बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बाळाचे नाव ठेवणे. आपल्याला त्याच त्याच नावांचा कंटाळा आलेला असतो. तर काही वेळा बाळाच्या नावांची वेगळीचे आद्याक्षरे येतात. मग अशावेळी आपला शोध सुरू होतो. आपण गणपतीच्या नावावरून बाळाची नावे शोधतो, तर काही ठिकाणी शिववरून बाळांची नावे ठेवली जातात. तर काही ठिकाणी स वरून मुलांची नावे, व वरून मुलांची नावे आणि ग वरून मुलांची नावे देखील ठेवली जातात. आपल्या बाळासाठी रॉयल नावांचाही आपण विचार करतो. यावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आद्याक्षर ‘ल’, ल वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा.
Table of Contents
ल वरून मुलांची युनिक नावे (L Varun Mulanchi Unique Nave)
ल वरून तुम्हाला जर मुलांची नावे हवी असतील तर अशी काही युनिक नावे अर्थासह आम्ही तुम्हाला देत आहोत.
ल वरून मुलांचे नाव | अर्थ | धर्म |
लक्ष्य | एखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणे | हिंदू |
लक्षित | एखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्ष | हिंदू |
लवित | शंकराचे एक नाव, सुंदर, लहान | हिंदू |
लिशान | भाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणारा | हिंदू |
लव | रामाचा पुत्र, प्रेमळ | हिंदू |
लविश | अत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भाग | हिंदू |
लिखित | लिहिलेले, लेखक | हिंदू |
लावण्य | सुंदर, देखणा | हिंदू |
लोकेश | ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा | हिंदू |
लेहान | एखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणारा | हिंदू |
लिखिल | शिकलेला, लिखाणात कौशल्य असणारा | हिंदू |
ललित | अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणारा | हिंदू |
लोव्यम | सूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वी | हिंदू |
लवनिश | सौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदर | हिंदू |
लक्षिव | लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यास | हिंदू |
लक्षादित्य | केंद्राकडे लक्ष असणारा राजा | हिंदू |
लेख | लिखाण, लिखित | हिंदू |
लब्धा | संपादित केलेले | हिंदू |
लाघव | अतिशय प्रेमळ | हिंदू |
लक्षय | ध्यास | हिंदू |
लाभ | नफा, मिळालेला फायदा | हिंदू |
लैलेश | शंकराचे एक नाव | हिंदू |
लालन | एखाद्या गोष्टीची काळजी घेणे | हिंदू |
ललितेश | सौंदर्याचा देवता | हिंदू |
लालित्य | सुंदर, मुलायम | हिंदू |
वाचा – मुलांसाठी नवीन टोपण नावे
रॉयल अशी ल वरून मुलांची नावे नवीन (L Varun Mulanchi Royal Nave)
ल वरून तुम्हाला मुलांची रॉयल नावे हवी असतील तर अर्थासह तुम्हाला या लेखातून मिळतील. रॉयल अशी ल वरून मुलांची नावे नवीन खास तुमच्यासाठी आम्ही इथे शोधली आहेत.
ल वरून मुलांचे नाव | अर्थ | धर्म |
लतीफ | अत्यंत आनंददायी | मुस्लीम |
लतेश | लढाऊ | हिंदू |
लतिकेश | भगवान कृष्णाचे एक नाव | हिंदू |
लौकिक | अत्यंत प्रसिद्ध | हिंदू |
लविन | गणपतीचे एक नाव | हिंदू |
लवनिश | सौंदर्याची देवता | हिंदू |
लेखराज | लेखनाचा राजा | हिंदू |
लिलाध्य | आनंद, निर्मळ आनंद | हिंदू |
लोचन | डोळे, सुंदर डोळे | हिंदू |
लोहजीत | हिरा | हिंदू |
लोहेंद्र | तिन्ही जगांचा स्वामी | हिंदू |
लोहित | मुलायम मनाचा | हिंदू |
लोहिताक्ष | भगवान विष्णू | हिंदू |
लोकाव्य | ज्याला स्वर्ग मिळेल असा | हिंदू |
लोकेंद्र | जगाचा स्वामी, शिव | हिंदू |
लोकिन | जगावर ज्याचे राज्य आहे असा | हिंदू |
लोमाश | ऋषी | हिंदू |
लालतेंदू | शिवाचा तिसरा डोळा | हिंदू |
लंकेश | रावणाचे नाव, लंकेचा अधिपती | हिंदू |
लौहित्य | लाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागा | हिंदू |
लोगेश | देवाचे नाव | हिंदू |
लवेश | प्रेमळ, अत्यंत प्रेम असणारा | हिंदू |
लुकेश | देशाचा राजा | हिंदू |
लव्यांश | अत्यंत प्रेमळ असा | हिंदू |
लुनेश | हवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देव | हिंदू |
मॉडर्न अशी ल वरून मुलांची नावे मराठी (L Varun Mulanchi Modern Nave Marathi)
आपल्या मुलांची नावे थोडी आधुनिक असं हल्ली सर्वांनाच वाटतं. अगदी जुनी नावं नकोत आणि जुन्या आणि नव्या नावाचा मेळ अशी काहीतरी मॉडर्न नावे ठेवली जातात. मॉडर्न अशी ल वरून मुलांची नावे मराठीत खास तुमच्यासाठी.
ल वरून मुलांचे नाव | अर्थ | धर्म |
लहरिश | समुद्रपुत्र, लाटांचा पुत्र | हिंदू |
लिथ्विक | अत्यंत तेजस्वी | हिंदू |
लिजेश | प्रकाश | हिंदू |
लबीब | संवेदनशील | हिंदू |
लविक | हुशार, अतिशय बुद्धीमान | हिंदू |
लासक | मोर, नाचणारा | हिंदू |
लज्जित | लाजणारा | हिंदू |
लक्ष्मीश | भगवान विष्णू, लक्ष्मीचा पती | हिंदू |
लालम | दागिना | हिंदू |
लशिथ | इच्छुक | हिंदू |
लथिश | आनंद | हिंदू |
लवान | अत्यंत सुंदर | ख्रिश्चन |
लविन | सुगंध | हिंदू |
लवित्र | भगवान शिव, लहान | हिंदू |
लय | लक्ष केंद्रीत करणे, शांतता, ब्राह्मणाचे दुसरे नाव, लयबद्धता | हिंदू |
लीलाधर | भगवान विष्णू, भूतकाळ | हिंदू |
लेमी | देवाच्या भक्तीत लीन | ख्रिश्चन |
लेनिन | प्रियकर | ख्रिश्चन |
लेश | लहान भाग | हिंदू |
लियान | कमळ | ख्रिश्चन |
लिबनी | मनुस्मृती | हिंदू |
लिगा | प्रेमळ देवता | ख्रिश्चन |
लिनय | विनम्रता | हिंदू |
लिंगेश | भगवान शिव | हिंदू |
लिंकिश | शायनिंग, प्रकाश | हिंदू |
ल वरून मुलांची नावे नवीन 2021 (L Varun Mulanchi Navin Nave)
ल वरून मुलांची नावे नवीन 2021 च्या या काळात ठेवता येतील अशी खास तुमच्यासाठी. मुलांची नावे आता खूपच वेगळी असतात. तसंच त्याचे अर्थदेखील आपल्याला शोधावे लागतात. अशीच काही अर्थपूर्ण नावे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ल वरून मुलांचे नाव | अर्थ | धर्म |
लिप्शित | इच्छा | हिंदू |
लिसंथ | थंड हवा | हिंदू |
लिथेश | एखाद्याला आकर्षित करून घेणारा, संत | हिंदू |
लोभेश | लाभ | हिंदू |
लोहिताक्ष | लाल डोळ्यांचा, भगवान विष्णू | हिंदू |
लोहिताश्व | लाल घोड्यावर स्वार असणारा | हिंदू |
लोपेश | भगवान शिव | हिंदू |
लकी | शुभ | हिंदू, मुस्लीम |
लुहित | नदीचे नाव | हिंदू |
लव्य | प्रेमळ | हिंदू |
लेफ | केस | ख्रिश्चन |
लिन्कॉन | पुलाजवळील शहर | ख्रिश्चन |
ल्युसिफर | लांडगा | ख्रिश्चन |
लायक | अत्यंत हुशार, एखाद्या गोष्टीची क्षमता असणारा | हिंदू |
लोक | जगातील व्यक्ती | हिंदू |
लाहिरी | समुद्रातील लाट | हिंदू |
लेक्स | शब्द | ख्रिश्चन |
लाल | लहान मुलगा, प्रेमळ | हिंदू |
लईस | जंगलाचा राजा | ख्रिश्चन |
लॉल | पाळीव | ख्रिश्चन |
लीन | विनम्र | हिंदू |
लिऑन | अत्यंत कणखर, सिंह | ख्रिश्चन |
लिजो | प्रखर | ख्रिश्चन |
लुईस | प्रकाश | ख्रिश्चन |
लबिद | जोडीदार | मुस्लीम |
तुमच्याही बाळाचे आद्याक्षर ल आले असेल तर तुम्ही तुमच्या बाळाचे नाव या यादीमधून नक्कीच तुम्हाला आवडेल ते निवडू शकता. तुम्हाला अर्थ आणि धर्मासह यामध्ये आम्ही नावे दिली आहे. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला तर शेअर आणि लाईक करा.