लाईफस्टाईल

न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी (“N” Varun Marathi Mulanchi Nave)

Dipali Naphade  |  Apr 15, 2021
N Varun Marathi Mulanchi Nave

घरात बाळाचा जन्म झाला की, सर्वात पहिले सुरू होते ती अक्षर आणि नावाची जुळवाजुळव. काही घरांमध्ये तर बाळाचा जन्म होणार आहे हे माहीत असल्यापासूनच काही अक्षरांची नावे शोधून ठेवली जातात. पण काही घरांमध्ये बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे कोणते अक्षर आले आहे हे पाहून मगच नाव शोधले जाते. आपल्याकडे गणपती बाप्पाच्या नावावरून बाळाची नावे ठेवली जातात. तर काही जण आलेल्या विविध अक्षरांवरून नावे ठेवतात. जसे व वरून मुलांची नावे, स वरून मुलांची नावे, मुलींची रॉयल नावे या सगळ्याचा शोध घेण्यात येतो. अशीच जर तुम्हाला न वरून मुलांची नावे हवी असतील तर आम्ही हा लेख खास तुमच्यासाठी लिहिला आहे. न वरून मुलांची नावे अनेक आहेत. यामध्ये मुलांची रॉयल आणि युनिक नावे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हालाही काही युनिक आणि रॉयल नावे हवी असतील आणि तुमच्याही बाळाचे आद्याक्षर न आले असेल तर तुम्हीही नक्कीच या नावांचा लाभ करून घ्या. तुम्हाला साजेशी न वरून मुलांची नावे अर्थासह आम्ही देत आहोत.

न वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह (Unique Names From "N" In Marathi)

Unique Names From “N” In Marathi

 

आपल्या बाळाचे नाव हे युनिक असावे असे सर्वांनाच वाटते. तीच तीच नावं नकोशी वाटतात. पण सगळ्यांना युनिक नावं माहीत असतातच असं नाही. अशीच काही युनिक नावांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. 

“ध” वरुन मुलांची नावे आधुनिक अर्थासह

Unique Names From “N” In Marathi
नावेअर्थ
निरूपेशराजांचा राजा असा
निलयनिळ्या डोळ्यांचा असा
निहंतकधीही हार न मानणारा, न संपणारा असा
नैतिकनीतीमत्ता असणारा, खऱ्याच्या वाटेवर चालणारा
नितीकन्याय देणारा, योग्य न्याय करणारा असा
निरीक्षलोकांचे योग्य निरीक्षण करणारा
निरोशराग नसणारा, शांत
नयाजअत्यंत शहाणा, हुशार
निदानएखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती
न्यावनपवित्र गोष्ट
निवानपवित्रता, पवित्र गोष्ट
निर्माणएखाद्या गोष्टीपासून तयार करणे, निर्मिती करणे
निर्मितनिर्माण करणे, एखादी गोष्ट तयार करणे
नृपेंद्रराजांचा राजा, इंद्राचे नाव
नृपधराजाचा पाय
निशिकारचंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
निश्चलअतिशय शांत
निश्चयएखाद्या गोष्टीबाबत ठाम ठरवणे
निर्मन्यूरागापासून मुक्त असा
निवृत्तीजगापासून अलिप्त असणारा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे
निस्सारएखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निरंकारकोणत्याही आकाराचा नसणारा
निलांजननिळ्या डोळ्यांचा सुकुमार
नीलजकमळाचे फूल
नवकारजैन लोकांचा महामंत्र
नकुलपांडवापैकी एक
निर्मयमूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निलाद्रीनिलगिरीचा पर्वत
नागार्जुनसापांमधील सर्वात मोठा योद्धा
नचिकेतजुन्या ऋषीचे नाव
नंदीपआरोग्याची देवता
नक्षत्रआकाशातील ग्रह, ताऱ्यांप्रमाणे असणारे
निमितनशिबात असणारे
नमितनम्र असा
नेमिषअंतरंगात झाकून पाहणारा, मनातील ओळखणारा
निर्वषआनंदाची बाब
निरीषकोणाचाही वचक नसणारा, कोणीही मालक नाही असा
निर्वेददेवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
निरादपाण्याचा ढग
निकुंजवाढ, झाडांची वाढ

वाचा – व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

न वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह (Royal Names From "N" In Marathi)

न वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह

 

आपल्या मुलाचे नाव रॉयल असायला पाहिजे असं काही जणांना वाटतं. मुलांच्या नावावरून आपल्याला ओळखायला यावं आणि असं नाव असावं जे प्रत्येकाने विचारावं की कसं काय सुचलं असंही काही जणांना वाटत असते. त्यामुळे अशा नावांचा शोधही घेतला जातो. रॉयल मुलींच्या नावाची यादी तर आपण दिली आहेच अशीच काही न वरून मुलांची नावे, जी रॉयल असतील त्याची यादी जाणून घ्या. 

न वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह
नावेअर्थ
नृसिंहदेवाचे नाव, दत्ताचा अवतार
नबेंदूचंद्राचा अंश
नभीतकोणालाही न घाबरणारा असा
नभोजआकाशात जन्म घेतलेला
नभ्यशिवाचे एक नाव, शंकाराचा अंश
नंदीशनंदाचा अंश
नदीशसागर, समुद्र
नागेशसर्पांचा राजा
नहुशशेजारीसाठी संस्कृतमधील पुरातन शब्द, शेजारी
नैरितनैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील भाग
नैषधनिषधाचा राजा
नलपुरातन सम्राट, प्रसिद्ध राजा
नलेशफुलांचा राजा
नलिनाक्षकमळांच्या डोळ्यांचा, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा
नमस्यूनम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा
नमिषविष्णू देवाचे नाव
नंदआनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंदनपुत्र, मुलगा
नंदवर्धनमहावीर देवाच्या भावाचे नाव
नरोत्तमउत्तम पुरूष
नसिहसल्लागार
नवलआश्चर्य, आश्चर्यकारक असा
नवनीतप्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा, नवा, कायम टवटवीत
नाविन्यनेहमी नवीन असणारा, नवीन
नवतेजनवा प्रकाश, तेज
नयनडोळे
निलांजननिळाशार, नीळ
नीलग्रीव्हशिवाचे नाव, भगवान शिव
नीरवशांतता, शांत
नुपूरपैंजण, पायातील पैंजण
नेहांतप्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा
नेहम्यदेवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर
नेर्यादेवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिशखजिन्याचा देव, कुबेर
निहारधुके
निहालसंतुष्ट असणारा, समाधानी
निकेतघर
निखतसुगंध
निकेशकेशासहित

वाचा  – त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक

आधुनिक नावे (Modern Names With "N" In Marathi)

Modern Names With “N” In Marathi

तीच तीच जुनी नावे ऐकून आणि ठेऊनही लोकांना कंटाळा येतो. मग अशावेळी आपल्या मुलांचे नाव काहीतरी आधुनिक असावे असंही आईवडिलांना वाटत असतं. असचे ज्यांना आपल्या मुलाचे नाव न वरून ठेवायचे असेल त्यांनी आधुनिक नावांसाठी या लेखाची मदत घ्यावी. न वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह जाणून घ्या.

भगवान शिव वरून मुलांची आधुनिक नावे

Modern Names With “N” In Marathi
नावेअर्थ
निलभचंद्र, चंद्राची कोर
निक्षयनिक्षून सांगणे, ठाम मत असणे
निमयचैतन्य, उत्साह
निपुणतज्ज्ञ, एखाद्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट असणारा
नीरपाणी, जल
निरामयअतिशय शुद्ध, शुद्धता
निराजितभास, भास होणारा, आभास
निम्रितपांडवपुत्र सहदेवचा मुलगा, नम्र असा
निरांजनपूर्ण चंद्राचा प्रकाश
निर्भिकन घाबरणारा, नीडर असा
निर्धारएखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
निरेकउत्तम, उत्कृष्ट
निरीझरपाण्याने भरलेला, वाहणारा
निर्झरझुळझुळ, पाण्याने वाहणारा
निर्वाणमुक्ती, एखाद्या गोष्टीतून मुक्त होणे
निरूपमतुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निसर्गजग, जगातील फळंफुले, झाडे
निषादगाण्यातील सूर
निशारकोमट कपडा
निशिलरात्र, रात्रीचा प्रहर
निष्कामस्वतःबद्दल विचार न करणारा
निष्कर्षनिकाल, परिणाम
निशोकआनंदी, उत्साही
निस्सीमअमर्याद, भक्ती असणारा
नितीशन्यायदेवता, न्यायाने जगणारा
नित्यत्नविष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेदवेदासह
नृपराजा, प्रजेचा सेवक
नृदेवसामान्य माणसांमधील राजा
नभानसर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नभोरूपआभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहाआदर, मंत्र
नंदकआनंद देणारा, आनंदी करणारा
नंदथूआनंदी, उत्साही
नभआकाश, गगन
नीलनिळा रंग, निळाशार
निबोधज्ञान, बोध देणारा
निदर्शनएखाद्याशी संलग्न असा
निध्रुवनियमित, न ढळणारा
निदिशसंपत्ती देणारा, गणपतीचे नाव

वाचा – स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे

न वरून मुलांची नावे, नवी नावे (New Names With "N" In Marathi)

न वरून मुलांची नावे, नवी नावे

 

बऱ्याचदा आपल्याला नावं आपल्याला सेम वाटतात. त्याचे अर्थ ऐकिवात असतात अथवा काही नावंही ऐकिवात असतात. पण काही वेगळी नावंही असतात जी ऐकिवात नसतात अशी नवी नावे तुम्ही बाळांची ठेऊ शकता. न आद्याक्षरावरून मुलांची काही वेगळी नवी नावे  

न वरून मुलांची नावे, नवी नावे
नावेअर्थ
निहीतदेवाची भेट
निकासबाहेर
निकेतननियम करणारा राजा
नर्मदआनंद घेऊन येणारा
नरोत्तमविष्णूचे नाव, उत्तम असा पुरूष
नरूणनेता
नसत्यअत्यंत दयाळू, करूण असा
नाथनदेवाप्रमाणे असणारा
नविस्थनवा, नवनीत
नेत्रतवडोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
निभर्ताअत्यंत गुणी, विनम्र असा
निद्राझोप
निर्जितमिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
निर्मतउगवणारा, सूर्य
निर्वलपवित्र, पवित्रता
निशितमध्यरात्र
निश्वंतमहान
निष्क्लेषसर्व त्रासापासून मुक्त
निश्वर्थनिःस्वार्थी, ज्याचा कशातही स्वार्थ नाही असा
निःस्वार्थीस्वार्थी नसलेला
निघ्नअयोध्यचा राजा, दयाळू, नम्र
निलनसुंदर, चंद्र
निःशब्दशब्दाशिवाय, शब्दाची गरज न भासणारा
निसिमनमोठा, महान, भव्य
नंबीआत्मविश्वासू
निर्विनआनंद, उत्साह
नभासआकाश, गगन
नकेशचंद्र
नभिजब्रह्मदेवाचे नाव
नदीनसागर, समुद्र
नरसीसंत, संतात्मा
नेहानआकर्षक
निबलधनुष्य
निनादआवाज
नीरजपाण्यापासून जन्म घेतलेला
नचिकनचिकेत, आग
नागेंद्रसर्पांचा राजा
नैमिषअंतरंगातील
नक्षचंद्र
नमननमस्कार, झुकणे

देखील वाचा –

“S” Varun Mulanchi Nave In Marathi
फ वरून मुलींची नावे, अर्थासहित (F Varun Mulinchi Nave)
‘प’ वरुन मुलींची नावे जाणून घ्या
B Varun Mulanchi Nave

 

Read More From लाईफस्टाईल