लाईफस्टाईल

फ वरून मुलींची नावे अर्थासहित (F Varun Mulinchi Nave)

Dipali Naphade  |  Jun 3, 2021
F Varun Mulinchi Nave

आपल्याकडे आद्याक्षरावरून नाव ठेवायची प्रथा आहे. बऱ्याच घरांमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. यामध्ये खूप वेगवेगळी आद्याक्षरे येत असतात. स वरून मुलींची नावे, स वरून मुलांची नावे, व वरून मुलांची नावे अशी विविध नावं आपण जाणून घेतली आहेत. इतकंच नाही तर अगदी शिव वरून नावे, गणपती बाप्पाच्या अर्थावरून मुलांची नावे हेदेखील आपण पाहतो. पण काहीवेळा आपल्याकडे खूप वेगवेगळी आद्याक्षरेही येतात. बरं आपल्याकडे इतक्या जाती आणि धर्म आहेत की त्यामध्ये सर्वांनाच वेगवेगळ्या नावांची गरज भासते. काही अक्षरे फारच युनिक असतात आणि असेच एक आद्याक्षर आहे ते म्हणजे ‘फ’. आपण यावेळी फ वरून मुलींची नावे (F Varun Mulinchi Nave) अर्थासह जाणून घेणार आहोत. असे म्हणतात फ अक्षरावरून सुरू होणारी माणसं खूपच सौम्य आणि चांगल्या स्वभावाची असतात. तुम्हालाही या आद्याक्षरापासून नाव हवे असेल तर तुम्हाला जास्त शोधायची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला अर्थासह फ वरून मुलींची नावे या लेखातून देत आहोत. तुम्हाला तुमच्या मुलीसाठी फ आद्याक्षरापासून काही वेगळे आणि युनिक नाव सुचवायचे असेल तर हा लेख नक्की वाचा. 

फ वरून मुलींची नावे यादी (F Varun Mulinchi Nave In Marathi)

 

फ वरून मुलींची नावे – F Varun Mulinchi Nave In Marathi
फ वरून मुलींची नावेअर्थधर्म
फाल्गुनीमराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नावहिंदू 
फुलवाबहर, फुलांचा बहरहिंदू
फागुनीआकर्षक असे सौंदर्य, अप्रतिम हिंदू
फेलिशाफळ देणारी, देवीहिंदू
फाल्वीआनंद देणारी, आनंद वाटणारीहिंदू
फोरमसुगंध, गंधहिंदू
फयापरी, स्वर्गातील अप्सरा, स्वर्गातील स्त्रीहिंदू
फुल्कीकोमल, अत्यंत नाजूकहिंदू
फलिशाफळाची अपेक्षा न ठेवणारीहिंदू
फलाशाफळाची आशाहिंदू
फियाआग, ज्योतहिंदू
फिरोलीपवित्र अशी, पावनहिंदू
फलप्रदाफळ देणारी, देवीहिंदू
फुलराणीफुलांची राणीहिंदू
फुलवंतीफुलांप्रमाणे, पुष्पवतीहिंदू
फ्रायष्टीपूजा, स्तुतीहिंदू
फिलौरीमेहनती, कर्तव्यनिष्ठहिंदू
फलकआकाश, गगनहिंदू
फेनलसौंदर्यवतीहिंदू
फूलनफुलांसारखी, नाजूकहिंदू
फ्रेयाप्रेमाची देवीहिंदू
फुलोराफुलांचा बहार, फुलांसारखी हसरीहिंदू
फलोनीफलदायी, प्रभारी, कृतज्ञहिंदू
फुलारादेवी, फुलणेहिंदू
फलप्रीतकर्माचा स्वीकार करणारीहिंदू
फालयाफुलांसारखी नाजूक,कळीहिंदू
फलिनीफलदायकहिंदू
फ्रिथाप्रिय, जवळ असणारीहिंदू
फिलासुंदर, प्रेम करण्यायोग्यहिंदू
फिजावातावरण, सुंदर वातावरण, हवा, प्रकृतीमुस्लिम
फातिमाबुद्धिमानमुस्लिम
फराहआनंदी, प्रसन्नमुस्लिम
फनाजदयाळूमुस्लिम
फरहानाआनंदी, कायम प्रसन्न असणारीमुस्लिम
फरियाप्रिय, प्रेमळ, प्रेममुस्लिम
फरजतरमणीय, प्रकाशमुस्लिम
फिरदौसस्वर्ग, स्वर्गाप्रमाणेमुस्लिम
फिरोजामणी, सफल, यशस्वीमुस्लिम
फबिहासुंदर, अप्रतिममुस्लिम
फजलिनएखाद्याची कृपा असणारी, आशीर्वादमुस्लिम
फिदामुक्ती, एखाद्यावर आसक्त होणे, आकर्षित होणेमुस्लिम
फलिहासफलता, भाग्य, यशस्वी होणेमुस्लिम
फर्नाज़शानदार, अप्रतिम, दिसायला सुंदरमुस्लिम
फहिमाअत्यंत हुशार, बुद्धिमानमुस्लिम
फरहीआनंदी असणारी, कृतज्ञमुस्लिम
फरीबामोहक, सुंदर, आकर्षकमुस्लिम
फाबियाचाहतीमुस्लिम
फारूआनंदीमुस्लिम
फेबाप्रकाशाचा स्रोतमुस्लिम
फनाराजकुमारी, संपत्ती, धन, प्रकाश, एखाद्यामध्ये सामावून जाणेमुस्लिम
फिजूहवामुस्लिम
फलाहजास्त काळ टिकणारा आनंद, यशमुस्लिम
फनाहप्रकाश देणारी, एखाद्यामध्ये सामावून जाणारीमुस्लिम
फरियासुंदर, आकर्षक मुस्लिम
फरीनसाहसी, हुशार, बुद्धीमानमुस्लिम
फज़हीराजकुमारीमुस्लिम
फैज़ाविजेती, जिंकणारीमुस्लिम
फौजियायशस्वीमुस्लिम
फजिमाविश्वासार्ह, विश्वासपूर्णमुस्लिम
फलकनाझआकाश, गगनमुस्लिम
फहमिनाहुशार, बुद्धिमान, बौद्धिक निर्णय घेणारीमुस्लिम
फराजासफलता, उंच, यशस्वीमुस्लिम
फरयतरमणीय, डोळ्यांना भावणारे, सुंदरमुस्लिम
फाजलदयाळू, प्रेमळमुस्लिम
फजिलाईश्वरावर विश्वास असणारी, दयाळूमुस्लिम
फियांशीअत्यंत सुंदर परी, आकर्षक दिसणारीमुस्लिम
फेतिशाआनंद, उत्साहमुस्लिम
फाहमिदाबुद्धिमान, अत्यंत हुशारमुस्लिम
फरिशाप्रकाशमुस्लिम
फतिनाहआकर्षून घेणारी, अत्यंत सुंदरमुस्लिम
फरसिनासुंदर, हुशारमुस्लिम
फरीदावेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोतीमुस्लिम
फरिश्ताएखाद्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी व्यक्तीमुस्लिम
फरहानाअत्यंत सुंदर, आकर्षक मुस्लिम
फियानायोद्धाख्रिश्चन
फेलिकास्वर्गातून आलेलीख्रिश्चन
फेलिसीआनंदख्रिश्चन
फेमिनामुलगीख्रिश्चन
फ्रिडाशांतीप्रिय, प्रेमळख्रिश्चन
फ्लेवियास्वर्णिम, सौंदर्य, अप्रतिमख्रिश्चन
फ्लोरिडाफुलांप्रमाणे सुंदर, नाजूक, सुगंधितख्रिश्चन
फेथविश्वासख्रिश्चन
फर्नप्राकृतिक, नैसर्गिकख्रिश्चन
फॅबलकथा, कल्पना, काल्पनिकख्रिश्चन
फ्लोरामोहक, कोमल, नाजूकख्रिश्चन
फ्रेडीपवित्र, ईश्वराची कृपा असणारी, ईश्वराचा आशीर्वादख्रिश्चन
फ्रेनीआवडणारी, प्रेमिकाख्रिश्चन
फेरलसुंदर, सौम्य, कोमलख्रिश्चन
फेअरीसुंदर, परीप्रमाणे, परीख्रिश्चन
फेरीकामुक्तख्रिश्चन
फिओनीपांढरी, सफेद, गोरीख्रिश्चन
फ्रेनाफुलाप्रमाणे नाजूक, अगदी नाजूक असणारीख्रिश्चन
फ्रिनिसापरी, परीप्रमाणेख्रिश्चन
फ्रेशियाअप्रतिमख्रिश्चन
फ्रेएल सुंदर, प्रियख्रिश्चन
फॅनीमोहक, आकर्षक, प्रियख्रिश्चन
फ्रेन्सिकाप्रसिद्ध, लोकप्रियख्रिश्चन
फ्रँकलिनमुक्त, स्वतंत्र विचारांचीख्रिश्चन
फेमीप्रसिद्ध, श्रीमंतख्रिश्चन
फॅरेलप्रेरणादायक अशीख्रिश्चन
फॅरेनसाहसी, मजबूत, कोणालाही भिडणारीख्रिश्चन
फॉर्च्युनाचांगले भाग्य, जिचे भाग्य अत्यंत चांगले आहे. भाग्यशालीख्रिश्चन

 

तुम्हालाही फ वरून युनिक नावे हवी असतील तर तुम्हाला या लेखातून ती नक्की मिळतील. ही नावे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की टॅग करून कळवा. 

प वरुन मुलींची जुनी नावे अर्थासह
मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे
‘श’ वरून मुलींची बेस्ट नावे
रॉयल आणि अर्थासह म वरून मुलींची नावे
ब वरुन मुलींची युनिक नावे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From लाईफस्टाईल