पालकत्व

तुमच्या मुलांनाही डिजीटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावतोय, मग नक्की वाचा

Dipali Naphade  |  Feb 16, 2021
तुमच्या मुलांनाही डिजीटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावतोय, मग नक्की वाचा

 

लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. सतत बदलणा-या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक आणि ऑनलाईन लेक्चर्स या सा-यांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षेचा ताण आल्याने अनेक विदयार्थी चिंताग्रस्त झाल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांनाही या परीक्षेच्या तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे नाकारता येत नाही.  परीक्षेचा अतिरिक्त ताण, सतावणारी चिंता आदी समस्यांना कसे सामोरे जावे आणि कशाप्रकारे या तणावातून मुक्त होता येईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेता येईल. आम्ही याबाबत चर्चा केली डॉ. शिवांगी पवार, सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ यांच्याशी. त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीचा नक्की फायदा करून घ्या. 

वाचा – भातुकलीचा खेळ प्रकार

जसजसा परीक्षेचा कालावधी जवळ येतो तसतसा भितीपोटी पोटात गोळा आल्यासारखे वाटू शकते. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे वाटते. चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली टक्केवारी मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. तथापि, परीक्षेमुळे ताणतणाव, चिंताग्रस्त आणि नैराश्य येणे ही एक सामान्य स्थिती आहे. परंतु, आपल्याला हे जाणून देखील धक्का बसेल की हाच तणाव आपल्या कार्यक्षमतेवर परिणामकारक ठरू शकेल. हे एखाद्याच्या सामाजिक, भावनिक आणि वैयक्तीक विकासास अडथळा देखील आणू शकते. होय हे खरंय! ताणतणावामुळे आत्म-सन्मान कमी होतो आणि अपयशाची भीती येते. अशा प्रकारे, परीक्षेच्या कालावधीमध्ये मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपला मेंदू उच्च स्तरीय कोर्टिसोल सोडतात ज्यामुळे आपण विचार करू शकतो आणि तर्कशुद्ध विचारांच्या मार्गावर जाऊ शकतो.

नवजात बाळांचे पालकत्व करा अधिक सोपे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

परीक्षेच्या वेळी तणावमुक्त कसे राहता येईल ?

Instagram

 

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत

पालकांनी काय करावे हे जाणून घ्या

लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व