Care

Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer)

Trupti Paradkar  |  Aug 17, 2019
Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer)

सुंदर केस तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालत असतात. चमकदार आणि आकर्षक केसांमुळे तुमच्या स्मार्टनेसमध्ये अधिकच भर पडते. काही लोकांचे केस मुळातच सुंदर असतात. मात्र काहींनी यासाठी विविध हेअर ट्रिटमेंट घ्याव्या लागतात. केसांना कलर करण्याची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. काही लोकांना आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी Hair color करतात. केसांना विविध प्रकारच्या रंगाने आणि ब्रॅंडने रंगवता येतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हेअर कलर करू शकता. मात्र कोणताही रंग असला तरी तो टिकवायचा कसा हे फार महत्त्वाचं आहे. या शिवाय आजकाल वाढतं प्रदूषण आणि कामाची दगदग यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होत असतं. ज्यामुळे केस लवकर पांढरे होतात. मग सुंदर दिसण्यासाठी आणि केसांचा पांढरा रंग लपवण्यासाठी आपण  बऱ्याचदा हेअर कलर करतो. मात्र वातावरणातील बदलांमुळे हेअर कलर फार काळ केसांवर टिकत नाही. ज्यामुळे केस पुन्हा बेरंग आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच केसांना कलर करण्यापूर्वीच काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. Hair color जास्त काळ टिकण्यासाठी काही टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. 

केसांचा रंग जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer In Marathi)

वाचा – मराठी मध्ये सिंपल केशरचना

Shutterstock

आम्ही दिलेली माहीती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

अधिक वाचा –

Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल

केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम

Hair Conditioner लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

कुरळे केस ब्रश कसे करावे

काय फरक असतो हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये

कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा हे बेस्ट शॅम्पू

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Care