रिष्नीलकृष्णासारखा सावळा
क्रितसुंदर, प्रसिद्ध
कन्हैयागोपिकांचा लाडका कान्हा
कन्ननकृष्ण 
क वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With K

ल वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With L

नावेअर्थ 
ललितकृष्णाचे नाव, आकर्षक, सुंदर
लक्ष्मीकांतलक्ष्मीचा देव 
ललितेशसुंदर असा, कृष्णासारखा
ल वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With L

म वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With M

म वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With M
नावेअर्थ 
मोहननमोहिनी घालणारा, सुंदर 
मिहारकृष्णाच्या नावापैकी एक
मनहरएखाद्याचे मन वाचणारा
मुरारीकृष्णाचे एक नाव
मधुसुदनमधाळ असा 
मोहनीशकृष्ण भगवान
मुकुंदकृष्ण, कन्हैय्या
मुरलीधरबासरी पकडणारा, बासरीवादक
म वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With M

न वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With N

नावेअर्थ 
नीलयनिळ्या डोळ्यांचा, कृष्णाचे एक नाव
निलोमयभगवान कृष्ण
नंदननंदपुत्र, नंद गावात वाढलेला कृष्ण
निथिकन्याय करणारा, न्यायदेवता असणारा कृष्ण 
नाथननियंत्रण ठेवणारा
नंदकिशोरनंदाचा पुत्र
निलेशचंद्र, कृष्ण
नित्यानंदकायम आनंद देणारा, कृष्णाचे नाव 
न वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With N

प वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With P

नावेअर्थ 
पार्थनअत्यंत धडाकेबाज, कृष्णाचा भाग
पार्थजगाचे सारथ्य करणारा, राजा
प्रितमप्रेमळ, प्रेम करणारा
पद्मजीतजिंकून घेणारा
पद्मनाभविष्णूच्या नाभीजवळील कमळ, कृष्णाचे कमळ
पद्मज्योतकृष्णाचा प्रकाश, तेज, कमळाचा प्रकाश
पिनाकीकृष्णाचे एक नाव
प वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With P

र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With R

नावेअर्थ 
राधेशराधेचा प्रियकर, राधेशी संलंग्न असणारा, राधेवर प्रेम करणारा
राधेराधाचा प्रियकर, कृष्णाचे नाव
रायनस्वर्ग, कृष्णाचे एक नाव
रसेशकृष्ण
राधेश्यामराधा आणि कृष्णाची जोडी
रूक्मिणेशरूक्मिणीचा पती 
र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With R

वाचाबाळासाठी अर्थासह आधुनिक श्री गणेशाची नावे

स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S

स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S

मराठीमध्ये स आणि श अशा दोन्ही अक्षरांवरून तुम्ही तुमच्या बाळांची नावे ठेऊ शकता. कृष्णाचे अनेक नावे श वरून तुम्हाला सापडतील. हीच नावे अर्थासह आम्ही तुम्हाला दिली आहेत. 

नावेअर्थ 
सुमेशहुशार, अत्यंत गुणी असा
सत्वतभगवान कृष्ण, सत्याची कास धरणारा
सारंगकृष्ण देवाचे नाव, आढळलेले हरीण
सत्याकीखरे बोलणारा, सत्याची कास धरणारा
समर्थएखादी गोष्ट पेलू शकणारा, अत्यंत प्रभावित
शर्विलकृष्णाचे एक नाव
श्यामकभगवान कृष्ण, सावळा
श्यामलगडद निळा, निळसर असा, सावळा
साकेतआपल्या मित्रमंडळींसह असणारा कृष्ण, गोकुळातील कृष्ण
श्रीएखाद्या गोष्टीची सुरूवात, कृष्णाचे नाव, संपत्तीचे चिन्ह, श्रीमंती 
श्यामसावळा, सावळ्या रंगाचा
सार्वकृष्णाचे नाव
शौभितकृष्णासारखा सावळा
श्रीकृष्णकृष्ण भगवान
श्रीहरीविष्णूचा अवतार कृष्ण 
श्रीकेशवकेशसंभार असणारा
स अथवा श वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With S

त वा त्र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With T

त अथवा त्र वरून तुम्ही आपल्या बाळाचे नाव ठेवणार असाल अथवा असे आद्याक्षर आले असेल तर बाळकृष्णाची काही नावे खास तुमच्यासाठी. 

नावेअर्थ 
त्रिवेशतिन्ही वेद माहीत असणारा
त्रिनिनादतिन्ही जगावर राज्य करणारा
ठाकरशीभगवान कृष्ण 
तिर्थयादकृष्ण देवाचे एक नाव 
त वा त्र वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With T

व वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With V

व वरून बाळासाठी कृष्णाची नावे – Lord Krishna Names For Baby Boy Starting With V
वल्लभप्रेमळ, जवळचा
वियांशकृष्णाचा अंश
विष्णयभगवान विष्णू आणि कृष्णाची फुले
व्रजेशबृजवासी, ब्रिजमध्ये वाढलेला, कृष्ण
वेणुभगवान कृष्णाचे नाव, बासरी
व्रजेशव्रज धारण केलेला
वियानसंपूर्ण आयुष्य सुंदर असणारा, अप्रतिम, आत्मिक, कृष्ण 
विहारीवनविहार करणारा, फिरणारा
विभावसूवसुपुत्र
Lord Krishna Names For Baby Boy Starting With V

कृष्णाची अनेक नावे अर्थासह आम्ही तुम्हाला दिली आहेत. तुमच्याही बाळाच्या नावाचे आद्याक्षर असे असेल तर तुम्ही कृष्णाच्या नावावरून ही नावे ठेऊ शकता. तुम्हाला अर्थ शोधण्याची वेगळी गरज नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि ही नावे आवडली की नाही हे नक्की आम्हाला टॅग करून सांगा. 

Read More From लाईफस्टाईल