Recipes

ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)

Dipali Naphade  |  Dec 17, 2020
olya naralachi recipe in marathi

ओल्या नारळाची रेसिपी सहसा कोणाला आवडत नाहीत असं होत नाही. आपल्याकडे बऱ्याच भाज्यांमध्ये अथवा पदार्थांमध्ये ओलं खोबरं घालण्याची पद्धत आहे. तर ओल्या नारळाच्या काही खास रेसिपीही (olya naralachi) आपल्याकडे केल्या जातात. नारळाची वडी (olya naralachi vadi) असो वा नारळी भात असो आपल्याकडे प्रत्येक सणाला काही ना काही खास असतं आणि त्यामध्ये ओल्या नारळाची रेसिपी दाखवा (olya naralachi recipe in marathi) असं आता सांगणारेही खूप आहेत. कारण कालांतराने या रेसिपी मागे पडू लागल्या आहेत असंही काही जणांना वाटत आहे. पण या लेखातून आम्ही तुम्हाला ओल्या नारळाची रेसिपी देणार आहोत. असे अनेक पदार्थ तयार करता येतात. त्याची खास रेसिपी तुम्हाला यातून कळेल आणि तुम्हीही या ओल्या नारळाच्या रेसिपी घरच्या घरी करून पाहू शकता. विशेषतः कोकणातील व्यक्तींना हे पदार्थ खूपच आवडतात. कारण कोकणात फक्त गणपतीच्या शुभेच्छा देऊन चालत नाहीत. सोबत ओल्या नारळाच्या करंज्याही लागतात. त्यामुळे ज्यांना कोकणातील पदार्थ आवडतात पण त्याची रेसिपी माहीत नाही, त्यांच्यासाठी हा खास लेख. 

ओल्या नारळाची करंजी (Olya Naralachi Karanji Recipe In Marathi )

Instagram

साधारण दिवाळीच्या वेळेला फराळात करंजी जास्त करण्यात येते. पण घरात असलेले नवरात्र असो अथवा कोणताही कार्यक्रम असो. पटकन तयार होणारा पदार्थ म्हणजे नारळाची करंजी. पाहूया कशी करायची. 

लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती 

टीप: करंजी अधिक चांगली आणि चविष्ट हवी असेल तर तुम्ही सारण जास्त भरावे. पण फुटेल इतके भरू नये. गरमागरम खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या खायला द्याव्यात

ओल्या नारळाचे लाडू (Olya Naralache Ladoo)

Instagram

मधल्या वेळात लागणारी भूक शमविण्यासाठी ओल्या नारळाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही घरात हे लाडू करू शकता आणि हे करायला अत्यंत कमी वेळ लागतो आणि घरातल्या साहित्यानेच हे लाडू तयार करता येतात. 

लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती 

टीप: लक्षात ठेवा हे लाडू साखरेच्या पाकात बनवलेले नाहीत. पिठीसाखर असल्याने हे लाडू मऊच राहतात. त्यामुळे लहान मुलांपासून ते आजीआजोबा सर्वांनाच खाता येतात

वाचा – Cornflakes Chivda Recipe In Marathi

ओल्या नारळाचे मोदक (Olya Naralache Modak Recipe In Marathi)

Instagram

गणेशोत्सव हा ओल्या नारळाच्या मोदकाशिवाय अपूर्णच आहे. पण गणपतीशिवायही दर महिन्याला संकष्टीलाही बऱ्याच घरांमध्ये ओल्या नारळाचे अर्थात उकडीचे अथवा गव्हाच्या पिठाचेही मोदक करण्यात येतात. उकडीऐवजी गव्हाच्या पिठाचे मोदक सोपे आणि हे तळून खाल्ल्यावर अधिक चव येते. 

उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य 

सारणासाठी लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती 

उकड काढण्यासाठी कृती 

सारणाची कृती 

टीप: खवा घातल्यास, सारणाचा स्वाद अधिक चांगला होतो

ओल्या खोबऱ्याची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)

Instagram

घरात अचानक कोणी आल्यावर काय द्यायचे असा प्रश्न असेल तर तुमच्यासाठी नारळाची वडी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय घरात लहान मोठ्या माणसांनाही नारळाची वडी नक्कीच आवडते. त्यामुळे तुम्ही नेहमी ही घरात करू शकता. ही बनवायला जास्त वेळ लागत नाही. 

लागणारे साहित्य 

तयार करण्यासाठी कृती 

टीप: खोबरं जास्त ब्राऊन करू नका. वड्या मिश्रण गरम असतानाच पाडा 

ओल्या नारळाची काजूची उसळ (Olya Naralachi Kajuchi Usal)

Instagram

साधारण उन्हाळ्याचे दिवस आले की वेध लागतात ते काजूच्या उसळीचे. काजू आपल्या सर्वांना आवडतातच. काजूच्या भाजीमध्ये ओलं खोबरं घातलं नाही तर ती पूर्णच होत नाही. ओल्या नारळाची ही उसळ म्हणजे पर्वणीच. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे मसाले वापरून ही उसळ केली जाते. पण त्याची चव ही तितकीच अप्रतिम लागते.

लागणारे साहित्य 

तयार करण्याची कृती

टीप: तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचे वाटण करूनही या भाजीसाठी वापरू शकता आणि गोडा मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये मालवणी मसाल्याचाही वापर करू शकता. मालवणी मसाला असेल तर गुळाचा वापर करू नका 

ओल्या नारळाची चिक्की (Olya Naralachi Chikki)

Instagram

ओल्या नारळाची चिक्की थोडीशी चिकट असते. पण याचा स्वाद अप्रतिम असतो. ओला आणि सुका नारळ असं दोन्ही मिक्स करून तुम्ही ही चिक्की तयार करू शकता 

लागणारे साहित्य 

तयार करण्याची कृती 

वाचा – Rava Recipes In Marathi

नारळी भात (Narali Bhat)

Instagram

नारळी पौर्णिमेला आजही बऱ्याच घरांमध्ये न चुकता नारळी भात करण्यात येतो. पण काही जणांना याची रेसिपी माहीत नाही. खास तुमच्यासाठी नारळी भाताची रेसिपी मराठीत. 

लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती 

                                                                                 वाचा – आरोग्यासाठी दालचिनी चे फायदे

ओल्या नारळाची सांजोरी (Olya Naralachi Sanjori)

Instagram

रव्याच्या सांजोऱ्या केल्या जातात आणि मैद्याच्या साटोऱ्या. हा महाराष्ट्रातील ओल्या नारळाचा बनणारा खास पदार्थ आहे. 

लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती

ओल्या नारळाची बर्फी (Olya Naralachi Barfi)

Instagram

ओल्या नारळाची बर्फी करणे सोपे आहे. आपण बाहेरून जास्त पैसे घालून आणण्यापेक्षा घरात अगदी सोप्या पद्धतीने ओल्या खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची हे जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

तयार करण्यासाठी कृती 

ओल्या नारळाचे पराठे (Olya Naralache Parathe)

Instagram

आपण अनेक प्रकारचे पराठे खातो. पण तुम्ही कधी ओल्या नारळाचे पराठे खाल्ले आहेत का? याची सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी. यंदा हरतालिका सण आणि गणपतीच्या निमित्ताने ही हटके रेसिपी करून पाहा.

लागणारे साहित्य

तयार करण्याची कृती 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes