ADVERTISEMENT
home / Friends
Friendship Day Quotes In Marathi

300+ Friendship Day Quotes In Marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. एक वेळ आपण वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला विसरू पण हा दिवस नाही. जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या मित्रपरिवारासोबत मैत्री दिवस शुभेच्छा (Friendship Day Quotes In Marathi), मैत्री दिन विनोदी स्टेटस (Funny Friendship Day Status In Marathi), हॅपी फ्रेंडशिप डे स्टेटस (Happy Friendship Day Status In Marathi), मैत्री संदेश (Friendship Day Messages In Marathi), फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा (Friendship Day Wishes In Marathi), मैत्रीच्या कविता (Friendship Day Poem In Marathi) नक्की शेअर करा.

Table of Contents

 1. Friendship Day Quotes In Marathi | मैत्री दिवस शुभेच्छा
 2. friendship day wishes in marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 3. Funny Friendship Day Status In Marathi | मैत्री दिन विनोदी स्टेटस
 4. happy friendship day for husband in marathi | नवऱ्यासाठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठीत
 5. friendship day quotes for wife in marathi | बायकोला मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 6. friendship day quotes in marathi for best friend | बेस्ट फ्रेंड साठी फ्रेंडशिप डे कोट्स
 7. heart touching friendship day quotes in marathi | हृदयस्पर्शी मैत्री दिवस कोट्स
 8. best quotes for friendship day in marathi |मैत्रीसाठी खास कोट्स
 9. Friendship Day Messages In Marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
 10. friendship day caption in marathi | फ्रेंडशिप डे कॅप्शन
 11. friendship day funny wishes in marathi | मैत्री दिनाच्या मजेदार शुभेच्छा
 12. friendship day quotes for love in Marathi | प्रेमासाठी फ्रेंडशिप डे कोट्स
 13. मैत्री दिन कविता (Friendship Day Poem In Marathi)

Friendship Day Quotes In Marathi | मैत्री दिवस शुभेच्छा

Friendship Day Quotes In Marathi | मैत्री दिवस शुभेच्छा
Friendship Day Quotes In Marathi

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maitri Dinachya Hardik Shubhechha) देण्यासाठी है मैत्री संदेश, सुविचार तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. मग येत्या फ्रेंडशिप डे ला आपल्या मित्रपरिवाराला मैत्री दिन सुविचार (Happy Friendship Day Quotes In Marathi) नक्की पाठवा.

1. मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… – व.पू. काळे

2. मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे

ADVERTISEMENT

3. मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे – महात्मा गांधींचे विचार

4. जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

5. मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

6. जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात 
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.

ADVERTISEMENT

7. मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी

8. मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता 
समोरच्याच होऊन जाणं

9. जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही

10. मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच 
हरकत नाही,  मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात

ADVERTISEMENT

11. मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

12. एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
एक गोड नातं जे कधी संपतच नाही

13. कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते

14. कुठलंही नातं नसताना 
आयुष्यभर साथ देते ती मैत्री 

15. मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री

ADVERTISEMENT

friendship day wishes in marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज मैत्री दिनानिमित्त तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवा हे हॅपी फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश – Happy Friendship Day in Marathi Wishes

 1. वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!
 2. मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
 3. शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
 4. असं नातं जे नकळत निर्माण होतं, आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि जगात सर्वात श्रेष्ठ असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
 5. रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती मैत्री…. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

happy friendship day in marathi wishes | मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री दिन खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी जिवाभावच्या मित्रमैत्रिणींना पाठवा हे Happy Friendship Day Quotes for Best Friend in Marathi

1.जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 1. एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे, आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 2. मैत्री असावी पाण्यासारखी निर्मळ, दूर असूनही सर्व काही स्वच्छ पणे सांगणारी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 3. मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत, प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 4. तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Funny Friendship Day Status In Marathi | मैत्री दिन विनोदी स्टेटस

Funny Friendship Day Status In Marathi | मैत्री दिन विनोदी स्टेटस
Funny Friendship Day Status In Marathi

यंदाच्या मैत्री दिनाला काय स्टेटस ठेवावा असा प्रश्न पडला असेल तर हे मैत्री दिन विनोदी स्टेटस (Funny Friendship Day Status In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडतील.

ADVERTISEMENT

1. प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला  थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.- मैत्री दिनाच्या शुभेच्छा

2. एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा लावून फिरणारी, मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी

3. मातीचे मडके आणि मित्रांची किंमत फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते, तोडणाऱ्यांना नाही

4. प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते. मैत्री दिवस शुभेच्छा.

ADVERTISEMENT

5. काय पण लहानपण असायचं जेव्हा फक्त दोन बोटं जोडली की मैत्री व्हायची. मैत्री दिनाच्या शुभेच्छा

6. सगळ्याच बाबतीत हुशार आहेस थोडं नाकावरचा राग फक्त जरा कमी कर तिथेच थोडी भिती वाटते

7. शाळेत आमची मैत्री इतकी फेमस होती की काही झालं तर आमचंच नाव समोर यायचं

8. गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ADVERTISEMENT

9. जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले, कंपनी आणि ज्ञानाची गरज असते तेव्हा मित्र नेहमीच तुमच्यासाठी असतात.

10. बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला  हसायला मजबूर करतो  जेव्हा तुमचा मूड खराब असतो. हॅपी फ्रेंडशिप डे.

11. हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे एखादया बॉम्बला सांभाळणं
म्हणजे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही

12. त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे

ADVERTISEMENT

13. तुम्ही प्यायल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend असतो

14. मी कितीही शेण खाल्लं तरीही
शेणासकट मला स्वीकारतो आणि मला सुधारतो तो मित्र

15. वय कितीही होवो 
शेवटच्या श्वासापर्यंत 

व्हॉट्सअपसाठी कडक आणि रूबाबदार स्टेटस मराठीत

ADVERTISEMENT

happy friendship day for husband in marathi | नवऱ्यासाठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठीत

नवरा हा तुमच्या आयुष्यभराचा साथीदार असतो. म्हणूनच नवरा जर बेस्ट फ्रेंड असेल तर जीवन सुखाचं होतं, अशाच तुमच्या जीवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 1. खूप भारी वाटतं जेव्हा आपली काळजी कोणी आपल्यापेक्षा जास्त घेतं…मैत्री दिनाच्या शुभेच्छा नवरोबा!!!
 2. जेव्हा तुम्हाला मैत्रीत अपेक्षेपेक्षा जास्त काही तरी मिळतं ना… तेव्हा खूप भारी वाटतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
 3. मैत्री, प्रेम आणि जीवन याचा एकत्र मेळ म्हणजे नवराबायको… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
 4. एक स्वप्न दोघांचे प्रत्यक्षात आले, मैत्रीच्या पलीकडे जात नात्याला नवे रूप मिळाले… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
 5. माहेरी एक चहा देखील न करणारी मी, तुझ्यासाठी सगळा स्वयंपाक करायला कधी शिकले ते कळलं सुद्धा नाही…. यालाच मैत्रीपलीकडच्या नात्याची जादू म्हणत असावे.मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

friendship day quotes for wife in marathi | बायकोला मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्रीण जेव्हा प्रेयसी होते आणि प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा मैत्रीचं नातं अधिक परिपक्व होत जातं. म्हणूनच बायकोला ज्य

 1. माझी मैत्रीण, माझी सर्वस्व, माझी बायको माझ्यासाठी तूच सर्व काही आहेस, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 2. कुठेच न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे बायको… माझ्या मैत्रिणीतच मला हे दान मिळालं याचा मला आनंद आहे, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 3. मैत्री आठवतं बालपण, तुझं माझं बालपण एकत्रच आलं यासारखं भाग्य नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 4. मैत्रीचे हे बंध कायम असेच राहावे, तुझे माझे नाते आजन्म टिकावे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 5. मैत्री असावी तुझी माझी, मैत्री असावी जन्मोजन्मींची… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

friendship day quotes in marathi for best friend | बेस्ट फ्रेंड साठी फ्रेंडशिप डे कोट्स

Friendship Day Status In Marathi | हॅपी फ्रेंडशिप डे स्टेटस
Friendship Day Status In Marathi

जागतिक मैत्री दिनासाठी मैत्री स्टेटस तर हवेतच. म्हणून तुमच्यासाठी खास शेअर करत आहोत हॅपी फ्रेंडशिप डे स्टेटस (Friendship Day Status In Marathi).

जागतिक मैत्री दिनानिमित्त तुमच्यासाठी हे खास मैत्री कोट्स आणि शुभेच्छा Happy Friendship Day Quotes for Best Friend in Marathi

ADVERTISEMENT

1. त्रास फक्त प्रेमामध्ये होतो असं नाही एकदा जीवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास मैत्रीत होतो

2. समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.

3. फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात. मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात

4. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो

ADVERTISEMENT

5. तुझी माझी मैत्री अशी असावी की काटा तुला लागला तर कळ मला यावी

6. लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलं अक्षरात का होईना मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं

7. नाती, प्रेम आणि मैत्री तर सगळीकडेच असतात. पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर मिळतो.

8. आयुष्यात खूप फ्रेंड्स मिळाले पण स्पेशल तूच आहेस

ADVERTISEMENT

9. मैत्री असो वा कोणतंही नातं सर्व विश्वासावर टिकून असतात.

10. मैत्री ही प्रेमापेक्षाही सुंदर आहे.

11. आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल

12. दोस्ती इतकी कट्टर पाहिजे 
की लोकांची बघूनच जळाली पाहिजे 

13. हजारो नातेवाईकांपेक्षा जो मोठा असतो 
तोच खरा मित्र 

ADVERTISEMENT

14. चांगल्या काळात हात धरणं 
म्हणजे मैत्री नव्हे 
तर वाईट काळातही हात न सोडणं 
म्हणजे मैत्री आणि ती तू कायम निभावली आहेस 

15. सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतात
पण जन्मल्यानंतर एकच नातं आहे जे स्वतःला तयार करता येतं
ते म्हणजे मैत्री आणि मी भाग्यवान आहे की, तू माझ्या आयुष्यात आहेस 

heart touching friendship day quotes in marathi | हृदयस्पर्शी मैत्री दिवस कोट्स

मैत्रीचं नातं भावनिक असतं, मनं एकमेकांशी जुळतात तेव्हा मैत्रीचे बंध निर्माण होतात. अशा ह्रदयस्पर्शी मैत्रीसाठी खास कोट्स

 1. विश्वासाचं नातं कधी कमजोर होऊ देऊ नका, प्रेमाचा हा बंध कधीच तुटू देऊ नका, मैत्रीचं नातं एकदा जुळला की त्याला कायम जपा, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 2. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नाही, आनंदात हसण्याची आणि दुःखात रडण्याची गरज नाही ते नातं म्हणजे मैत्री… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 3. आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात पण एक मैत्रीण अशी असते जी कायम ह्रदयात घर करून राहते. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 4. मित्र असा असावा जिथे कसलाच भेदभाव नसावा… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 5. कोण म्हणतं माझं नशीब खास आहे, हा तर माझ्या मित्रांच्या मैत्रीतला विश्वास आहे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

best quotes for friendship day in marathi |मैत्रीसाठी खास कोट्स

मैत्रीचं नातं नकळत जुळतं आणि आयुष्यभर टिकतं अशा खास मित्र मैत्रिणींसाठी कोट्स

ADVERTISEMENT

1.हजार मित्र करण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा जो हजारो लोक तुमच्या विरोधात असतानाही तुमच्या बाजूने असेल. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. स्नेहाचं हे बंधन असंच टिकू दे, मैत्रीचं हे गाणं आयुष्यभर गुणगुणू दे….मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी, एकदाच फुलून आयुष्यभर गंध देणारी…मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. आयुष्यात खूप मित्र मैत्रिणी आहेत, पण तू माझ्यासाठी खास आहेस, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

5. मित्र म्हणजे तुमच्यासोबत कायम असणारी एक प्रेमळ व्यक्ती… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Friendship Day Messages In Marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Friendship Day Messages In Marathi
Friendship Day Messages In Marathi

मित्र मैत्रिणींचा गोतावळा असलेला माणूस जगातील सर्वात आनंदी माणूस असतो. तुम्ही देखील असेच असाल तर मैत्री दिनासाठी सर्वांना पाठवा फ्रेंडशिप डे मेसेजे Friendship Day in Marathi Msg

मैत्री दिनाच्या शुभेच्छा (friendship day msg in marathi) देण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा हे मैत्री संदेश

1. मैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कुणीतरी येणं मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून देणं

ADVERTISEMENT

2. मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देत गालातल्या गालात हसणारे

3. मैत्री असावी निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी

4. मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं

5. निळ्याशार सागराला आपल्या मैत्रीची ओढ वाटावी उसळणाऱ्या लाटांना आपल्या भेटीची आस असावी

ADVERTISEMENT

6. मैत्री म्हणजे श्रावणातील हिरवळ मैत्री म्हणजे फुलांचा दरवळ

7. मैत्री म्हणजे निरभ्र आकाश मैत्री म्हणजे एकमेकांमधला विश्वास

8. तुझं माझं नातं मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं

9. काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री मात्र हवी असते.

ADVERTISEMENT

10. मैत्री म्हणजे दुःखात साथ देणारं आणि संकटावर मात करणारं एक प्रेमळ नातं

11. आपले मनातले वजन कमी करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री

12. जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात भिनतं ते नातं म्हणजे मैत्री

13. मैत्री दोस्ती तुझी माझी
राहो अशीच न्यारी 

ADVERTISEMENT

14. मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही
कारण दुःख असो वा सुख ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही

15. अडचणीच्या काळात एकटं न सोडता
खांद्याला खांदा देऊन उभं राहणारं नातं म्हणजे मैत्री 

वाचा – तुमच्या इन्स्टाग्रामसाठी झक्कास कॅप्शन्स

friendship day caption in marathi | फ्रेंडशिप डे कॅप्शन

Friendship Day Wishes In Marathi
Friendship Day Wishes In Marathi

तुमच्या मित्रमैत्रीणींना जागतिक मैत्री  दिनाच्या शुभेच्छा किंवा फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा (Friendship Day Wishes In Marathi) द्या या संदेशांनी.

ADVERTISEMENT

1. हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मेैत्री – मैत्री दिनाच्या शुभेच्छा

2. मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा  कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.

3. जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची  गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

4. खऱ्या मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ नाही.

ADVERTISEMENT

5. जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो.

6. ज्याचे मन आहे पवित्र तोच तुमचा खरा मित्र. हॅपी फ्रेंडशिप डे.

7. जिथे शब्दावाचून मन वाचता  येते ती खरी मैत्री. फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा.

8. निखळ मैत्रीचे धन असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात – मैत्री दिनाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

9. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखा असते. तुम्ही त्याला कितीही तोडा, घासा, पिरघळा त्यातून गोडवाच बाहेरयेतो.

10. मैत्री म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली अनमोल देणगी – मैत्री दिनाच्या शुभेच्छा (Friendship Day Quotes In Marathi)

11. प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून केली तर आपण त्यांच्याशिवाय एक मिनीटही राहू शकणार नाही.

12. मित्र परिसासारखे असतात त्यांच्या सहवासानेच आयुष्याचं सोनं होतं – मैत्री दिनाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

13. आपला तर कोणी मित्र नाही
जे आहेत ते सगळे काळजाचे तुकडे आहेत. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

14. चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका
कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात.

15. दोस्ती कधी स्पेशल लोकांसोबत होत नाही
ज्याच्यासोबत होते तेच स्पेशल होऊन जातात. हॅपी फ्रेंडशिप डे.

वाचा – बहिणीसाठी भावनिक शायरी

ADVERTISEMENT

friendship day funny wishes in marathi | मैत्री दिनाच्या मजेदार शुभेच्छा

मैत्री दिनासाठी खास मजेशीर कोट्स आणि मेसेज – Happy Friendship Day Funny Quotes in Marathi पाठवा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि साजरा करा आजचा खास मैत्री दिन

1.कधीही प्रेमात न पडलेला माझा मित्र मला गर्लफ्रेंड पटवण्यासाठी टिप्स देतो तेव्हा जाम भारी वाटतो. हॅपी फ्रेंडशिप डे!!!

2. दुनियेतील अवघड काम म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे…हॅपी फ्रेंडशिप डे!!!

3. काही म्हणा आपल्या बेस्ट फ्रेंडला त्रास देण्यातच मैत्रीची खरी मजा असते…हॅपी फ्रेंडशिप डे!!!

ADVERTISEMENT

4. तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो, फक्त देण्याची वेळ आणू नकोस मित्रा!!!हॅपी फ्रेंडशिप डे!!!

5. खरा मित्र तुम्हाला कधीच तुमच्या खऱ्या नावाने हाक मारत नाही…हॅपी फ्रेंडशिप डे!!!

friendship day quotes for love in Marathi | प्रेमासाठी फ्रेंडशिप डे कोट्स

मैत्रीचं नातं जेव्हा खास होतं तेव्हा त्याला प्रेमाचं नाव मिळतं. तुमचंही नातं असंच मैत्री पलीकडचं असेल तर तुमच्यासाठी खास मैत्री कोट्स असा साजरा हा स्पेशल दिवस

1.आवडत्या व्यक्तीच्या मनाची काळजी स्वतःच्या मनापेक्षा जास्त घेणं म्हणजे मैत्री पलीकडचं प्रेम… मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

2.पावसात जितका ओलावा नाही तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे, ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे, मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

3. मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो, मार्ग कोणताही असू दे तो जगाहून सुंदर असतो. मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

4. मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा, मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा. मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

5. एक नातं विश्वासाचं, एक नातं प्रेमाचं…मैत्री दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा

ADVERTISEMENT

मैत्री दिन कविता (Friendship Day Poem In Marathi)

Friendship Day Poem In Marathi
Friendship Day Poem In Marathi

मैत्रीवर आधारित अनेक कविता आहेत. मैत्री दिन कविता (Friendship Day Poem In Marathi) करण्यासाठी हे शब्द तुम्हाला प्रेरणा देतील

1. मित्र

मित्र म्हणायचा – त्या पेनानेच लिही फक्त
जे झिडकारून, भीक म्हणून अंगावर टाकेल कोणी!
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी ….”
मित्र म्हणायचा – “अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दुःख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण – छे मी लिहीलेच नाही !!”
मित्र म्हणायचा – प्रेमात पड पौर्णिमेला
अमावसेशी टिकले तर चमत्कार म्हण!
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा ‘नमस्कार’ म्हण!”

कवी – संदीप खरे

2. मैत्र

आयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे – सोबती
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती

ADVERTISEMENT

बालपणीची सकाळ हासरी
निष्पाप मने तेव्हा असती
सर्व सोबती आनंदाने
सभोवताली भिरभिरती

शैशव संपून तारूण्याच्या
उंबरठ्यावर पाऊल पडे
सख्या- सोबत्यांचा तेव्हा
आधार किती मोठा हा गडे

हळुवार पावलांनी मग
वार्ध्यक्य साद देते
एकाकीपण साहताना
मृत्युती चाहूल येते

हळूवार रेशमी अतूटं बंध
वेगवेगळे कसे प्रंसग
सख्या -सोबत्यांशी आपुला
तयार होतो सुंदर संग

ADVERTISEMENT

प्रत्येक क्षणी आयुष्याच्या
सखे – सोबती साथ देती
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.

– कवयित्री स्पृहा जोशी

3. मैत्री

थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते…
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते…
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते…
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते…
तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्राने बांधले होते…

– अज्ञात

ADVERTISEMENT

देखील वाचा:

फ्रेंडशिप डे स्टेटस
Best Wishes For Janmashtmi In Marathi
Dosti Quotes in Hindi
Friendship Day Quotes in English
Friendship Day Wishes in English
Friendship Day Songs in English

26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT