रक्षाबंधन हे प्रत्येक भावाबहिणीसाठी खास असते. रक्षाबंधन सणाची माहिती ही आपल्या सर्वांनाच असते. आपल्या भावाबहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छांसह काय खास गिफ्ट द्यायचे हेदेखील आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपण किमान आठवडाभर आधीपासूनही तयारी करत असतो. तर हल्ली आपल्याला जर बाहेर जायला वेळ नसेल तर ऑनलाईन गिफ्ट्सची निवड करणेही अत्यंत सोपे आहे. तुम्हीही तुमच्या भावाबहिणीला खास गिफ्ट देऊ इच्छित असाल तर तुम्हीही अशा गिफ्ट्सची निवड करा जे वेगळेही असेल आणि तुमच्या भावाबहिणीच्या उपयोगी ठरेल.
कोणत्याही मुलीच्या आयुष्यात आपल्या नात्यांइतकेच महत्त्व मेकअपलादेखील असते. आमच्या POPxo च्या उत्पादनांमधील Makeup Mini Lip Kit तुम्ही तुमच्या बहिणीला या वाढदिवसासाठी नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या शेड्स असून खिशाला परवडण्याजोगे आणि पर्समध्ये पटकन सामावून जाणारे असे हे गिफ्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या किटमध्ये तीन शेड्स येतात आणि त्याशिवाय याचे वजनही जास्त नाही. तुम्ही कधीही कोणत्याही ठिकाणी हे घेऊन जाऊ शकता. MyGlamm साईटवरून तुम्ही हे खरेदी करू शकता.
भावांना नक्की काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न बहिणींना नेहमीच असतो. पण तुमच्या भावाला जर वेगवेगळे आणि स्टायलिश शू, स्केचर्स अथवा स्निकर्स घालण्याची आवड असेल तर या रक्षाबंधनाला त्यांना स्केचर्स गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. अमेझॉनवरून तुम्ही त्यांच्या आवडीचे आणि स्टायलिश शूज निवडून त्यांना या रक्षाबंधनाला सरप्राईज द्या.
कितीही कपडे मिळाले तरी ते मुलींसाठी कमीच असतात. त्यातही तुमची बहीण स्टायलिश असेल तर तिला नेहमीच नवे कपडे हवे असतील. या रक्षाबंधनला काहीतरी पारंपरिक तुम्हाला द्यायचं नसेल आणि तुम्ही बहिणीसाठी काही खास शोधत असाल तर Westside मधून Bombay Paisley Pink Crop Top तुम्ही तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून देऊ शकता.
तुमच्या भाऊ अथवा बहिणीला नक्कीच परफ्युम आवडत असेल. पण साधंसुधं परफ्युम देण्यापेक्षा तुम्ही त्यांना ब्रँडेड परफ्युम (Lodas Seychelles) देऊ शकता. भावाबहिणीसाठी तुम्ही एकत्र असे परफ्युमही मागवू शकता. हे परफ्युम तुम्ही टाटा क्लिक लक्झरी साईटवरूनऑनलाईनही मागवू शकता.
साडी हा प्रत्येक मुली आणि महिलांसाठी खास विषय असतो. तुमच्या बहिणीला साड्यांची आवड असेल तर सुंदर आणि आकर्षक अशा हँडक्राफ्टेड सिल्क साडीचा पर्याय गिफ्ट म्हणून उत्तम आहे. लाईन्स, फ्लोरल पॅटर्नची साडी ज्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स उपलब्ध असतील अशा सिल्कच्या साड्या तुम्ही तनेराच्या साईटवरून मागवू शकता. मुळात या साड्या अत्यंत मुलायम, तलम असल्याने तुमच्या बहिणीला त्या नक्की आवडतील. त्यामुळे या रक्षाबंधनाला द्या तिला खास सरप्राईज
प्रदूषणामुळे केस खूपच हल्ली खराब होतात अशा परिस्थितीत तुमच्या बहीण वा भावाला खास केसांची काळजी घेण्यासाठी बोटानिकाच्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी गिफ्ट्स द्या. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही यांचे मस्ट ट्राय रेंज नक्कीच वापरून पाहायला हवे. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. नैसर्गिक घटक वापरून तुमची त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी आणि केस अधिक चांगले आणि सरळ होण्यासाठी याचा वापर करता येतो. त्यामुळे तुमच्या भावाबहिणीसाठी हे उत्तम गिफ्ट ठरेल.
तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला जर सोन्याचे, चांदीचे वा हिऱ्याचे असे काही खास गिफ्ट घ्यायचे असेल तर दस्सानी ब्रदर्स ज्वेलर्स यांनी या रक्षाबंधनाला खास ब्रेसलेट कलेक्शन आणले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईनची निवड करून आपल्या बहिणीसाठी हा रक्षाबंधनाचा दिवस अधिक खास बनवू शकता. हे तिच्यासाठी जन्मभराची आठवण म्हणूनही राहील.
मुलींना नाजूक आणि डेलिकट असे दागिने खूपच आवडतात. तुम्ही तुमच्या बहिणीला रिलायन्स ज्वेलर्सच्या बेला कलेक्शनमधील नाजूक असा नेकलेस गिफ्ट म्हणून देऊ शकता. कोणत्याही भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद हा महत्त्वाचा आहे आणि अशा नाजूक दागिन्यामुळे तो आनंद मिळणार असेल आणि तिचा आणि तुमचा दिवस खास होणार असेल तर नक्कीच तुम्ही या भेटीची निवड करायला हवी.
कपड्यांनंतर मुलींची आवड जर काही असेल तर बॅग्जचे कलेक्शन. तुमच्या बहिणीला तुम्हाला रक्षाबंधनासाठी काही वेगळी आणि स्टायलिश बॅग द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच या बॅग्जची निवड करू शकता. EUME चे ऑफिस बॅग्ज कलेक्शन अप्रतिम आहे. बॅग हे तुमच्या व्यक्तिमत्वानुसार तुमचा आत्मविश्वास दर्शविते. तुमच्या बहिणीला स्टायलिश बॅग, लॅपटॉप बॅग, हँडबॅग घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता.