Recipes

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

Dipali Naphade  |  Jul 16, 2020
चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

 

सध्या सगळ्यांना बराच वेळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरात केक बनवले जात आहेत. पण बऱ्याचदा चॉकलेट केक बनवायचा असेल तर तो घरात व्यवस्थित तयार होत नाही असं वाटतं. पण असं काहीच नाही. गोडवा वाढवणाऱ्या चॉकलेट रेसिपी तुम्हाला माहीत असायला हव्यात. आम्ही तुम्हाला इथे काही वेगवेगळ्या चॉकलेट केक रेसिपी मराठीत देत आहोत. तुम्हीही आता घरच्या घरी सोपे केक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेऊन कराव्या लागतात. चॉकलेट केक लहान मुलांना खूपच आवडतो. पण घरी कसं करणार किंवा त्याचा खूपच पसारा होईल असा विचार करून आपण सहसा केक ऑर्डर करत असतो. पण तुम्ही पसारा न घालताही चॉकलेट केक घरात तयार करू शकता. तेदखील वेगवेगळ्या प्रकारचे. आम्ही तुम्हाला इथे काही वेगवेगळ्या चॉकलेट केक रेसिपी मराठीमध्ये सांगणार आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं की सर्च करायला गेलं तर रेसिपी हिंदी अथवा इंग्रजीमध्ये असतात. पण मराठीमध्ये रेसिपी वाचून ते बनवणं सोपं होतं. पाहूया तर कोणकोणते चॉकलेट केक आपल्याला घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतील (chocolate cake recipes in marathi). 

बेसिक चॉकलेट केक रेसिपी (Basic Chocolate Cake Recipe In Marathi)

Instagram

बेसिक चॉकलेट केकमध्ये तुम्हाला जास्त काही मेहनत करावी लागत  नाही. हा बनविण्यासाठी अतिशय सोपा आहे. हा केक बनविण्यासाठी तुम्हाला साधारण 1 तास लागतो. 

साहित्य 

कृती 

बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी

चॉकलेट एगलेस केक रेसिपी (Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)

Shutterstock

चॉकलेट केक अंड्याशिवाय चांगला होत नाही, सॉफ्ट होत नाही असं बरेच जण म्हणतात. पण असं काहीही नाही. तुम्ही अंड्याशिवायदेखील अप्रतिम चॉकलेट केक बनवू शकता 

साहित्य 

कृती 

ओरिओ चॉकलेट केक रेसिपी (Chocolate Oreo Cake Recipe In Marathi)

Instagram

ओरिओ चॉकलेट बिस्किट्सपासून तयार होणारा हा केक बनवायला अतिशय सोपा असून अगदी तुमच्या घरातील लहान मुलंही हा केक तयार करू शकतात. हा बनविण्यासाठी वेळही जास्त लागत नाही. 

साहित्य 

कृती 

प्रेशर कुकरमध्ये चॉकलेट केक बनविण्याची रेसिपी (Chocolate Cake In Pressure Cooker)

Instagram

केक बनविण्यासाठी ओव्हन अथवा मायक्रोव्हेवच असायला हवा असं काहीच नाही. तुम्ही घरी प्रेशर कुकरमध्येही सॉफ्ट चॉकलेट केक बनवू शकता. 

साहित्य

कृती 

ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी

एगलेस चॉकलेट स्पंज केक रेसिपी (Eggless Chocolate Sponge Cake Recipe)

Instagram

स्पंज केक बनवणं हे काही कठीण काम नक्कीच नाही फक्त त्याचे तंत्र यायला हवे. ते कसं करायचे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत 

साहित्य 

कृती 

चॉकलेट बनाना केक रेसिपी (Chocolate Banana Cake Recipe In Marathi)

Instagram

बऱ्याच जणांना चॉकलेट बनाना केक आवडतो. पण तो कसा बनवायचा याची माहिती नसते. यासाठी लागणारे साहित्य कदाचित वेगळे असते असं वाटतं. पण असं काहीही नाही. तुम्ही घरातच हा केक बनवू शकता.

साहित्य 

कृती 

मॉईस्ट चॉकलेट केक रेसिपी (Moist Chocolate Cake Recipe)

Instagram

मऊसर चॉकलेट केक बघायला आणि खायला कितीही वय वाढलं तरी नक्कीच आवडतो. खरं तर असा मॉईस्ट चॉकलेट केक पाहिला रे पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. हा केकदेखील तुम्ही घरी करू शकता.

साहित्य

कृती 

ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज (Cake Recipes For Christmas In Marathi)

सिंपल चॉकलेट केक रेसिपी (Simple Chocolate Cake Recipe)

Instagram

काही जणांना केवळ चॉकलेट केक आवडतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसरे पदार्थ अथवा सुका मेवा आवडत नाही. असा सिंपल चॉकलेट केक बनविण्याची रेसिपी 

साहित्य 

कृती 

ट्रिपल चॉकलेट केक रेसिपी (Triple Chocolate Cake Recipe)

Instagram

नुसतं चॉकलेट म्हटलं तरीही लगेच खावंसं वाटतं. जर ट्रिपल चॉकलेट एकाच केकमध्ये मिळणार असेल तर असा केक कधी एकदा समोर येतो आहे असं होतं. ट्रिपल चॉकलेट केकची सोपी रेसिपी 

साहित्य 

कृती 

नो बेक चॉकलेट केक रेसिपी (No Bake Chocolate Cake Recipe)

Instagram

लहान मुलांना केक खूप आवडतो. पण सतत बेक पदार्थ देणं त्यांच्या पोटासाठी चांगलं नसतं. मग अशावेळी नो बेक चॉकलेट केक हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे

साहित्य 

कृती 

घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

बेस्ट फजी चॉकलेट केक (Best Fudgy Chocolate Cake Recipe)

Instagram

फजी चॉकलेट केक बनविण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो मात्र हा बनवणं कठीण नाही. 

साहित्य 

कृती 

चॉकलेट ट्रफल केक (Chocolate Truffle Cake Recipe)

Instagram

चॉकलेट ट्रफल केक करण्यासाठी तुम्हाला केकची सोपी रेसिपी तर माहीत असतेच. त्यावरच तुम्हाला काही मॅजिक क्रिएट करायचं आहे. 

साहित्य 

कृती 

Read More From Recipes