लाईफस्टाईल

म वरून मुलींची नावे, युनिक आणि रॉयल नावे (M Varun Mulinchi Nave)

Dipali Naphade  |  Sep 20, 2021
m-varun-mulinchi-nave

घरात लहान बाळं झालं की, सर्वांनाच त्याच्या आद्याक्षरावरून कोणतं नाव ठेवायचं याची उत्सुकता असते. अनेक जण अगदी गरोदर असल्यापासूनच बाळाचे नाव शोधायला सुरूवात करतात. मुलगा असो वा मुलगी असो आपल्याकडे हल्ली युनिक आणि वेगळी नावे ठेवायचा ट्रेंड आलाय. तर गणपती बाप्पाच्या नावावरून अथवा शिव शंकराच्या नावावरूनदेखील मुलामुलींची नावे ठेवण्यात येतात. आपण आतापर्यंत स वरून मुलांची नावे, मुलींची रॉयल नावे जाणून घेतलीच आहेत. घरात लक्ष्मीचा अर्थात मुलीचा जन्म झाला असेल आणि ‘म’ आद्याक्षर आले असेल तर म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave New) खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्याकडे विशेषतः म वरून मराठी मुलींची नावे जास्त शोधली जातात. अशीच म वरून मुलींची नावे latest आणि अर्थासह म वरून मुलींची नावे new खास तुमच्यासाठी या लेखातून आम्ही देत आहोत. म वरून मुलींची नावेनवीन घ्या जाणून. तसंच तुम्हाला मुलासाठी नावं असल्यास म वरून मुलांची नावे ही पाहू शकता.

युनिक अशी म वरून मुलींची नावे (Unique Names From M With Meaning)

M Varun Mulinchi Nave

आपल्याला तीच तीच नावे ऐकून आणि घरात नव्या जन्म झालेल्या बाळाचे नाव ठेवायचाही कंटाळा आलेला असतो. अशावेळी म वरून मुलींची नावे युनिक हवीत आणि असा शोध घ्यायला सुरूवात होते. म वरून मुलींची नावे नवीन आणि युनिक खास तुमच्यासाठी.  तसंच वाचा र वरून मुलींची खास नावे (R Varun Mulinchi Nave).

मुलींची युनिक नावे अर्थ 
मालवीराजकुमारी 
मानवीदयाळूपणासह मुलगी 
मणिकामाणिक रत्न 
मल्लिका राणी
मन्वीअत्यंत दयाळू मन असणारी 
मान्यताएखादी गोष्ट मान्य करणे, समजून घेणे, तत्व 
मदलसा कधीही काम न करावे लागणारी 
मान्यासन्मान्य, सन्मानार्थी 
मंजिरीतुळशीला आलेले लहान फूल, मदनाची पत्नी 
मदनिकाउत्साही, एखाद्याला भुरळ पाडेल अशी, सुंदर 
मधुमिकायोग्य मार्ग दर्शवणारी 
मधुश्रीवसंतु ऋतूतील सौंदर्य, मधाप्रमाणे गोड 
मधुस्मितागोड हास्य, मधाळ हास्य असणारी 
माधुर्यअत्यंत मधाळ अथवा गोड आवाज असणारी 
मगधीपांढरे जास्वंद 
महिषामहिषासुराचा वध करणारी, देवीचे नाव 
म्हाळसालक्ष्मीचे नाव, खंडेरायाची पत्नी 
महाल्या देवीसारखी, देवीप्रमाणे सौंदर्य असणारी 
महतीमहत्त्व, देवीचे नाव 
मधुजामधापासून तयार झालेली
मधुमितामधापासून बनलेली, मधाप्रमाणे मधाळ
मधुरासाखर, गोड
मधुरिमा अत्यंत गोडवा असणारी 
मदिना सुंदरतेची मूर्ती 
मदिराक्षीअत्यंत सुंदर डोळे असणारी 
माहीस्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी
माहिकापृथ्वीचे एक नाव 
महिमामहानता, विशालता 
महुआविष काढून टाकणारे एक फूल
मैथिलीसीतेचे एक नाव, मिथिला राज्याची राजकुमारी 
मैत्रेयीविष्णूप्रिया, लक्ष्मीचे नाव, विष्णूची पत्नी 
मायराप्रेमळ, जिच्यावर भरपूर प्रेम केले जाईल अशी 
मैत्रीमित्रत्व, दोस्ती, मित्रभाव
मक्षीमधमाशी
मालविका वेल, लता
मलिहाकणखर, सुंदर
मलिनाअत्यंत दाट
मानाप्रेम, आकर्षण
मनधाएखाद्याला सन्मान देणे 
मनन्याएखाद्याचे कौतुक करणे, प्रशंसा 
म वरून मुलींची नावे

अधिक वाचा – जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी (Twins Baby Girl & Boy Names In Marathi)

रॉयल आणि अर्थासह म वरून मुलींची नावे (Royal Names From M With Meaning) 

M Varun Mulinchi Nave Marathi

आपल्या घरात जन्माला येणाऱ्या मुलीचे नाव रॉयल असावे असे सगळ्यांनाच वाटते. नावात तोचतोचपणा नको वाटतो. तुमच्या मुलीचे आद्याक्षर म आले असेल तर म वरून मुलींची नावे, रॉयल नावे घ्या जाणून. तसंच वाचा त वरून मुलींची नावे (T Varun Mulinchi Nave Marathi)

मुलींची युनिक नावे अर्थ 
मनस्वीहुशार, बुद्धीमान 
मंदिराझांज, टाळ, घर
मंदितासुशोभित, सजवलेले
मांगल्यशुद्ध, पवित्र
मणीएखादा खडा
मनहिताहृदय जिंकणारी, एकत्रित 
मनिष्काहुशार, बुद्धीमान 
मानिनीस्वाभिमान जपणारी
मोहिशाअत्यंत हुशार
मनिषीहुशार, बुद्धिमानी
मानुषीमनातील ओळखणारी, मानवी
मंजिराएक वाद्य
मंजिष्ठाशेवटचे टोक गाठणारी
मंजुश्रीचमक, मधाळ आवाज, सरस्वती, अत्यंत सुंदर
मंजुषाखजिना
मन्मयीराधेचे एक नाव
मनोतीमनात असणारी मुलगी
मंत्रणासल्ला, मनातील विचार
मार्यामर्यादा
मतंगीदुर्गा, दुर्गेचे एक नाव 
मौर्वीधनुष्यबाण, न वाकणारी
मौर्विकाकधीही न मोडणारी 
मौसमीवाऱ्याचा अंदाज
मायांशी देवी लक्ष्मीचा अंश, लक्ष्मीचे एक नाव 
मयुराभास, 
मयुरीमोराची पत्नी, लांडोर
मयुरिकामोराचे पिस 
मेधाणीबुद्धी, हुशारी
मीनाक्षीसुंदर डोळ्यांची स्त्री
मीतामैत्रिण, दोस्ती, मैत्री
मेघनमोती
मेघश्रीअत्यंत सुंदर असे ढग
मिहलढग
मिहिका थेंब, थेंबातून तयार झालेली
मेहेरआशीर्वाद, परोपकार, दुसऱ्यांवर उपकार करण्याची वृत्ती
मासूमअत्यंत लहान, निष्पाप
मेखलाकंबरपट्टा, दागिना 
माएशागर्वाने चालणारी, गर्विष्ठ
मिहिराउष्णता वाढविणारी, इंद्रधनुष्य
मिनौतीप्रार्थना
M Varun Mulinchi Nave New

अधिक वाचा – फ वरून मुलींची नावे अर्थासहित (F Varun Mulinchi Nave)

म वरून मुलींची नावे नवीन (Modern Names From M In Marathi) 

M Varun Mulinchi Nave New

घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर म वरून मुलींची नावे new (M Varun Mulinchi Nave New) अशी सुचवायची असतील तर तुम्ही नक्की या लेखाचा उपयोग करून घेऊ शकता. 

मुलींची युनिक नावे अर्थ 
मिरायाभगवान कृष्णाची भक्ती, राधा
मिशाआयुष्यभरासाठी आनंदी राहणारी 
मिशिताअत्यंत गोड मुलगी, आनंदी
मिश्विनीप्रसिद्ध
मितालीमैत्री, मैत्रीण
मिठीगोड, विश्वासयोग्य
मिथुशाअत्यंत हुशार असणारी मुलगी, बुद्धिमान
मोहिनीभुरळ पाडणारी, अत्यंत मनमोहक, सुंदरतेची खाण, सुंदर
मोदिनीउत्साही
मोहनाअत्यंत सुंदर, मनमोहक
मोक्षानाशापासून वाचणाविणारे, पापमोचन
मोक्षितामुक्त, स्वतंत्र
मोनिषाकृष्णाचे रूप
मौलीअत्यंत प्रेमळ
मौनीनम्र, कमी बोलणारी, मितभाषी
मौलिकामूळ, सर्व गोष्टींचे मूळ
मृदुलाअत्यंत मऊ, मुलायम
मृद्विकाअत्यंत मायाळू, मऊ, रागीट नसणारी
मृगनयनीहरिणासारखे डोळे असणारी
मृणालीकमळ
मृण्मयीपृथ्वीपैकी एक
मृथिकापृथ्वी, आई, जननी
मुद्राभाव, चेहऱ्यावर हावभाव
मुग्धामंत्रमुग्ध, देवाच्या भक्तीत लीन
मुक्तामोती, स्वतंत्र
मुक्तीमोक्ष, आयुष्यातून सुटका मिळणे
मुक्तिकामोती, मोत्यासाठी दुसरा शब्द
मुस्कानहास्य, चेहऱ्यावरील हसू
मिन्विताअत्यंत सुंदर महिला, सुंदरी
मीतएकत्रित, मैत्री
मेहकसुगंध, सुगंधी दरवळ
माहियाआनंद, निखळ आनंद 
महिकापहिली, सर्वात पहिली
मित्रियाज्ञान, बुद्धी
मितुशाअत्यंत शानदार महिला
मितिकाकमी बोलणारी, मितभाषी
मित्शुप्रकाश
मृदिनीदेवी पार्वतीचे एक नाव, दयाळू
मायिलमोराप्रमाणे, अत्यंत सुंदर
मेषाउदंड आयुष्य, ज्या व्यक्तीला उदंड आयुष्य लाभेल अशी 
म वरून मुलींची नावे

V Varun Mulinchi Nave New Marathi

म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave New)

M Varun Mulinchi Nave New

मुलींची नवी नावे जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही या यादीतून तुमच्या बाळासाठी नावे नक्कीच निवडू शकता. तुमच्या बाळासाठी काही खास नवीन नावे (M Varun Mulinchi Nave New) जाणून घ्या. 

मुलींची युनिक नावे अर्थ 
मृणालकमळ
मल्लीजास्वंदीचे फूल
मिष्टीगोडवा, गोड
मेघविनीहुशार, अत्यंत बुद्धीवादी
मीराकृष्णाची भक्त 
मतिषादेवीप्रमाणे, दैवी
मंजुलिकाअत्यंत गोड मुलगी, गोडवा असणारी
मणिक्यामणी, माणिक
मंधारीसन्मान्य
मधुलिकामधाप्रमाणे गोड, मध
मगधीप्राचीन काळी देशाचे नाव
महालाअत्यंत धैर्य असणारी, कोणालाही न घाबरणारी
महंसंपूर्ण चंद्र, संपूर्ण चंद्राचे रूप
महीनपृथ्वी, धरा
माहेलिकामहिला, स्त्री
माहिराअत्यंत कौशल्यवान महिला, तज्ज्ञ, प्रतिभावान
महितानदी, प्रतिभाशाली
मेहनाझचंद्राचा प्रकाश, मंद प्रकाश
मनस्विनीदुर्गा देवीचे एक नाव, स्वाभिमान, हुशार, संवेदनशील
मंदनाउत्साही
मनिष्टाइच्छा, आकांक्षा
मन्नतइच्छा, एखादी गोष्ट देवाकडे मागून घेणे, एखाद्या गोष्टीची अपेक्षा बाळगणे
मनोज्ञाअत्यंत सुंदर, मनातील इच्छा, राजकुमारी
मनोरिताइच्छा, आकांक्षा
मन्शीसरस्वती देवीचे नाव, हुशार
मन्वीतमाणूस, मानवी
मन्विकामाणूस म्हणून अत्यंत चांगली
मार्गिप्रवास करणारी, प्रवास आवडणारी
मरिचीताऱ्याचे नाव 
मसिराचांगल्या गोष्टी करणे 
माऊलीदेवाचा अंश, विठोबाचा अंश
मौलिशाअत्यंत प्रतिभावान, बुद्धीशाली
मौरिमागडद रंगाची, सुंदर
मौसुमीहंगामी
मायांशीदेवी लक्ष्मीचे नाव
मायश्रीदेवी लक्ष्मी, लक्ष्मीचे रूप
मायेदास्वर्गातून मिळणारे फळ, आशिर्वाद, सुख
मायसागर्वाने चालणे, गर्व असणे
मायुखीमोरपंखी, लांडोर
मझिदाप्रशंसनीय
M Varun Mulinchi Nave

अधिक वाचा – र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून (“R” Varun Mulanchi Nave)

म वरून मुलींची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्की हा लेख वाचा आणि आम्हाला नक्की टॅग करा. तुम्हाला ही नावे कशी वाटली तेदेखील आम्हाला कळवा. 

Read More From लाईफस्टाईल