DIY सौंदर्य

#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी (Coffee Face Scrub In Marathi)

Dipali Naphade  |  Sep 12, 2019
#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी (Coffee Face Scrub In Marathi)

सुंदर त्वचा कोणाला आवडत नाही? प्रत्येक मुलीला आपली त्वचा सुंदर असावी असं वाटत असतं. इतकंच नाही तर त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर राहिली तर सोन्याहून पिवळं होईल असंच प्रत्येकाला वाटतं. आपण नेहमी पार्लरमध्ये जाऊन आपली त्वचा अधिक सुंदर कशी दिसेल याचे प्रयत्न करतो. पण घरच्या घरी अगदी तुम्ही वापरत असलेल्या कॉफी स्क्रब (Coffee Scrub) ने देखील तुमची त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे का? कदाचित तुम्हाला वाटत असेल की असे उपाय घरच्या घरी करण्यासाठी खूपच त्रास होईल. त्यापेक्षा पार्लरमध्ये जाऊन पैसे मोजणं जास्त चांगलं. पण असं काहीच नाही. हे कॉफी स्क्रब अगदी सहजपणाने तुम्ही वापरू शकता आणि आपली त्वचा अधिक तजेलदारही करू शकता. आम्ही तुम्हाला या लेखातून तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कशी अधिक सुंदर दिसावी यासाठी काही खास Coffee Scrub Recipes आणल्या आहेत. याचा वापर नक्की करून तुम्ही पाहा आणि वापरल्यानंतर तुमच्या त्वचेमधील वेगळेपणा कसा जाणवतोय हे आम्हालादेखील कळवा. 

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

आरोग्यासाठी कॉफी स्क्रब वापरणं चांगलं आहे का? (Are Coffee Scrub Good For Health)

Shutterstock

कॉफी प्रमाणात वापरली तर तुमच्या शरीरासाठी चांगलीच असते. मग ती तुम्ही पदार्थ म्हणून प्या अथवा तुमच्या त्वचेसाठी त्याचा स्क्रब म्हणून वापरा. यामध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या नसांमधील रक्तप्रवाह वाढण्यास मुख्यत्वे मदत होते. त्यामुळे कॉफी स्क्रबचा वापर जास्त प्रमाणात अगदी पार्लरमध्येही करण्यात येतो. तसंच कॉफी स्क्रबमुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होऊन तुमचा मूळ रंग तुम्हाला मिळतो. शिवाय बऱ्याच कालावधीसाठी तुमची त्वचा तशीच चमकदार राहाते. त्यामुळे आरोग्यासाठी कॉफी स्क्रब वापरणं हे कधीही चांगलंच आहे. शिवाय याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम त्वचेवर आणि आरोग्यावर होत नाहीत. म्हणून याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. कॉफीचेही अनेक स्क्रब्स आहेत. त्याविषयीच या लेखातून आपण जाणून घेऊया.

कॉफी स्क्रब कसे बनवावे (How To Make Coffee Face Scrub)

Shutterstock

कॉफी स्क्रब्स अनेक प्रकाराने बनवता येतात. हे बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला घरच्या घरीदेखील हे स्क्रब बनवून वापरता येतात आणि चेहरा अधिक सुंदर बनवण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. फक्त त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं आणि कशा प्रकारे याचा वापर करायचा हे जाणून घेणं आवश्यक आहे. 

तसेच मुलतानी मिट्टीबद्दल वाचा

1. कॉफी ग्राऊंड फेस स्क्रब (Coffee Face Scrub)

Shutterstock

फेशियल एक्सफोलिएटर म्हणून जुन्या कॉफीच्या बियांचा आपण वापर करून घेऊ शकतो. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचेला तजेलदारपणा मिळतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता तुमच्या त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास याचा उपयोग होतो आणि याचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा अधिक चमकदार होते. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्हाला एक वेळा करता येईल.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते Black Coffee

2. कॉफी आणि मधाचा फेस स्क्रब (Coffee and Honey Face Scrub)

Shutterstock

मध हे नैसर्गिक ब्लीच आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर वय दिसू नये यासाठी मधाचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी आणि अॅक्नेशी लढा देण्यासाठी मदत करतात. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास  आणि तुमची त्वचा अधिक टाईट करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. 

Also Read Benefits Of Rice Flour In Marathi

3. कॉफी आणि नारळाच्या तेलाचा फेस स्क्रब (Coffee and Coconut Oil Face Scrub)

Shutterstock

त्वचेसाठी उत्तम मॉईस्चराईजर म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्याशिवाय त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

तुमचा स्किन टोन अधिक उजळवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं घालवण्यासाठीही याची मदत होते. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. तसंच तुम्ही हे वापरून झाल्यानंतर तुमची त्वचा अधिक माईस्चराईज ठेवण्यासाठी यानंतर गुलाबपाण्याचाही वापर करू शकता. 

4. कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल फेस स्क्रब (Coffee and Olive Oil Face Scrub)

Shutterstock

स्किन एजिंग थांबवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमधील अँंटिएजिंग ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात मदत करतात. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक तरूण दिसतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास आणि नवी त्वचा येण्यास तुम्हाला यामुळे मदत होते

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही दोन वेळा करू शकता. 

वाचा – चेहऱ्याची निगा राखण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स

5. कॉफी आणि साखर फेस स्क्रब (Coffee and Suger Face Scrub)

Shutterstock

तुमच्या त्वचेवरील लहानात लहान डेड स्किन काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होत असून साखरेमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते.

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास आणि तुमच्या त्वचेवर चमक आणण्यास याचा उपयोग होतो. तसंच तुमची त्वचा यामुळे अधिक हायड्रेटेड राहाते. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

वाचा: ब्लॅक कॉफीचा फायदा

6. कॉफी आणि बेकिंग सोडा फेस स्क्रेब (Coffee and Baking Soda Face Scrub)

Shutterstock

चेहऱ्यावर अधिक चमक आणण्यासाठी कॉफीबरोबरचं बेकिंग सोडा हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. चेहऱ्यावर अधिक तजेलदारपणा येण्यासाठी याचा उपयोग होतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

तुमची त्वचा व्यवस्थित ब्लीच करून चेहऱ्यावर ग्लो आणण्याचं काम हा स्क्रब व्यवस्थितपणे करतो. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. 

7. कॉफी आणि कोको फेस स्क्रब (Coffee and Cocoa Face Scrub)

Shutterstock

अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेले कोको हे चेहऱ्यासाठी उत्तम आहे. मऊ आणि मुलायम त्वचा होण्यासाठी याचा उपयोग होतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

तुमच्या डोळ्याखाली अथवा चेहऱ्यावर आलेला पफीनेस काढून टाकण्यास याची मदत होते. तुमचा चेहरा उजवळून तुमच्या चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

सी सॉल्ट स्क्रबचे फायदे (Benefits Of Sea Salt In Marathi)

8. कॉफी आणि लिंबू फेस स्क्रब (Coffee and Lemon Face Scrub)

Shutterstock

लिंबामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असल्याने नैसर्गिकरित्या चेहऱ्यासाठी याचा ब्लीच म्हणून वापर होतो. तुमचा चेहरा अधिक उजळवण्यासाठी हे उपयोगी ठरतं

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

त्वचेमध्ये असणारी इन्फ्लेमेटरीची समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. लिंबामध्ये असणारे नैसर्गिक घटक यासाठी मदत करतात. तसंच तुमची त्वचा अधिक उजळून तुमचा स्किन टोन व्यवस्थित होतो. त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईजही होते.

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

9. कॉफी आणि मीठाचा फेस स्क्रब (Coffee and Salt Face Scrub)

Shutterstock

त्वचेतील घाण काढून टाकण्यासाठी मीठाचा चांगला उपयोग होतो. तसंच मीठामुळे त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज राहाते. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

त्वचेमध्ये अधिक उजळपणा आणून डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. तसंच यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी होऊन अधिक ग्लो येतो. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

यासाठी घरीच तयार करा हे फेस पॅक त्वचेची काळजी घ्या त्वचेची काळजी घ्या

10. कॉफी आणि ब्राऊन शुगर फेस स्क्रब (Coffee and Brown Suger Face Scrub)

Shutterstock

तुमच्या त्वचेवर फेशियल करण्यासाठी तसंच त्वचा एक्स्फोलिएट करण्यासाठी ब्राऊन शुगरचा चांगला उपयोग होतो. सामान्य साखरेपेक्षा याचा परिणाम जास्त चांगला होतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

डेड स्किन काढून टाकून तुमची त्वचा अधिक मॉईस्चराईज करण्यासाठी मदत करतो. 

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

11. कॉफी आणि चॉकलेट फेस स्क्रब (Coffee and Chocolate Face Scrub)

Shutterstock

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांसह त्वचेवरील रॅशेस काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमची त्वचा अधिक उजळवण्यासाठीही याची मदत होते. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

स्किन एक्स्फोलिएशनसह तुमच्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळ घालवण्यासाठी याचा नक्की फायदा होतो.  

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 वेळा करू शकता. 

12. कॉफी आणि ओटमील फेस स्क्रब (Coffee and Oatmeal Face Scrub)

Shutterstock

सॅपोनीन्स नावाचं मुख्य रसायन ओटमीलमध्ये असतं. ज्यामुळे त्वचेवरील घाण साफ होण्यास मदत होते. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉईस्चराईज करण्यासाठी ओटमीलचा उपयोग होतो. 

साहित्य :

प्रक्रिया :

याचा परिणाम काय :

स्किन एक्स्फोलिएशनसह तुमचा रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी याचा उपयोग होतो. नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी त्वचा राहण्यासाठी याची मदत होते.  

किती वेळा वापरावे :

आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. 

Benefits of Almond Oil for Skin & Hair In Marathi

कॉफी स्क्रबसंबंधित प्रश्नोत्तरं (FAQs)

प्रश्न – कॉफीचा स्क्रबिंगसाठी नियमित उपयोग करता येतो का?

कॉफी ही नैसर्गिकरित्या त्वचेसाठी चांगलं एक्स्फोलिएशन आहे. त्यामुळे तुम्ही नियमित कॉफीचा स्क्रबिंगसाठी वापर करू शकता. याचा तुम्हाला कोणताही तोटा होत नाही. 

प्रश्न – कॉफी स्क्रब त्वचेला हानी पोहचवत नाहीत ना?

कॉफी स्क्रब तयार करताना ते नुसतं नसतं. त्यामध्ये अन्य घटकांचाही समावेश करावा लागतो. जे त्वचेसाठी योग्य असतात. त्यामुळे कॉफी स्क्रब कोणत्याही प्रकारे हानी पोहचवत नाहीत. 

प्रश्न – साधारण किती वेळा याचा वापर करावा?

कॉफी स्क्रब कोणते वापरत आहात यावर त्याचा किती वापर करावा हे अवलंबून आहे. पण साधारण आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा याचा वापर करू शकता. 

You Might Like These:

चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे

सौंदर्यासाठी ब्लॅक कॉफीचे अफलातून फायदे

Benefits of Face Toners and Product Recommendations In Marathi

 

Read More From DIY सौंदर्य