ADVERTISEMENT
home / नातीगोती
Birthday Wishes For Son In Marathi

150+ Birthday Wishes For Son In Marathi | लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई-वडिलांसाठी मुलाचा वाढदिवस हा फार खास असतो. त्याचा प्रत्येक वाढदिवस हा त्याला आवडेल आणि त्याच्या लक्षात राहील असा वाढदिवस साजरा करायला प्रत्येक पालकांना आवडतो. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Son In Marathi) देण्याचा विचार करत असाल तर त्याला शुभेच्छा देखील तशाच छान आणि हटके द्यायला हव्यात. हल्ली सगळ्यांचेच त्यांच्या पाल्यासोबतचे नाते एखाद्या मित्रासारखे असते. म्हणूनच शुभेच्छा या नुसता नात्याचा मान ठेवून नाही तर थोड्या वेगळ्या असायला हव्यात. म्हणूनच आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी (Son Birthday Wishes In Marathi), आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसासाठी कोट्स,मुलाच्या दिवसाला ठेवा खास स्टेटस शोधून काढले आहेत. जे तुम्ही मुलाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पाठवू शकता. या शिवाय तुमच्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Son In Marathi
  1. अगणित मुले या जगात जन्माला येतात,
    पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लक्षच,
    माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2. लखलखते तारे, चमचमते तारे
    खुलणारी फुले,  इंद्रधनुष्याचे झुले,
    तुझ्यासाठीच आज तारे सजले,
    माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. नवे क्षितीज नवी पहाट
    फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,
    स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,
    तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4. जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
    मुला तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
  5. त्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  6. तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला,
    त्यासाठी मी आहे खूपच आभारी,थुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही,
    माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही,
    बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  8. दीर्घायुष्य लाभू दे तुला,
    आणखी मनी नाही कोणती आशा
    बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  9. तुझा जन्म होण्याआधीच
    मला झाली होती आनंदाची चाहुल
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10. आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य
    तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष
    बाळा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर Happy Birthday Wishes In Marathi

Best Son Birthday Wishes In Marathi | मुलाच्या वाढदिवसाच्या दिवसासाठी शुभेच्छा 

Best Son Birthday Wishes In Marathi | मुलाच्या वाढदिवसाच्या दिवसासाठी शुभेच्छा
Son Birthday Wishes In Marathi

मुलाच्या वाढदिवसासाठी तुम्ही काही खास शुभेच्छा देणार असाल तर (Son Birthday Wishes In Marathi) पाठवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेले हसू नक्की येईल.

  1.  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
    सळसळणारा शीतल वारा
    तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
    उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2.  तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष,
    परमेश्वराकडे एकच मागणे आहे,
    तुझा आयुष्य मिळावे हजारो वर्ष,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3.  नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे
    वाढदिवशी तू ,शुभेच्छांनी न्हाऊन निघावे,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  वर्षाचे 365 दिवस
    महिन्याचे 30 दिवस
    आठवड्याचे 7 दिवस
    आणि माझा आवडता दिवस
    तो म्हणजे तुझा वाढदिवस
    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
  1.  सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
    दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला!
  2.  आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास,
    आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज,
    मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
    तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस
    मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  तुझ्या सारखा मुलगा मिळाला,
    आहे माझे भाग्य, बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  5.  शुभेच्छांनी साजरा व्हावा तुझा आजचा दिवस,
    वर्षातील सगळेच दिवस असावेत तुझ्या जवळ
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  6.  आज आनंदी आनंद झाला,
    माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
    बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

ADVERTISEMENT

Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi | बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi | बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईसाठी मुलगा असतो नेहमीच खास. कितीही मोठा झाला तरी तो आईचा असतो बेबी बॉय. अशा लाडक्या बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi

  1. गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती,
    अशा सर्वगुणसंपन्न अशा माझ्या बाळाला,
    बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. पाहून आम्हाला हसतो हा सुंदर लडिवाळ,
    बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. घरात तुझ्या रुपाने आला कृष्ण सावळा,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  4. मुलं असतात स्वर्गाची फुले,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  5. बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे,
    आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे,
    कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  6. भावी आयुष्यात, तुला मिळू दे इच्छिलेले सर्वकाही,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  7. बाळा, तुझ्या जन्माने मिळाले आम्हाला पालकत्व,
    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  8. फुलांच्या सुगंधाप्रमाणे दरवळावे तुझे आयुष्य,
    तुला मिळावे सर्व सौख्य
    वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
  9. कितीही मोठा झालास तरी असशील माझा
    बेबी बॉय, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  10. जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे,
    अशी प्रार्थना, बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Son From Mother In Marathi | आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son From Mother In Marathi | आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 आई मुलाला जन्म देते त्या दिवसापासून केवळ त्याच्यासाठीच झटत असते. अशा लाडक्या मुलाचा वाढदिवस आईसाठी खास असतो. अशा लाडक्या मुलासाठी आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  1.  माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    माझी हीच प्रार्थना आहे की, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2. व्हावास तू शतायुषी,
    व्हावास तू दीर्घायुषी
    एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3.  वेळ खूप पटापट जातो,
    जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो पाहते
    तेव्हा असे मला वाटते तू लहानाचा मोठा कसा झालास,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  4.  मला आनंद झाला की, देवाने मला
    तुझ्यासारखा सुंदर मुलगा दिला,
    माझ्या देखण्या आणि गोंडस मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  1.  तू माझ्या आशेचा किरण आहेस
    तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस,
    तुच माझ्या जगण्याचे कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2.  माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
    माझ्या सुंदर मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3.  सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
    सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
    सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
    केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला
  4.  आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
    कारण आज माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  5.  हजारो वेदना तुझ्यासाठी सहन करायला मी तयार आहे,
    तुझ्याशिवाय माझ्या या जगात तरी कोण आहे,
    लेका आज आहे तुझा वाढदिवस
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6.  तू कितीती मोठा झालास
    तरी देखील आमच्यासाठी तू कायमच लहान बाळ असशील,
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

Birthday Wishes In Marathi For Son From Father | वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Son From Father | वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वडिलांचे आणि मुलाचे एकदम खास असते अशावेळी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी (Birthday Wishes In Marathi For Son From Father) खास असायला हवे. त्यासाठीच या खास शुभेच्छा. लाडक्या बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील पाठवा.

  1.  उंदड आयुष्य लाभावे तुला,
    मनीच्या इच्छा पूर्ण व्हाव्या
    मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2. वाढदिवसाचा आनंद आहे,
    पण तू मोठा होतोस हे काही आवडत नाही,
    असो, असाच मोठा हो पण बापाला विसरु नकोस
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
    मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर मनापासून प्रेम करतो
    हे विसरु नकोस
    तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!
  4.  तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,
    तुझं आयुष्य अनमोल आदर्श बनावा,
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  5.  दिवस आजचा खास
    कारण वाढदिवस आहे तुझा आज,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा
  6.  बाळा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    यशाची शिखर सर करत राहा आणि  पुढे चालत राहा
  7.  तू मोठा होतोयस, जबाबदारी घेतोयस
    याचा आनंद आहे, पण आमच्यापासून दूर होऊ नकोस
    हीच वाढदिवशी इच्छा
  8.  आज किती मोठा झालास तू,
    तुझे मोठे होणे मला अजिबात आवडत नाही,
    कारण मला तू माझा तसाच गोंडस मुलगा म्हणून खूप प्रिय आहेस,
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9.  आजच्या दिवशी प्रार्थना करतो की,
    तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत
    तू पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होवोत,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10.  उत्कृष्ट मुलगा दिल्याबद्दल मी आज देवा तुझी आभारी आहे,
    बाळा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Blessing Birthday Wishes For Son In Marathi | आशीर्वाद वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी

Blessing Birthday Wishes For Son In Marathi | आशीर्वाद वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी

मुलांच्या पाठी असणारे आई-वडिलांचे आशीर्वाद हे सगळ्यात महत्वाचे असतात. या आशीर्वादामुळेच मुलांचे आयुष्य समृद्ध होत असते. अशा लाडक्या बाळाला Blessing Birthday Wishes For Son In Marathi

  1. एक लहानसं बाळ त्यांना दोनचं हावभाव,
    हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळण्याचं हलवणं,
    आशीर्वाद वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी
  2. तुझ्या जन्मदिवसाने झालाय सगळ्या कुटुंबाला हर्ष,
    परमेश्वराला प्रार्थना आहे की, तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. ज्या दिवशी तुझा जन्म झाला,
    तो दिवस माझ्यासाठी कायम असेल खास,
    कारण तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात झाली आनंदाची बरसात
  4. तुझे गोड हासणे, रुसणे याची सवय झालीय मला,
    तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा
  5. मला पाहून ज्याच्या ओठी येते नि:स्वार्थ हसू,
    अशा माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6. संपूर्ण आयुष्य तुला मिळो
    सुख आणि समृद्धी
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  7. तुझ्या इच्छा आकांक्षाना मिळू दे पंख,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  8. जसा मोठा होशील,
    तशी मला होते माझ्यापासून दुरावण्याची भीती,
    पण कायम सोबत राहावा हिच प्रार्थना या वाढदिवशी
  9. ओठांवर हसू, गालावर खळी,
    संसारवृक्षाच्या वेलीवर उमली एक कळी,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10. इवलीशी बोटं, इवलेसे हात,
    आहेस तू सुंदर आणि गुणी माझा बाळ,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Quotes For Son In Marathi | मुलाच्या वाढदिवसासाठी कोट्स

Birthday Quotes For Son In Marathi | मुलाच्या वाढदिवसासाठी कोट्स
Birthday Wishes In Marathi For Son

मुलाला वाढदिवसासाठी काही खास कोट्स पाठवायचे असतील तर तुमच्यासाठी आम्ही (Birthday Quotes For Son In Marathi) हे देखील काढून ठेवले आहेत.

ADVERTISEMENT
  1.  मुलगा असतो वंशाचा दिवा,
    जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
    आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
    की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2.  मुलाचा वाढदिवस असतो खास
    त्या दिवशी पालक असल्याचा होतो एक वेगळा भास
    लेका वाढदिवस हा तुझा आला
    हर्ष हा मनी आला,
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  कितीही मोठा झाला तरी ,
    आईला त्याचं बाळ हे बाळचं असतं
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा लेका
  4.  आजचा दिवस व्हावा खास,
    तुला मिळाले तू इच्छावे आज,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  5.  शुभेच्छांची गरज नाही,
    कारण आई-बाबांचा आशीर्वाद तुझ्या पाठिशी आहे,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6.  तुझ्यासोबत माझे नाते असले जरी
    बाप-लेकाचे,
    पण तरी तू आहेस माझा
    मित्र
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  7.  वाढदिवसाच्या या शुभदिनी
    स्वप्न साकारा व्हावीत तुझी,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8.  बाळा, कितीही मोठा झालीस तरी,
    आमच्यासाठी तू आहेस आमचा लहान बाळ
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9.  लहानाचा मोठा झालास,
    विश्वास नाही बसत
    आज आहे माझ्या बाळाचा खास दिवस
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10. दिवस आहे खास,
    तुला उदंड आयुष्य लाभो
    हाच मनी ध्यास
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!

birthday wishes for son in law in marathi | जावईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जावई हा नात्याला जावई असला तरी देखील तो मुलासारखाच असतो. कोणत्याही सासूला तो मुलासारखा वाटतो. अशा प्रिय जावईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Son In Law In Marathi

birthday wishes for son in law in marathi | जावईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
  1. जावई असलात माझा,
    तरी माझ्या मुलासारखाच आहेस तू
    वाढदिवसाच्या तुला लाखमोलाच्या शुभेच्छा जावई बापू
  2. तुमच्या आयुष्यात शुभ दिवस नेहमी यावा,
    तुम्हाला यशाचा आस्वाद नेहमी घेता यावा,
    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. आयुष्यात मुलाची कमी पूर्ण केलीत तुम्ही
    जावईबापू,
    तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  4. प्रेमाचे नाते तू विश्वासाने ठेवले आहे टिकून,
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  5. वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
    तुम्हालाही मिळो असे प्रेम आणि माया,
    जावई तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
  6. आमच्या आयुष्याला मिळालेली तू आहेस एक सुरेख देणगी,
    बाळा तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
  7. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आणो
    आनंदाची बरसात,
    तुम्हाला मिळो आनंद आणि सुखाची खाण,
    बाळा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8. इंद्रधनुष्याप्रमाणे तुझ्याही आयुष्यात
    भरावे रंग भरपूर,
    जावई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9. मी काही बोलत नाही, मी काही सांगत नाही,
    पण जावई तुम्ही ग्रेट आहात,
    तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
  10. नवा गंध, नवा सुगंध
    तुमच्या आयु्ष्याला मिळो नवा गंध,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Status For Son In Marathi | मुलाच्या दिवसाला ठेवा खास स्टेटस

Birthday Status For Son In Marathi | मुलाच्या दिवसाला ठेवा खास स्टेटस
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मुलाच्या वाढदिवसाला झक्कास स्टेटस ठेवायचे असतील तर (Birthday Status For Son In Marathi) देखील पाठवा.

  1.  आज तुझ्या वाढदिवसाने झालाय हर्ष
    म्हणून तुझ्यासाठी केलाय सगळा खर्च
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2.  मनाला आनंद देणारा आजचा दिवस आला,
    वाढदिवसाचा हा क्षण आला,
    बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3.  तुझ्या येण्याने झालाय आम्हाला आनंद
    तुला आयुष्यात मिळो सगळा आनंद,
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो , 
    एक नवीन स्वप्न घेऊन येतो
    जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
    आयुष्याला योग्य दिशा देतो
    जीवन किती सुंदर आहे, हळूच कानात सांगून जातो
  1. वाढदिवसाचा शुभ दिवस हा आला,
    आमच्या मनी हा हर्ष दाटला,
    बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  2.  शुभेच्छांनी बहरु दे तुझा आजचा दिवस
    तुला मिळू दे सर्व सुख
    माझ्या लाडक्या लेका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म
    आमच्या मनी दाटला होता हर्ष 
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  1.  वाढदिवस हा तुझा,आज आपण करु साजरा
    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
  2.  वाढदिवस आहे आमच्या मुलाचा
    चर्चा तर होणारच ना!
    लाडक्या मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  ताऱ्यांचे चमचमणे, सूर्याचे उगवणे
    होणार नाही बंद,
    तुझ्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार नाही असे नाही शक्य
    बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आता तुमच्या लाडक्या  मुलाच्या वाढदिवसाला वाढदिवस शुभेच्छा संदेश पाठवू शकता. 

1st Birthday Wishes For Son In Marathi | मुलासाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1st Birthday Wishes For Son In Marathi | मुलासाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलाचा पहिला वाढदिवस हा अगदी दणक्यात साजरा व्हायला हवा. Birthday Wishes For Son In Marathi साठी खास शुभेच्छा

ADVERTISEMENT
  1. बरोबर 1 वर्षांपूर्वी माझ्या जीवनात आला,
    तुझ्या रुपाने आनंद
    त्याला झाली वर्षपूर्ती,
    आज आहे तुझ्या वाढदिवसाचा आनंद
  2. पहिल्या वाढदिवसाच्या तुला लाखमोलाच्या शुभेच्छा
  3. तुझ्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य आहे खास,
    तुला देता वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा आज
  4. तुझ्या रुपाने देवाने आमच्या पदरात टाकला,
    हा आनंदी आनंद,
    बाळा तुला वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा
  5. पहिला वाढदिवस हा तुझा,
    आनंदाने करुया साजरा,
    तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  6. आनंद हा आमचा,
    आज 1 वर्षांच झाला,
    तुला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  7. मला पाहून जो लडिवाळ हसतो,
    अशा माझ्या गोड मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8. माझ्या गोड गोड मुलाचा पहिला वाढदिवस आला,
    तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
  9. यशाच्या पायऱ्या तू चढत जा,
    कायम तू मोठा होत राहा,
    पहिल्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा!
  10. आजचा दिवस तुझ्यासाठी असावा खास,
    नेहमी मिळावे तुला आनंदाचे क्षण खास,
    पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक वाचा:

Birthday Wishes For Wife In Marathi

150+ Birthday Wishes For Daughter In Marathi 2021

29 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT