DIY फॅशन

घरच्या घरी करा गजरा तयार, केसांची करा स्टाईल

Dipali Naphade  |  Aug 20, 2020
घरच्या घरी करा गजरा तयार, केसांची करा स्टाईल

महिलांना केस वेगवेगळ्या पद्धतीने बांधणं अतिशय आवडतं. वेगवेगळ्या क्रार्यक्रमांना केसांची वेगवेगळी स्टाईल करणं हे तर महिलांचं आवडतं काम आहे. पण केसांना बांधून त्यावर गजरा माळणं हे त्याहीपेक्षा आवडतं काम. अनेकदा आपण कार्यक्रमांमध्ये पाहतो की, बऱ्याच महिलांना साडी नेसल्यावर गजरा घालणं खूपच आवडतं. इतकंच काय तर आपल्या बॉलीवूडच्याही अनेक अभिनेत्रींना केसात गजरा माळणं खूपच आवडतं. गजऱ्याचं वैशिष्ट्य हे आहे की, तुमचे केस लहान असले तरीही गजऱ्यामुळे तुमच्या केसांना शोभा येते. तुम्ही केसांचा अंबाडा करून त्यात गजरा माळला की दिसायलाही तितकेच आकर्षक आणि सुंदर दिसते. पण जर तुम्हाला बाजारात गजरा नाही मिळाला अथवा तुम्हाला काही फुलांची अलर्जी असेल तर काय करायचे? गजरा आवडत असेल आणि तुम्हाला अलर्जी असेल तर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी गजरा तयार करून केसांची स्टाईल करू शकता. गजरा बनविण्याच्या काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही तयार करू शकता,  घरच्या घरी गजरा तयार. 

कॉटनच्या कपड्याचा गजरा

Shutterstock

साहित्य 

तयार करण्याची पद्धत 

लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल- Ambada Hairstyles

पॉलिथिनचा गजरा

साहित्य 

तयार करण्याची पद्धत 

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)

पॉलिथिनचा ओपन फ्लॉवर गजरा

तुम्हाला गजऱ्यामध्ये काही बदल हवा असेल तर तुम्ही कळ्यांपेक्षा ओपन फुलांच्या आकाराचाही गजरा निवडू शकता. वर दिल्याप्रमाणेच तुम्ही कळी तयार करून घ्या. त्या मधून कापा. दोन कट करा त्याचे चार भाग तुम्हाला मिळतील. 

साहित्य 

तयार करण्याची पद्धत 

घरच्या घरी असा सोप्या पद्धतीने तुम्ही गजरा करून घालू शकता. फूल एक वेळ आली की काळी पडतात पण हा गजरा तसाच्या तसा टवटवीत दिसतो. पण ही हाताने तयार केलेली फुलंही नाजूक असतात त्यामुळे हाताळताना काळजी घ्यावी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे गजरे वापरू शकता. 

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल – Hairstyles For Short Hair

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From DIY फॅशन