ADVERTISEMENT
home / Make Up Products
10 बेस्ट लिपग्लॉस ज्यामुळे तुमचे ओठ दिसतील अधिक सुंदर (Best Lip Gloss In Marathi)

10 बेस्ट लिपग्लॉस ज्यामुळे तुमचे ओठ दिसतील अधिक सुंदर (Best Lip Gloss In Marathi)

ओठांना रंगीत, आकर्षक आणि मऊ ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या लिपस्टिक (न्यूड लिपस्टिक, रंगीत लिपस्टिक, गडद लिपस्टिक) सोबतच, लिपक्लोसेस सध्या तितकेच लोकप्रिय आहेत. पण लिपग्लॉस खरेदी करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण सध्या मार्केटमध्ये अनेक ब्रॅंड, शेड, प्रकार आणि किंमतीचे लिपग्लॉस विकत मिळतात. यापैकी कोणता लिपग्लॉस चांगला आणि ट्रेंडमध्ये आहे हे प्रत्येकीला माहीत सेलच असं नाही. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत असे सर्वोत्कृष्ट दहा लिपग्लॉस जे प्रत्येकीच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवेत.

Maybelline New York Color Sensational High Shine Lip Gloss

मेबीलिन कंपनीचं हे सेनसेशनल हाय शाईन लिप ग्लॉस तुम्ही नेहमी अथवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी लावू शकता. यामध्ये अनेक शेड तुम्हाला मिळू शकतात. ज्या तुम्हाला फ्रेश ठेवतात आणि तुम्ही दिवसभर सुंदर दिसता. 

फायदे:

  • क्रिम फॉरमेटमध्ये आहे
  • चिकटपणा कमी असल्यामुळे हेव्ही नाही
  • खूप वेळ टिकते
  • 100 टक्के वॅक्स फ्री
  • ग्लास लुक मिळतो

तोटे:

ADVERTISEMENT
  • शेड मर्यादित

Lakme Absolute Plump & Shine Lip Gloss

लॅक्मेच्या या प्लम अॅंड शाईन लिपग्लॉसची खासियत ही यात तुम्हाला सर्व काही थोडं एक्स्ट्राचं मिळू शकतं. जसं की एक्स्ट्रा शाईन, एक्स्ट्रा प्लमिंग आणि एक्स्ट्रा ग्लॉसी इफेक्ट. या लिपग्लॉसमधील स्टेइंग पावडरमुळे ते कमीतकमी सहा तास तुमच्या ओठांवर टिकून राहते. त्यामुळे एखाद्या खास पार्टीसाठी तुम्हाला यामुळे एक परफेक्ट लुक नक्कीच मिळेल. 

फायदे:

  • लॉंग लास्टिंग
  • एक्स्ट्रा शाईन
  • एक्स्ट्रा ग्लॉसी लुक
  • एक्स्ट्रा प्लमिंग

तोटे:

  • फक्त पार्टीवेअर साठीच चांगली आहे

Lotus Herbals Seduction Botanical Tinted Lip Gloss

लोटसच्या प्रॉडक्टमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो. त्यामुळे हा सीडक्शन लिपग्लॉस तुमच्या ओठांसाठी नक्कीच चांगला ठरेल. कारण त्यामुळे तुमच्या ओठांना मऊमणा आणि सुंदर रंग दोन्ही मिळू शकेल.

ADVERTISEMENT

फायदे:

  • द्राक्षं आणि जोजोबा ऑईलचे नैसर्गिक घटक
  • ओठांना मऊ आणि आकर्षक ठेवते

तोटे:

  • लॉंग लास्टिंग असेलच असं नाही

Faces Go Chic Lip Gloss

फेसेस गो चिक लिप ग्लॉसचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक चमक आणि ताजेपणा येईल. याचा फक्त सिंगल स्ट्रोक तुम्हाला हवा तसा लुक देण्यास समर्थ आहे. 

फायदे:

ADVERTISEMENT
  • शेड्स मध्ये उपलब्ध
  • लॉंग लास्टिंग आहे
  • वापरणे अगदी सोपे आहे
  • शाईन मिळेल

तोटे:

  • ऑर्गेनिक नाही

MAC LipGlass Lip Gloss

मॅकच्या या लिप ग्लॉसची निवड तुम्ही तुमच्या निरनिराळ्या आयमेकअप लुकप्रमाणे करू शकता. मॅक ही ब्युटी प्रॉडक्टसाठी एक लोकप्रिय आणि नामांकित कंपनी असल्यामुळे या लिपग्लॉसची गुणवत्ता नक्कीच चांगली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका न घेता हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता.

फायदे:

  • जोजोबा ऑईल वापरण्यात आले आहे
  • फुलर लुक मिळेल
  • ग्लासप्रमाणे शाईन
  • ओठांना मऊ ठेवते
  • स्मूथ टेक्चर आहे

तोटे:

ADVERTISEMENT
  • महागडे आहे

NYX Mega Shine Lip Gloss

तुम्हाला ग्लॉसी आणि ग्लिटर लुक ओठांना द्यायचा असेल तर हे लिप ग्लॉस तुम्ही अवश्य वापरून बघा. निक्सचे सिग्नेचर मेगा शाईन लिप ग्लॉस तुमच्या ओठांना एक अप्रतिम शाईन, मॉईस्चराईझ आणि रंग देते. अनेक शेडमध्ये हे मार्केटमध्ये उपल्ध आहे

फायदे:

  • शाईन मिळते
  • नैसर्गिक घटकांमुळे ओठांना मऊपणा मिळतो
  • जवळजवळ 64 शेडमध्ये उपलब्ध

तोटे:

  • थोडे महाग आहे

Rimmel London Stay Glossy Lip Gloss

जर तुम्हाला लिपग्लॉस लावण्यानंतर ओठांवर निर्माण होणाऱ्या चिकटपणाचा कंटाळा येत असेल तर हा लिपग्लॉस तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण इतर लिपग्लॉसच्या तुलनेत हे कमी चिकट आहे शिवाय यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मॉईस्चराईझदेखील राहतील.

ADVERTISEMENT

फायदे:

  • नॉन-स्टिकी आहे
  • ओठ मऊ ठेवते
  • लाईटवेट आहे
  • भरपूर शेड उपलब्ध आहेत
  • एक्स्ट्रा शाईन मिळते
  • प्रॉडक्टचे पॅकेजिंग आकर्षक आहे

तोटे:

  • सहज उपलब्ध नाही

Colorbar Star Shine Lip Gloss

कलरबारच्या या मिनी लिपग्लॉसचा वापर तुम्ही घराबाहेर जाताना नक्कीच करू शकता. कारण हा छोटासा लिपग्लॉस तुमच्या क्लच अथवा पर्समध्ये नक्कीच राहू शकतो. ओठांना फुलर लुक देण्यासाठी हा लिपग्लॉस खूपच फायद्याचा आहे. त्यामुळे एखाद्या खास पार्टी लुकसाठी तुम्ही हा नक्कीच वापरू शकता. 

फायदे:

ADVERTISEMENT
  • मिनी पॅकमध्ये उपलब्ध
  • रात्री वापरण्यासाठी आणि पार्टीसाठी उपयुक्त
  • एक्स्ट्रा शाईन मिळते
  • शंभर टक्के नैसर्गिक उत्पादन
  • शीर ग्लॉस आणि ग्लिटर लुक

तोटे:

  • आकाराच्या मानाने किंमत जास्त आहे

Manish Malhotra Hi-shine LipGloss

मनिश मल्होत्रा हाय शाईन लिपग्लॉसमुळे तुमचा पार्टीवेअर लुक अगदू परफेक्ट होईल. क्रुअल्टी फ्री आणि वेगन प्रॉडक्ट आहे. शिमर लुकमुळे तुम्ही रात्रीच्या वेळी यामुळे अधिकच ग्लॅम दिसाल.

फायदे:

  • हाय, ग्लॉसी शाईन
  • लॉंग लास्टिंग
  • क्रुअल्टी फ्री आणि वेगन
  • कोणतेही प्रिझर्व्हेटिव अथवा कुत्रिम घटक नाहीत

तोटे:

ADVERTISEMENT
  • फक्त पार्टीवेअरसाठी आहे
  • महागडे आहे

K. Play Flavoured LipGloss

मायग्लॅम ब्युटी कंपनीचे हा लिपग्लॉसही अतिशय उत्तम आहे. कारण यात तुमच्या ओठांना मऊ ठेवण्यासाठी खास व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सह जोजोबा ऑईल सारख्या अनेक नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे. 

फायदे:

  • हाय शाईन फिनिश
  • सबटली पिंगमेंटेड
  • स्मूथ इफेक्ट
  • व्हिटॅमिन ए,सी आणि जोजोबा ऑईय युक्त
  • फ्रूट फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध
  • क्रुअल्टी फ्री

तोटे:

  • शेड मर्यादित आहेत

लिपग्लॉसबाबत असलेले काही निवडक प्रश्न – FAQs

1. लिप ग्लॉससाठी बेस्ट ब्रॅंड कोणता ?

ADVERTISEMENT

आम्ही तुम्हाला लिपग्लॉससाठी सर्वोत्कृष्ठ दहा ब्रॅंड सांगितलेले आहेत. मात्र यापैकी मायग्लॅम आणि मॅकमध्ये तुम्हाला सर्वात जास्त चांगले लिपग्लॉस मिळतील असं आम्हाला वाटतं. 

2. सर्वात जास्त टिकणारा लिपग्लॉस ब्रॅंड कोणता ?

आम्ही शेअर केलेल्या लिपग्लॉस पैकी सर्वात जास्त टिकणारा म्हणजेच लॉंग लास्टिंग लिपग्लॉस मनिश मल्होत्रा हाय – शाईन लिपग्लॉस आणि लॅक्मे अॅब्सोल्युट प्लम अॅंड शाईन लिपग्लॉस आहे असं आम्हाला वाटतं. आपण विविध मेकअप डुप्स देखील वापरू शकता

3. कोणता लिपग्लॉस ब्रॅंड क्लिअर लुक देऊ शकतो ?

ADVERTISEMENT

मेबीलिन कंपनीच्या लिपग्लॉसमध्ये तुम्हाला बेस्ट क्लिअर लिपग्लॉस नक्कीच मिळू शकतो. आपण आपल्या त्वचेसाठी कन्सीलर ,लिप ग्लॉस आणि फाउंडेशन वापरू शकता

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा  –

तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्या ‘या’ न्यूड लिपस्टिक (Best Nude Lipstick Shades)

ADVERTISEMENT

भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)

जाणून घ्या महागड्या मेकअप प्रोडक्टसाठी बजेट फ्रेंडली पर्याय (Best Makeup Dupes In Marathi)

06 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT