घर आणि बगीचा

उंदीर मारण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Get Rid Of Rats)

Trupti Paradkar  |  Sep 18, 2019
उंदीर मारण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Get Rid Of Rats)

तुम्ही अनेकदा उंदरांमुळे झालेल्या नुकसानाबद्दल ऐकलं असेल. एकदा घरात उंदीर शिरला की काही खरं नाही. उंदराला सोडून बाकी सगळ्यांचीच झोप हमखास उडते. मग सुरू होते उंदराला पकडण्याची धावपळ. उंदीर हा कोपऱ्यात लपणार आणि अंधारात राहणारा प्राणी आहे. याच कारणामुळे तो नकारात्मकतेचं प्रतीकही मानला जातो. उंदीर हे नेहमी अंधारातच बाहेर पडतात आणि घरातल्या गोष्टीचं नुकसान करतात. मग हे उंदीर  मारण्यासाठी अथवा उंदीर पकडण्यासाठी काय उपाय करावा हा प्रश्न घरातल्या प्रत्येकालाच पडतो. उंदीर मारण्याचे औषध, उंदीर पकडण्यासाठी उपाय करून तुम्ही थकला असाल तर आता चिंता नको. कारण या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उंदीर मारण्याचे घरगुती उपाय (Undir Marnyache Gharguti Upay) जे तुम्ही तुमच्या घरातील काही वस्तू वापरून करू शकता. उंदीर पकडण्याचा घरगुती उपायांमुळे तुमच्या घरात पुन्हा कधीच उंदीर येणार नाहीत.

पुदिना तेल (Peppermint Oil)

पुदिना तेल – उंदीर मारण्याचे घरगुती उपाय

घरात उंदीर झालेले आहेत हे तुम्हाला घरात कुरतडलेले अन्न पदार्थ आणि पेपरचे तुकडे यावरून लक्षात येईल. अशा गोष्टी घरात आढळल्या तर तुम्ही लगेच हा घरगुती उपाय करू शकता. तुम्हाला माहीत आहे का की, उंदरांना कोणताही उग्र वास सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणाहून उंदीर घरात शिरतो असं वाटतं किंवा लपला आहे असं वाटतं. तिकडे कापसाच्या बोळ्यावर पुदीन्याच्या तेलाचा वापर करा. असं केल्यास त्या ठिकाणी उंदीर पुन्हा येणार किंवा लपणार नाही. याशिवाय उंदराला घरापासून लांबच ठेवण्यासाठी तुम्ही पुदीन्याच्या रोपाची लागवडही करू शकता.

कसा कराल उपाय – 

यासोबतच जाणून घ्या ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय

बटाटा पावडर (Potato Powder)

उंदीर घरापासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही बटाटा अथवा बटाट्याच्या पावडरचा वापर करू शकता. तुम्ही म्हणाल बटाटा किंवा बटाटा पावडर खाण्यासाठी उंदीर घरात ताव मारतील मग याचा उपयोग कसा होणार. पण काळजी करू नका कारण या उपायाने तुमच्या घरातील उंदीर नक्कीच मारले जातील.

कसा कराल उपाय –

पीओपी आणि कोको पावडर (Mixture Of Plaster Of Paris With Cocoa Powder)

प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कोको पावडरच्या मिश्रणाचे गोळे देखील उंदीर मारण्याचे घरगुती उपाय ठरू शकतात.  हा सोपा आणि साधा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील उंदीर कायम स्वरूपी पळवून लावू शकता.

कसा कराल उपाय –

मिरची पावडर (Hot Pepper Flakes)

Hot Pepper Flakes – Undir Marnyache Gharguti Upay

आपल्या स्वयंपाक घरातील मिरची पावडर पावडरही उंदीर पळवण्यासाठी एक जालीम उपाय ठरेल. शिवाय हा पदार्थ तुम्हाला घरातच मिळेल ज्यामुळे तुम्ही लगेचच उंदरावर उपाय करू शकता. कारण साधी थोडी स्वयंपाकात मिरची पावडर जास्त पडली तर तुमची जीभ भाजते. हवेत शिंपडली तर तुम्हाला भरभर शिंका येऊ लागतात. माणसाप्रमाणेच ती उंदरालाही सहन होत नाही. 

काय कराल उपाय  –

लसूण (Garlic)

उंदीर उग्र वास सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कोणताही उग्र वास त्यांच्या वाट्यात असेल तर ते तिथुन पळ काढतात. याच गोष्टीचा वापर तुम्ही घरातून उंदीर बाहेर काढण्यासाठी करू शकता.

काय कराल उपाय –

वाचा – काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

लवंग तेल (Clove Oil)

Clove Oil – उंदीर मारण्याचे घरगुती उपाय

लवंग तेलाने करा उंदीर पळवण्याचा उपाय. आधीच सांगितल्याप्रमाणे उंदराला जास्त उग्र स्वरूपाचा वास सहन होत नाही. लवंग तेलाला  सर्वात जास्त उग्र वास असतो. त्यामुळे लवंग तेलाच्या वासाने तुम्ही उंदीर पळवून लावू शकता.

काय कराल उपाय –

जाणून घ्या लवंग तेलाचे फायदे मराठीतून 

अमोनिया (Amonia)

 

उंदीर पळवण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे  उंदीर येत असलेल्या ठिकाणी अमोनिया स्प्रे करणे. उंदराला अमोनियाच्या वासाने घुसमटल्यासारखे होते. त्याला चक्करप्रमाणे त्रास होऊ लागल्यामुळे उंदीर अशा ठिकाणी येत नाही.

काय कराल उपाय –

 

तेज पत्ता (Bay Leaves)

 

लसूण अथवा लाल मिरची पावडरप्रमाणेच गरम मसाल्यातील तेज पत्तादेखील उंदीर पळवण्यासाठी एक जबरदस्त उपाय ठरू शकतो. तेज पत्त्याचा सुंगध उंदराला आकर्षित करतो आणि त्याला वाटतं की ही एक खाण्याची गोष्ट आहे. मात्र तेजपत्ता खाल्यावर उंदीर मरतात. 

काय कराल उपाय  –

 

निलगिरीचे तेल (Eucalyptus Oil)

Eucalyptus Oil – Undir Marnyache Gharguti Upay

 

उंदराचे नाक हे अतिशय तीक्ष्ण आणि संवेदनशील असते. त्यामुळे उंदराला कोणताही उग्र वास सहन होत नाही. निलगिरीचा वास कितीही चांगला वाटला तरी तो अती प्रमाणात सहन करणे कोणलाही शक्य नाही. त्यामुळे या तेलाच्या वासाने उंदीर पळून जातात. शिवाय तुमचे घर या तेलामुळे निर्जंतूक होते.

काय कराल उपाय –

विषाणूच्या संसर्गावर उपयुक्त निलगिरी तेलाचे फायदे 

 

 

तुरटी (Alam)

 

तुरटीची पावडर बघताच उंदीर दूर पळतील. कारण तुरटीमुळे उंदीर मरतात. यासाठी घरात तुरटीचा असा वापर करा ज्यामुळे तुमचे घर उंदरापासून सुरक्षित होईल आणि तुम्हाला उंदराचा पुन्हा त्रास होणार नाही.

काय कराल उपाय –

 

 

पिंजरा (Rat Traps)

 

पिंजरा लावून उंदीर पकडणे ही जरी एक जुनी आणि डोकेदुखीची युक्ती असली तरी यामुळे तुमच्या घरातील उंदीर नक्कीच कमी होतील. कारण एकदा पकडलेला उंदीर तुम्ही घरापासून दूर नेऊन सोडू शकता. 

काय कराल उपाय –

 

कांदा (Onion)

Onion – उंदीर मारण्याचे घरगुती उपाय

 

कांदा तुम्ही उंदराचा उपद्रव कमी करण्यासाठी वापरू शकता. कारण कांद्यालाही एक प्रकारचा उग्र वास असतो. ज्यामुळे उंदीर तुमच्या घरात पुन्हा येत नाहीत. यासाठीच करा हे उंदीर मारण्याचे घरगुती उपाय आणि घरापासून दूर ठेवा उंदरांना

काय कराल उपाय –

 

Read More From घर आणि बगीचा