ADVERTISEMENT
home / Festival
Hartalika Wishes In Marathi

50+ Hartalika Wishes In Marathi | हरतालिका शुभेच्छा | Hartalika Quotes

चांगला पती मिळावा म्हणून कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने देखील हे व्रत केले होते. या व्रतामुळेच त्यांना भगवान शंकरासारखा भोळा पती मिळाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी हरतालिका येते. याला हिंदीमध्ये तिज असे देखील म्हणतात. तर आपण याला ‘हरताळका’ (Hartalika Marathi) असे संबोधतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरताळका येते. हरताळकेचे हे व्रत करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि हरतालिका पूजा मराठी ही वेगवेगळी आहे. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेल्या या व्रताचा महिमा जाणून घेतच कुमारीका अगदी न चुकता हे व्रत करतात. या खास दिवशी तुमच्या मैत्रिणींना या दिवसाच्या खास हरतालिका शुभेच्छा (Hartalika Tritiya Marathi Messages) द्यायला हव्यात.  जाणून घेऊया हे खास शुभेच्छा संदेश (Hartalika Wishes In Marathi) जसं हरतालिका शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha), हरतालिका सुविचार मराठी (Hartalika Quotes In Marathi), हरतालिका एसएमएस (Hartalika SMS In Marathi), हरतालिका स्टेटस मराठी (Hartalika Status In Marathi). हरतालिका झाल्यावर गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी खास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

हरतालिकेच्या शुभेच्छा (Hartalika Wishes In Marathi)

Hartalika Wishes In Marathi
Hartalika Wishes In Marathi

हरतालिकेची मनोभावे पूजा करुन सुयोग्य पती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत करताना एकमेकांना शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha) दिल्या तर व्रत करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते

1. तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

2. शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. हरतालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिका शुभेच्छा!

4. संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

5. सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!

6. उत्सव महिलांच्या श्रद्धेचा
परंपरेचा,
हरतालिकेच्या
सर्व माता-पितांना शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा (hartalika wishes in marathi)!

8. नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे

9. माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

10. हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

11. हरतालिका हे व्रत कुमारिका
सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि
अखंड सौभाग्यासाठी करतात,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

12. सौभाग्याची देणं आहे
हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

13. अखंड सौभाग्याचे प्रतीक,
हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा!

14. देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

15. जय देवी हरतालिके|सखी पार्वती अंबिके
हरतालिकेच्या शुभेच्छा!

वाचा – Krishna Janmashtami In Marathi

हरतालिका कोट्स (Hartalika Quotes In Marathi)

Hartalika Quotes in Marathi
Hartalika Quotes in Marathi

हरतालिकेच्या या पवित्र दिनी काही कोट्स पाठवूनही या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करु शकता. जाणून घेऊया हरतालिकेचे असेच काही कोट्स (Hartalika Quotes In Marathi).

1. पतीला मिळावे दीर्घायुष्य
म्हणून करावे हरतालिका
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या  शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात
येवो आनंदी आनंद
हरतालिका शुभेच्छा!

3. वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

4. संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

5. आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

6. आनंद हरतालिकेचा  मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा

7. हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!

8. माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

9. हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद

ADVERTISEMENT

10. पार्वतीप्रमाणे व्रत करुन मिळवा
तुमच्या जीवनात आनंदी आनंद
दरवर्षी करा हरतालिका व्रत हे मनोभावे

11.  पार्वतीने केले हरतालिका व्रत मिळावा
तुम्हालाही उमा शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

12. आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा

13. आनंदाचा क्षण हा आला,
हरतालिकेचा क्षण हा आला,
करा मनोभावे पूजा हरतालिकेची
सगळ्यांना मिळू दे मनोभावे पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

14. हरतालिकेचा आनंद घेऊन येवो तुमच्या जीवनात आनंदी आनंद
करा आज तुम्ही मनोभावे पूजन
हरतालिकेच्या शुभेच्छा!

15. हरतालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरतालिकेच्या शुभेच्छा!

वाचा – नागपंचमीचं बदलतं महत्त्व

हरतालिका स्टेटस (Hartalika Status In Marathi)

Hartalika Status In Marathi
Hartalika Status In Marathi

हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास स्टेटसदेखील (Hartalika Status In Marathi) निवडले आहेत. 

ADVERTISEMENT

1. शंकराची मनोभावे पूजा करुन,हरतालिका पुजूया, हरतालिका शुभेच्छा

2. माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत, म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!

3. करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

4. शंकरासमान पती मिळवण्यासाठी करा हरतालिकेचे व्रत
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

5. तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती,
त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी 

6. हरतालिकेचा आनंद मनी दाटला,
हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

7. सण हा हर्षाचा, आनंदाचा,
हरतालिका पूजन करण्याचा

8. हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी
तुम्हाला जोडीदाराची साथ,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

9. नाते अतुट हे जन्मोजन्मीचे
मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

10. हरताळका पूजून मिळवूया
तुमच्या आवडीचा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

11. आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात,
हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा

12. हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो,
हिच इश्वरचरणी प्रार्थना, हरितालिकेच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

13. तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या हरतालिकेच्या शुभेच्छा!

14. लाभावी पतीची साथ, व्हावी सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा

15. प्रेम, त्याग आणि पतिव्रतेेचे व्रत म्हणजे हरतालिका, हरितालिकेच्या शुभेच्छा

वाचा – नागपचंमी शुभेच्छा

ADVERTISEMENT

हरतालिका मेसेज मराठी (Hartalika SMS In Marathi)

Hartalika SMS In Marathi
Hartalika SMS In Marathi

हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही खास मराठी मेसेज पाठवू शकता. यासाठी आम्ही काही निवडक मेसेज (Hartalika SMS In Marathi) निवडले आहेत ते देखील जाणून घेऊया.

1. माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

2. नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास

3. पवित्र व्रत करुन मिळावा तुम्हाला सुंदर पती,
हिच इच्छा हरतालिकेसमोरी, हरितालिकेच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

4. हरतालिकेची पूजा करुन मिळावा सुखी संसारासाठी
जोडीदार मिळावा तुम्हा आम्हा खास,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

5. हरतालिका सण हा आला आनंद गगनात मावेनासा झाला,
हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

6. हरतालिकेचे व्रत करुन मिळावा हा आनंद
सहजीवनात वाढावे सगळ्यांच्या प्रेम

7. गणेश चतुर्थीच्या आधी येते हरतालिका,
आनंद हा सगळ्यांना मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

9. मातेला मिळाला इच्छित पती,
तुम्हालाही मिळावा चांगला पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

10. हरतालिका आली, मनी हर्ष दाटला,
सुयोग्य पती सगळ्यांना मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

या हरतालिकेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा. या दिवसाचा आनंद करा साजरा. यंदाच्या वर्षी हरतालिका (Hartalika Marathi) नक्की साजरी करा.

ADVERTISEMENT

वाचा – Best Ganpati Songs In Marathi

07 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT