ADVERTISEMENT
home / नातीगोती
Vadhdivsachya Shivmay Shubhechcha

120+ वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubhechcha

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस या दिवशी सगळ्यांचे आशीर्वाद लाभावेत हीच मनी इच्छा असते. म्हणूनच हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक मराठी मनात दडलेेले एक व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यात मराठी मनात एक वेगळा आदर आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्या वाटेवर वाटचाल करणे याहून मोठे काहीच असू शकणार नाही. ‘शिवाजी महाराजांचे आठवावे रुप शिवरायांचा आठवावा प्रताप’ या प्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. शिवाजी महाराजांवरील स्टेटस जसे प्रेरणादायी आहेत तसेच या शुभेच्छा तुमच्या मित्रांच्या मनात शिवबांविषयीचे प्रेम तसेच अबाधित ठेवेल आणि त्यांची शिकवण ही पुढच्या पिढीमध्येही रुजत जाईल. जाणून घेऊया शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा – Vadhdivsachya Shivmay Shubhechcha Marathi

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubheccha Marathi
Vadhdivsachya Shivmay Shubheccha Marathi

चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर मराठ्याची जात दाखवा, असा हा रयतेच्या राजाची शिकवण. चुकलेल्यांना वाट दाखवणे हे काम असते. पण तोच व्यक्ती जर आपल्या गोष्टींवर हल्ला करत असेल तर अशावेळी त्याला आपले खरे रुप दाखवणे गरजेचे असते. हाच आदर्श आपण घेऊन वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा द्यायला हव्यात.

 1.  संकल्प असावेत नवे तुझे
  मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
  प्रत्येक स्वप्न तुझे पूर्ण व्हावे हीच शिबवा चरणी प्रार्थना
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  आपणास रायगडासारखी श्रीमंती,
  पुरंदरासारखी दिव्यता,
  सिंहगडासारखी शौर्यता,
  आणि सह्याद्रीसारखी उंची लाभो ही शिवबा चरणी प्रार्थना
 3.  शिव छत्रपतीच्या आदर्शाने गाठावी तुम्ही यशाची शिखरे
  आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 4.  जन्मदिवसाच्या शिवमय कोटी कोटी शुभेच्छा
  आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
 5.   छत्रपती शिवाजी महाराज घडले आई जिजाऊंच्या शिकवणीने
  भवानीच्या तलवारीने, सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने
  आपणाल लाभो शिवरायांचे आणि जिजाऊंचे लाख लाख आशीर्वाद 

वाचा – वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा – Vadhdivsachya Shivmay Bhagvya Shubhechcha Marathi

वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Bhagvya Shubheccha Marathi
Vadhdivsachya Shivmay Bhagvya Shubheccha Marathi

मराठ्यांचा भगवा फडकवणे स्वराज्याचे पहिले धोरण होते. मुघलांची सत्ता उधळून भगवा फडकवतानाचे अनेक किस्से आणि गोष्टी आतापर्यंत आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत. मुत्सदेगिरी आणि हुशारीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आजही मराठ्यांच्या रक्तातून तोच भगवा वाहतोय. 

ADVERTISEMENT
 1. मनी कायम असावा भगवा,
  शिवरायांचा आदर्श घ्यावा,
  वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा
 2.  मराठ्यांच्या अंगात सळसळते रक्त भगवे,
  शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन करु वाटचाल
  भविष्याकडे, वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा!
 3. मनी असे भगवा, तर आयुष्य होईल आदर्शमय,
  शिवबांचा आशीर्वाद डोक्यावर असेल तर,
  मिळेल आयुष्याला दिशा
  वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा!
 4.  भगवा रंग आहे शौर्याचा,
  शिवबासारख्या मराठ्याचा,
  ज्याने मनी बांधले स्वराज्याचे तोरण,
  आणि दिला जगाला आदर्श,
  अशा शिवबाचा मिळावा तुम्हाला आशीर्वाद,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 5.  भगवा आहे शौर्याचे प्रतीक,
  शिवबांची ओळख आणि तरुणांसाठीचा आदर्श,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

वाचा – आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – New Shivmay Birthday Wishes In Marathi

नवीन शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | New shivmay Birthday wishes In Marathi
New Shivmay Birthday Wishes In Marathi

जाती धर्माच्या भींती तोडून धर्माची कास धरणारे शिवाजी महाराज यांनी जाती-धर्मापेक्षा माणुसकीवर अधिक भर दिली. अशावेळी नवीन शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Shivmay Birthday Wishes In Marathi) द्या.

1. संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत तुझे,
शिवचरणी प्रार्थना  

2.  सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी,
गायलं गाण फुलांनी,
वाढिदवस हा तुझा आला हासऱ्या क्षणांनी
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

3. महिलांचा कायम राखून मान,
ज्याने तिला आई-बहिणीचा दर्जा,
असा शिवराय प्रत्येक घरात जन्माला यावा
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

4.  शिखरे उत्कर्षाची सर करत राहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकाक्षांचा वेलू  गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे,
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. कोणाच्या हुकुमावर नाही,
तर स्वत:च्या रुबाबावर जगा अगदी शिवरायांसारखे,
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

वाचा – वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता मराठी

Latest वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी – Latest Shivmay Birthday Wishes In Marathi

Latest वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी | Latest Shivmay Birthday Wishes In Marathi
Latest Shivmay Birthday Wishes In Marathi

महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळख असलेले आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचेच आदर्श आहेत. महाराजांच्या मते कोणत्याही यशाचा मार्ग शोधायचा असेल तर तो स्वत: शोधायला हवा. जर मार्ग नसेल तर तो मार्ग तुम्ही बनवायला हवा. हा आदर्श तुम्ही सगळ्यांसमोर शेअर करायला हवा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवमय शुभेच्छा मराठी  Latest Shivmay Birthday Wishes In Marathi द्यायला अजिबात विसरु नका. 

ADVERTISEMENT
 1.  लाभले भाग्य या शिवभूमीवर जन्मूनी तुम्हा,
  सदा ठेवा आदर्श ठेवा त्या जाणत्या राजाचा मना,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  पूत्र तू जिजाऊचा,कधी जाऊ नकोस चुकीच्या वाटेवर,
  वाईटाचा करुन नाश, चाल शिवबांच्या नीतीवर,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 3.  संकल्प असावेत नवे तुझे,
  मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
  प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 4.  स्वराज्याचे तोरण नाही, पण माणुसकीची धरा कास,
  शिवरायांचा आदर्श ठेवून करा नव्या आयुष्यची सुरुवात
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 5. आऊसाहेब जिजाऊ तुम्हाला उदंड आयुष्य देवो,
  शिवछत्रपतीच्या आशीर्वादाने तुम्ही यशाची उंच शिखरे गाठो,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

वाचा – 150+ Birthday Wishes For Son In Marathi

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी स्टेटस – Vadhdivsachya Shivmay Shubheccha Marathi Status

Vadhdivsachya Shivmay Shubheccha Marathi Status
Vadhdivsachya Shivmay Shubheccha Marathi Status

स्टेटसवर वाढदिवसाच्या शुभेच्छा ठेवायला अनेकांना आवडते. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून वाढदिवसासाठी शिवमय

 1.  या जन्मदिनाच्या शुभदिनी,
  तुम्हाला मिळावी आनंदाची श्रीमंती,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 
 2.  प्रत्येक वाढदिवसागणिक
  तुमच्या यशाचं आभाळ,
  अधिक विस्तारित होत जाऊ दे
  हीच प्रार्थना, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 3.  जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
   
 4.  शौर्य, मुत्सदेगिरी आणि आदर्श मुलगा म्हणून तुझी ओळख व्हावी,
  भावा तुला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!
 5.  हसत राहा सतत तू,
  करोडोंच्या गर्दीत चमकत राहा,
  सूर्याप्रमाणे आकाशात तळपत राहा,
  वाढदिवसाच्या तुला शिवमय शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा संदेश – Vadhdivsachya Shivmay Shubhecha Sandesh

वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा संदेश | Vadhdivsachya Shivmay Shubheccha Sandesh
Vadhdivsachya Shivmay Shubhecha Sandesh

वाढदिवसाच्या शुभेच्छा अधिक शिवमय करण्यासाठी शोधून काढल्या आहेत खास शिवमय शुभेच्छा संदेश Vadhdivsachya Shivmay Shubheccha Sandesh हे ही तुम्ही नक्की पाठवा

 1. हिंदूत्वाची कास धरुन,
  पार पाडा माणुसकीचा धर्म,
  शिवरायांचा आशीर्वाद घेऊन
  करा आयुष्याचे सार्थक जणू,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  घाबरुन नाही, तर शौर्य गाजवून
  जगा आयुष्य,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 3.  तलवारीच्या पातीपेक्षाही अधिक धारदार होते त्यांचे शब्द,
  तसेच असायला हवेत तुझेही शब्द,
  शिबवांचा आदर्श घेऊन तू कर अशीच आदर्श वाटचाल,
  देतो तुला वाढदिवसाच्या या शुभेच्छा फार
 4.  सत्याची कास सोडू नकोस,
  शिबवाचा आदर्श तू सोडू नकोस,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 5. मनात असू दे शिवबांची नीती आणि श्रद्धा,
  तुझा वाढदिवस रोज यावा

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी स्टेटस

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी स्टेटस ठेवून तुम्ही हा आनंद शेअर करु शकता.

ADVERTISEMENT
 1. पराक्रमाच्या ज्याच्या आजही गातो गोडवे,
  तो शिवराय आहे आदर्शाचे धडे,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  शिवाजी महाराजांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 3.  यशाची शिखरे गाठून तू बनवा आदर्श, वाढदिवसाच्या शिवयम शुभेच्छा
 4.  खऱ्याची कास कधी सोडू नको, शिवाजीचा आदर्श कधी सोडू नकोस,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा
 5.  महाराज होता येणे शक्य नाही, पण त्यांचे मावळे व्हा,
  त्यांचा आदर्श पुढे न्या, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा इन मराठी

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा इन मराठीमध्ये द्यायला अजिबात विसरु नका. या शुभेच्छा तुमच्या जवळच्यांना नक्कीच चांगला संदेश देतील.

 1.  चांदण्याशिवाय आभाळाला शोभा नाही,
  सुगंधाशिवाय फुलांना किंमत नाही,
  आमच्या खास मित्राशिवाय जीवनाला अर्थ नाही,
  आणि शिवबांचे विचार पुढे नेल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  लखलखते तारे, सळसळते वारे
  फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
  तुझ्याचसाठी उभे आहेत आज आकाशातले सगळे तारे
 3.  कधी चुकलास तू वाट,
  तर घे शिवबांचे नाव,
  त्यांच्या स्मरणानेच होईल तुझ्या आयुष्याचा उद्धार,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 4.  शिवनेरीची भव्यता यावी तुमच्या गाठी,
  शिवबांसारखी शुरता मुरावी तुमच्या आत ही
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 5. धन्य ती माता जिच्या पोटी शिवबा तो जन्मला,
  प्रत्येक आईच्या पोटी शिवबा सारखाच यावा,
  ज्याने समाजउद्धाराचा आदर्श तो घ्यावा,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

शिवमय शुभेच्छा वाढदिवसाच्या

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा देण्यासाठी शेअर करत आहोत खास शुभेच्छा संदेश

 1.  उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
  बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवा,
  परमेश्वर आपणास सुख- शांती देवो,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 2.  तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळो आनंदी आनंद,
  येवो सतत आनंदाची बहर आणि फुलांचा सुगंध,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 3.  जे मागशील तुला मिळो,
  हीच भवानी मातेकडे प्रार्थना,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!
 4.  शिखरे यशाची तू सर करत राहावी,
  कधी मागे न वळता आमच्या शुभेच्छांनी स्मरावी,
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 5.  तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,
  तुमच्या आनंदाची फुलं बहरणारी असावी,
  तुमचे आयुष्य ऐश्वर्य संपन्न होवो, ही शिवचरणी प्रार्थना,
  वाढदिवसाच्या तुम्हाला शिवमय शुभेच्छा!

आता या वाढदिवसाला तुमच्या जवळच्यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा, शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस, कोट्स  पाठवायला अजिबात विसरु नका. 

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT