ADVERTISEMENT
home / Festive
या ‘40’ ट्रेन्डी आऊटफिट्सने दिवाळीत दिसा स्पेशल – Trendy Outfits In Daytime In Marathi

या ‘40’ ट्रेन्डी आऊटफिट्सने दिवाळीत दिसा स्पेशल – Trendy Outfits In Daytime In Marathi

दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. त्यामुळे प्रत्येकाला दिवाळीत छान सजायला आणि नटायला नक्कीच आवडतं. दिवाळीसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खास खरेदी करतात. वर्षभर कितीही शॉपिंग केली तरी दिवाळीची शॉपिंग प्रत्येकासाठी स्पेशल असते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात.  दिवाळी पहाट, लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज यासाठी निरनिराळ्या आऊटफिट आणि दागदागिन्यांची शॉपिंग केली जाते. यंदाच्या दिवाळीला खास दिसण्यासाठी आणि पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही सुचवलेले हे स्पेशल आऊटफिट नक्की ट्राय करा.

दिवाळीसाठी खास 10 एलिगंट ड्रेस ( Elegant Outfit Ideas)

जर तुम्हाला या दिवाळीत एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे दिसायचं असेल तर हे ड्रेसचे प्रकार नक्की ट्राय करा. ज्यामुळे तुमची यंदाची दिवाळी नक्कीच खास जाईल. शिवाय हे ड्रेस तुम्ही इतर कोणत्याही कार्यक्रमात नंतर ट्राय करू शकता.  

वाचा: भाऊबीजचे कोटही वाचा

1. लेंहगा चोली (Lehenga & Choli)

कोणत्याही कार्यक्रमात उठून दिसते ती लेंहगाचोली. मग एखादे लग्न असो वा दिवाळीचा सण. दिवाळीला  ट्रेडिशनल दिसण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता पर्याय उत्तम असेल. शिवाय यानिमित्ताने असे भरजरी आणि रॉयल कपडे वापरले जातात. तेव्हा या दिवाळीला असा  लुक नक्की करा. 

ADVERTISEMENT

किंंमत – 1,899 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

2. लॉंग कुर्ता विथ सिंपल लेंहगा (Long Kurta And Lehenga)

लेंहगा चोली हा प्रकार सगळेच घालतात. मात्र लेंहगा आणि त्यावर लॉंग कुर्ता ही फॅशन सध्या इन आहे. तुम्ही कोणताही तुमचा एम्ब्रॉयडरी अथवा ब्रॉकेड कुर्ता एखाद्या प्लेन लेंहग्यासोबत पेअर करू शकता. या ड्रेसमुळे तुम्ही फार उंच न दिसता स्टायलिश दिसाल.  हवा असेल तर यावर दुपट्टा घ्या अथवा नका घेऊ. दिवाळीच्या सणाला हा एलिगंट लुक तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल.

किंमत – 1,249 रू.  खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

यलो अनारकली विथ प्लाझो (Yellow Solid Anarkali Kurta With Palazzos)

तुम्ही या दिवाळीला तुमच्या एखाद्या या अनारकली ड्रेसने तुम्ही खास दिसू शकता. हा लुक क्लासिक तर आहेच शिवाय  अगदी डिसेंट आणि एलिगंट सुद्धा आहे. हा ड्रेस फारच लाईटवेट असतात. ज्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या फंक्शनसाठी ते ट्राय करायला काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

 किंंमत – 1,899 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

निळ्या श्रग बद्दल देखील वाचा

4.लॉंग कुरता विथ प्लाझो (Kurta And Palazzo)

अशा प्रकारचा एखादा  लॉंग आणि एथनिक लुकचासफेद कुरता तुम्ही तुमच्या एखाद्या सफेद प्लाझोवर ट्राय करू शकता. दिवाळी पार्टीसाठी असा लुक केला तर तुम्ही अगदी  खास नक्कीच दिसाल फक्त या लुकसोबत एथनिक लुकला मॅच करणारे मोठे कानातले जरूर घाला. यासोबत कोणताही दुसरा दागिना न घालताही तुमचा लुक अगदी रॉयल दिसेल.

किंमत – 747 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

ADVERTISEMENT

पटियाला खटल्याबद्दलही वाचा

5 . अनारकली कुर्ता (Anarkali Kurta)

नेव्ही ब्लू रंगाचा हा लॉंग अनारकली सूटदेखील तुम्ही या दिवाळीला ट्राय करू शकता. नेव्ही ब्लू रंगामुळे या सूटला एक रॉयल आणि एलिगंट टच देण्यात आला आहे. सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी दिवाळी पार्टीत अशा स्टाईलचा एखादा ड्रेस नक्कीच ट्राय करा. 

किंमत – 1,799  खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

वाचा – स्टाईल टिप्स पॅलाझो

ADVERTISEMENT

6. बनारसी कुर्ता आणि स्कर्ट (Kurta And Skirt)

सध्या बनारसी कुर्त्याची प्रचंड आहे. कारण बनारसी ब्रॉकेड कुर्ता तुम्ही कोणत्याही प्लेन रंगाच्या स्कर्टवर पेअर करू शकता. ज्यामुळे तुमचा फेस्टिवल लुक नक्कीच पूर्ण होऊ शकेल. या ट्रेसचे थ्री फोर्थ स्लिव्ह्ज आणि गोल गळा यामुळे तुम्हाला या लुकवर मनसारखे दागिनेदेखील घालता येतील. 

किंमत – 3780 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

7. रेड वेलवेट ड्रेस (Red Velvet Dress)

जर तुम्हाला पारंपरिक आणि मॉर्डन लुक मिक्स करून फ्युजन लुक करायचा असेल तर हा ऑप्शन अगदी मस्त आहे. मरून रेड रंगाचा कुर्ता आणि सफेद रंगाचा स्कर्ट तुम्ही पेअर करू शकता. 

किंमत – 2969 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

ADVERTISEMENT

8. एक आणखी हटके ड्रेस (Yellow Peplum Top With Lace Insert)

जर तुम्हाला असा लुक सूट करत असेल तर असा लुक या दिवाळीला तुम्ही नक्कीच करू शकता. पिवळ्या रंगाच्या या टॉपव तुम्ही एखादा प्लाझो अथवा स्कर्ट नक्कीच घालू शकता. ज्यामुळे तुम्ही सर्वांपेक्षा हटके दिसाल. 

किंमत –  1400 रू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

ट्युब टॉपसाठी स्टाईलिंग टिप्स (Tube Top Styling Tips)

9. नेव्ही ब्लू रंगातील एब्रॉयडरी ड्रेस ( Navy Embroidered Mesh Dress)

दिवाळीच्या सणात नेहमी गडद रंग उठून दिसतात. आजूबाजूच्या आनंदी वातावरणाला हे रंग अगदी साजेसे असतात. जर तुम्हाला नेव्ही ब्लू रंग आवडत असेल हा ड्रेस यंदाच्या दिवाळीला जरूर खरेदी करा. 

ADVERTISEMENT

किंमत – 1800 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

10. काळ्या रंगाची जादू (Black Diagonal Sequin Georgette Jacket)

भारतीय संस्कृतीत काळा रंग वास्तविक पुजा अर्चा करताना अथवा धार्मिक विधीत वापरला जात नाही. मात्र काळ्या रंगाच्या पेहरावात मुलींचं सौदर्य अधिक खुलून येतं. दिवाळीत असा ड्रेस वापरून तुम्ही अधिक आकर्षक नक्कीच दिसू शकता. 

किंमत – 1800 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

दिवाळसणासाठी साडीचे खास ’10’ प्रकार (Best Sarees For Diwali )

साडी हा स्त्रीवर खुलून दिसणारा पेहराव आहे. त्यामुळे खरंतर तुम्ही कोणत्याही सणाला साडी नक्कीच नेसू शकता. सणासुदीला साडी नेसल्यामुळे तुम्हाला एक खास लुक मिळू शकतो. यासाठी साड्यांचे हे विविध लुक जरूर पाहा.

ADVERTISEMENT

1.गुलाबी रंगाची बनारसी (Pink Woven Design Banarasi Saree)

बनारसी साडी ही अनेकींसाठी जीव की प्राण  असते. मात्र ही साडी फार भरजरी आणि वजनाला जड असल्यामुळे ती नेसण्याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण होते. मात्र जर तुम्ही दिवाळीत बनारसी नक्कीच नेसू शकता. ज्यामुळे सणाचा आनंद आणखीनच वाढू शकतो. 

किंमत – 2355 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

2. कॉटन बनारसी साडी (Teal Green Patterned Cotton Banarasi Saree)

बनारसी साडीमध्ये अनेक प्रकार आहेत. सिल्कप्रमाणेच कॉटन सिल्क हा प्रकारदेखील लोकप्रिय आहे. कारण या साड्या वजनाला हलक्या असतात. अशा साड्यांमध्ये वावरणं तुम्हाला नक्कीच सोपं जाऊ शकतं. 

किंमत – 3799 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 

ADVERTISEMENT

3. ग्रीन मैसूर सिल्क साडी (Green & Golden Woven Design Mysore Silk Saree)

जर तुम्हाला काठापदरच्या पारंपरिक साड्या आवडत असतील तर तुम्ही हा लुक नक्कीच करू शकता. हिरव्या आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली ही मैसूर सिल्क साडी तुमच्यावर अगदी खुलून दिसेल. 

किंमत – 3096 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

4. ग्रीन आर्ट सिल्क प्रिंडेट बागलपुरी साडी (Green Art Silk Printed Bhagalpuri Saree)

दिवाळीच्या सणात निरनिराळ्या ठिकाणी जाण्यासाठी अथवा घरीच सण साजरा करण्यासाठी विविध कपडे तुम्ही खरेदी करत असता. जर तुम्हाला एखादी प्रिंटेड पण डिसेंट लुकची साडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर बागलपुरीचा हा प्रकार नक्कीच ट्राय करा. 

किंमत – 540 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी  क्लिक करा.

ADVERTISEMENT

5. प्युअर सिल्क चंदेरी साडी (Handloom Pure Silk Cotton Chanderi Saree)

चंदेरी साडीची बातच न्यारी आहे. कारण चंदेरी साडी सर्वांवर खुलून दिसते. आकाशी रंगाची ही प्युअर सिल्क चंदेरी साडी तुमचा दिवाळसण नक्कीच खास करू शकेल. भाऊबीज अथवा एखाद्या गेट-टुगेदरसाठी हा लुक अगदी मस्त आहे.

किंमत – 540 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

6. पोचमपल्ली इकत पटोला साडी (Handloom Pochampally Ikat Patola Silk Saree)

पटोला साडी अनेकींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पटोलासाडीच्या लुकमुळे एकतरी प्युअर पटोला आपल्याकडे असावी असं प्रत्येकीला वाटत असतं. जर तुम्हाला या दिवाळीत प्युअर इकत पटोला साडी घ्यायची असेल तर हा ऑप्शन नक्की पाहा. 

किंमत – 15,000 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

7. कलमकारी केरला साडी (Anand Monochrome Printed Kalamkari Kerala)

जर तुम्ही कलमकारी प्रिंट आवडत असेल तर या प्रिंटची साडी नक्की विकत घ्या. दिवाळी निमित्त ठिकठिकाणी फिरायला जाताना तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. या साडीवर जर तुम्ही एखादा डार्क प्रिंडेड मिक्स मॅच ब्लाऊज यासोबत घातला तर तुम्हाला एक हटके लुक मिळू शकतो. 

किंमत – 1439 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

8. कॉटन लीनन साडी (Handloom Pure Linen Buti Zari Saree)

हातमागावरण विणलेल्या कॉटन लीनन साड्या सध्या फारच ट्रेंडमध्ये आहेत. दिवाळीच्या खरेदीत यातील एखादी साडी घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही या साडीने तुमचा लुक ट्रेंडी करू शकता. 

किंमत – 2700 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

9. प्युअर सिल्क कांथा वर्क साडी (Pure Silk Patch Work Kantha Hand Embroidery Saree)

कांथा वर्कच्या साड्या प्रत्येकीला आवडतातच. शिवाय दररोज पारंपरिक साड्या नेसून एक प्रकारचा कंटाळा आलेला असतो. अशावेळी प्युअर सिल्कची ही कांथावर्क साडी तुमच्या वार्डरोबची शान नक्कीच वाढवेल.

किंमत – 7600 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

10. ब्लू प्रिंट ब्लेंड प्रिंटेड कांजिवरम साडी (Blue Silk Blend Printed Kanjeevaram Saree)

कांजिवरम हा साडीचा असा एक प्रकार आहे जो प्रत्येकीला हवाच असतो. कांजिवरम साडी सणासुदीला आणि  लग्नकार्यात नेसली जाते. जर तुम्हाला काठापदराची कांजिवरम नको असेल तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही बिनकाठाची अशी कांजिवरम खरेदी करू शकता. 

किंमत – 1359 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

यंदाच्या दिवाळीला या ’10’ पंजाबी सूटने दिसा खास (Best Suits For Diwali)

पंजाबी सूट हा खंरतर पंजाबी महिलांचा एक पारंपरिक पेहराव आहे. पण आजकाल सर्वच महिला पंजाबी सूट घालणं पसंत करतात. कारण एकतर पंजाबी सूट परिधान करणं हे खूप सोपं असतं. शिवाय पंजाबी ड्रेसमध्ये प्रवासदेखील आरामात करता येतो. पंजाबी सूटमध्ये पटियाला, धोती, लाचा, पॅन्ट ,प्लाझो असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. शिवाय हे सर्व प्रकार आपण कोणत्याही सिझनमध्ये परिधान करु शकतो. यासाठीच यंदाच्या दिवाळीत तुम्ही हे खास पंजाबी ड्रेस नक्कीच शिवू शकता. 

1.पीच अॅंड व्हाईट खरी प्रिंट कुर्ता, प्लाझो आणि दुपट्टा ( Peach-Coloured & White Khari Print Kurta With Palazzos & Dupatta)

पंजाबी सुट, प्लाझो आणि दुपट्टा यामुळे या पीच  आणि व्हाईट रंगाच्या पंजाबी सूटला एक ट्रेंडी आणि हटके लुक मिळाला आहे. यंदाच्या दिवाळीत नेहमीपेक्षा खास दिसण्यासाठी असा लुक करायला काहीच हरकत नाही. 

किंमत – 1,799 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

2. ग्रीन अॅंड ब्लू कुर्ता, ट्राउजर आणि दुप्पटा ( Green & Blue Solid Kurta With Trousers & Dupatta)

जर तुम्हाला साधा, सिंपल पण हटके लुक हवा असेल तर हा ऑप्शन दिवाळीसाठी अगदी छान आहे. ग्रीन कलरच्या स्ट्रेट कुर्त्यावर त्याच रंगाची ट्राउझर आणि ब्लू रंगाचा डिझाईनर दुप्पटा घेऊन तुमचा फेस्टिव्ह लुक पूर्ण होईल. 

ADVERTISEMENT

किंमत – 1,799 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

3. प्रिंटेड कुर्ता आणि प्लेन जॅकेट (Printed Straight Kurta With Jacket)

पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असलेला हा कुर्ता तुमच्यावर नक्कीच मस्त दिसेल. शिवाय या कुर्त्यावर गुलाबी सिल्क मटेरिअलचं जॅकेट पेअर केलेलं आहे. दिवाळी निमित्त आयोजित एखाद्या कार्यक्रमात तुम्ही हा लुक नक्कीच करू शकता. 

किंमत – 1,500 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

4. एम्ब्रॉयडरी केलेला प्युअर सिल्क कुर्ता (Hand Embroidered Pure Silk Viscose Straight Kurta)

अबोली किंवा पीच रंगाच्या या कुर्त्यावर सोनेरी रंगाची एम्ब्रायडरी केलेली आहे. सिल्कच्या या कुर्त्यामुळे तुमचा फेस्टिव्ह लुक नक्कीच पूर्ण  होऊ शकतो. फक्त या ड्रेसवर लांब एथनिक लुकचे कानातले नक्कीच घाला. 

ADVERTISEMENT

किंमत – 1,750 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

5. हॅन्ड एम्ब्रॉयडरीचा प्युअर सिल्क कुर्ता (Hand Embroidered Pure Silk Viscose Straight Kurta)

मस्टर्ड रंग हा सणासुदीला अगदी खुलून दिसणारा रंग आहे. त्यामुळे या रंगाचा प्युअर सिल्कचा कुर्ता तुम्ही दिवाळीत नक्की ट्राय करू शकता. मात्र या कुर्त्यावर लांब एथनिक कानातले जरूर घाला. 

किंमत – 2,589 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

6. ए-लाईन एम्ब्रॉयडरी कुर्ता (Embroidered A-line Kurta)

निळ्या रंगाच्या रेशमी रंगाच्या कुर्त्यावर पांढऱ्या रंगाची डिझाईन अगदी खुलून दिसत आहे. हा लुक तुम्ही दिवाळीत करू शकता. या रंगापेक्षा निरनिराळे रंग ट्राय करून तुम्ही हा ड्रेस दिवाळीसाठी तयार करू शकता. मग वाट कसली पाहताय आजच खरेदी करा. 

ADVERTISEMENT

किंमत – 2,499 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

7. स्लीव्ह्जलेस ए लाईन कुर्ता (Sleeveless Printed A-line Kurta)

सोनेरी रंगाचा हा ए लाईन कुर्ता  सणसमारंभात घालण्यासाठी अगदी बेस्ट आहे. स्लीव्जलेस असल्यामुळे यावर तुम्ही एथनिक ज्वैलरी पेअर करू शकता. शिवाय या कुर्त्यावर केलेलं सोनेरी वर्क तुमच्या  दिवाळी लुकला अगदी साजेसं आहे. 

किंमत – 1,979 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

8. सी-ग्रीन कॉटन ड्रेस मटेरिअल (Sea Green & Gold-Coloured Cotton Dress Material)

जर तुम्हाला ड्रेस मटेरिअल घेऊन त्याचा एखादा पंजाबी ड्रेस शिवून घ्यायचा असेल तर हे मटेरिअल नक्की ट्राय करा. सी – ग्रीन रंगावर केलेली एम्ब्रॉयडरी तुम्हाला एथनिक आणि छान लुक देऊ शकेल. शिवाय हे ड्रेस मटेरिअर कॉटनचं असल्यामुळे तुम्हाला फार त्रासदेखील होणार नाही. 

ADVERTISEMENT

किंमत – 1,869 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

9. यलो अॅंड ब्लॅक कुर्ता (Yellow & Black Solid Kurta With Churidar & Dupatta)

पिवळ्या रंगाचा हा पंजाबी सूट एखाद्या फेस्टिव्हलसाठी अगदी उत्तम आहे. जर तुम्हाला पिवळा रंग  आवडत असेल तर या दिवाळीला हाल सूट नक्कीच ट्राय करू शकता. 

किंमत – 2599 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

10. नेव्ही ब्लू अनारकली आणि प्रिंटेड जॅकेट (Navy Printed Anarkali Kurta & Printed Chanderi Jacket)

पंजाबी सूटमध्ये अनारकली ही फॅशन कायमस्वरूपी आहे. कारण  ती आधीही होती आताही आहे आणि कदाचित नंतरही असेल. या ड्रेसची मजा अशी की तो तुम्ही विविध प्रकारे घालू शकता. नुसता अनारकली कुर्ता घाला अथवा जॅकेट घालून पूर्ण लुक करा. यावर बॉटम घातलं की पंजाबी होईल आणि बॉटम नाही कॅरी केलं तर एखादा वनपीस. त्यामुळे दिवाळीत हा पंजाबी ड्रेस म्हणून  ट्राय करायला काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

किंमत – 1999 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

इंडो वेस्टर्न आऊटफिटचे ’10’ स्पेशल प्रकार (Best Indo-Western Outfits For Diwali)

आजकाल पारंपरिक एथनिक लुक आणि वेस्टर्न कपड्यांचं कॉम्बिनेशन करून मिक्स मॅच लुकची फॅशन आहे. जर तुम्हाला असे कपडे यंदा दिवाळीसाठी खरेदी करायचे असतील तर हे दहा प्रकार जरूर ट्राय करा. 

1. व्हाईट अॅंड ब्लॅक प्रिंटेट टॉप विथ श्रग अॅंड प्लाझो (White & Black Printed Top With Palazzos & Shrug)

काळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि शॉर्ट प्लाझोवर पांढऱ्या रंगावर काळी डिझाईन असलेलं श्रग तुम्हाला इंन्डो वेस्टर्न लुक देऊ शकतो. एका हटके लुकसाठी हा ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. 

किंमत – 1559 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

2. रेड अॅंड ग्रे एथनिक चॅकेट ( Red & Grey Printed Ethnic Jacket)

जर तुम्ही एथनिक लुकला कंटाळला असेल तर या दिवाळीला तुमच्या व्हाईट ट्युब टॉप आणि व्हाईट जीन्सवर हे लाल आणि राखाडी रंगाचं  एथनिक लुक जॅकेट अगदी मस्त दिसेल. 

किंमत – 839 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

3. नेव्ही ब्लू एथनिक जॅकेट (Navy Blue Quilted Winter Ethnic Tailored Jacket)

नेव्ही ब्लू रंगावर मल्टी कलर डिझाईन असलेलं हे डिझाईन कोणत्याही जीन्सवर अथवा ड्रेसवर तुम्ही पेअर करू शकता. ज्यामुळे तुम्ही दिवाळीसाठी  पटकन तयार होऊ शकता. 

किंमत – 1399 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

4. ब्लॅक प्रिंटेड शीर लॉंगलाईन एथनिक जॅकेट(Black Printed Sheer Longline Ethnic Jacket )

काळ्या रंगाच्या स्पॅगेटी टॉप आणि गुलाबी अथवा कोणत्याही रंगाच्या लेगिन्सवर तुम्ही हे जॅकेट ट्राय करू शकता. या लुकसोबत लॉंग इअररिंग आणि कोल्हापुरी चप्पल पेअर केली तर तुमचा दिवाळीचा लुक अगदी तयार आहे. 

किंमत – 599 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

5. रेड एथनिक क्रॉप जॅकेट (Red Sequinned Ethnic Crop Jacket)

लाल रंगाच्या या क्रॉप जॅकेटने तुमचा फेस्टिव्ह लुक अगदी झटपट तयार होईल शिवाय तुम्हाला अवझडल्यासारखंदेखील वाटणार नाही. यावर गोल्डन प्लाझो, ट्राऊझर अगदी मस्त दिसेल. 

किंमत – 599 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

6. फ्लोरल प्रिंट ए-लाईन ट्युनिक (Floral Print A-Line Tunic With Surplice Neckline)

मस्टर्ड रंगाच्या प्रिंटेट आणि फ्लोरल प्रिंट ट्युनिकमुळे तुमचा दिवाळीचा इंडोवेस्टर्न लुक  अगदी परफेक्ट होईल. 

किंमत – 1609 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

7. प्युअर सिल्क क्रॉप टॉप ( Pure Silk Viscose Mukaish Craft Top)

पिवळ्या रंगाचा हा प्युअर सिल्क क्रॉप टॉप घालून तुम्ही तुमची दिवाळी लुक करू शकता. दिसायला अगदी या साध्या आणि सिंपल टॉपवर तुम्ही एखादं एथनिक जॅकेट घालू शकता. 

किंमत – 720 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

8. फ्लोरल प्रिंट क्रॉप श्रग विथ बेल स्लिव्ह्ज (Floral Print Cropped Shrug With Bell Sleeves)

 

निळ्या रंगाचा प्रिंटेड क्रॉप श्रग आणि बेल स्लिव्हजमुळे तुम्हाला दिवाळीला अगदी मस्त आणि पटकन तयार होता येईल.

किंमत – 400 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

9. शिमर व्ही नेक टॉप विथ बेल स्लीव्हज (Shimmery V-neck Top With Bell Sleeves)

जर तुम्हाला शिमर लुकचे कपडे आवडत असतील तर हा टॉप तुमच्यावर अगदी खुलून दिसेल. कारण यामुळे तुमचा फेस्टिव्ह लुक अगदी मस्त होईल. 

किंमत – 520 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

ADVERTISEMENT

10. कफ्तान टॉप विथ फ्रिग्ड स्लीव्ह्ज हेम (Kaftan Top With Fringed Sleeve Hems)

या मरून रंगाच्या फ्रिग्ड आणि हेम स्लीव्हज मुळे तुम्हाला अगदी हटके आणि मस्त स्टाईल कॅरी करता येईल जर तुम्हाला असा लुक दिवाळीला करायचा असेल तर हा लुक नक्की ट्राय करा. 

किंमत – 900 रू. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

तुम्हाला आम्ही शेअर केलेल्या दिवाळी आऊटफिट आईडीयाज कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कोणता पॅटर्न शिवू असा पडलाय प्रश्न,तुमच्यासाठी 10 ट्रेंडी पंजाबी ड्रेस पॅटर्न

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील

साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

29 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT