Family

कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे फॅमिली कोटस (Best Family Quotes In Marathi)

Aaditi Datar  |  Jul 19, 2019
फॅमिली कोटस । Best Family Quotes In Marathi

तुमच्या कुटुंबावर तुमचं किती प्रेम आहे? आता तुम्ही म्हणाल की, प्रेम किती आहे हे काय मोजता येणारे का किंवा त्याच काही परिमाण आहे का? नक्कीच नाही. पण अनेकदा सोशल मीडियावर आपण अनेक प्रकारचे कोटस सर्च करतो आणि वाचत असतो. मग ते कधी यशस्वी होण्यासाठी, कधी प्रेरित होण्यासाठी तर कधी अगदी मैत्रीचे कोटसही असतात. पण तुम्ही कधी फॅमिली कोटससाठी सर्च केलं आहे का? जास्तीत आपण वॉट्सअप येणारे कुटुंबासंबंधीचे मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड करतो. पण त्यापुढे जाऊन काहीच नाही. यापुढे कुटुंबाला फक्त वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देण्यापुरते मेसेज करू नका. खालील फॅमिली कोट्सही नक्की शेअर करा.

कुटुंबाचं आयुष्यातील महत्त्व (Importance of the Family)

खरंतर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. सुख असो वा दुःख असो…कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच. कुटुंब मोठं असो वा छोटं असो मोठं असो प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंस वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं. आपल्या यशाचं आणि प्रगतीचं सेलिब्रेशनही आपलं कुटुंब एकत्र येऊन करतं. पण असं असलं तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकसारखा नसतो. कोणी थोडं गंभीर स्वभावाचं असतं तर कोणी विनोदी. कोणी शिस्तीचं असतं तर कोणी एकदम मेणबत्तीसारखं विरघळणारं. कोणी एखाद्याचं आवडतं असतं तर काहींमधील विस्तव तर जात पण एकमेकांशिवाय चैनही पडत नाही. एखाद्या सणाला किंवा फंक्शनला तेव्हाच मजा येते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र सेलिब्रेट करतात. वेळ आहे तो पर्यंत कुटुंबासोबत राहून घ्या पुन्हा हि वेळ गेली कि परत येत नाही. वेळेचे महत्व समजून घेऊन कुटूंबाला वेळ द्या. आणि हि भावना आतून यावी लगते त्यासाठी तुम्ही वेळेवर आधारित स्टेस्ट, सुविचार वाचून स्वतःमध्ये बदल करू शकतात. कुटुंबाच्या याच छोट्या मोठ्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास फॅमिली कोटस (Family Quotes), जे कुटुंबातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवण्यासाठी परफेक्ट आहेत.

कुटुंबातील प्रेमाचं समीकरण सांगणारे फॅमिली कोटस (Family Love Quotes)

कुटुंबात किंवा तुमच्यात आणि बाबांमध्ये कधी कोणता मतभेद झाला किंवा दुरावा आला तरी प्रत्येकाचं कुटुंबावरील आणि बाबांवरील प्रेम हे कायम असतं. असंच कुटुंबावरील प्रेम व्यक्त करणारे काही खास फॅमिली लव्ह कोटस.

लग्न वाढदिवस शुभेच्छा संदेश (Marriage Anniversary Wishes In Marathi)

कुटुंबाबाबतचे काही विनोदी फॅमिली कोटस (Funny Family Quotes)

Instagram

कुटुंब म्हटल्यावर नेहमी गंभीर विचारच केला पाहिजे असं नाही. कुटुंबाची विनोदी बाजू सांगणारे काही विनोदी फॅमिली कोटस.

बघूया असेच काही भन्नाट मराठी जोक्स

फॅमिलीबद्दलचे काही शॉर्ट कोटस (Short Family Quotes)

कुटुंबाची व्याख्या अगदी छोट्या वाक्यातही मांडता येते. मग ते आजी-आजोंबावरील कोट्स असो वा फॅमिलीवरचे काही शॉर्ट कोटस पाहा.

रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane For Female & Male)

Instagram

प्रेरणादायी फॅमिली कोटस (Inspirational Family Quotes)

कुटुंबाचं महत्त्व प्रत्येकाला कळलंच पाहिजे. कुटुंबाबाबत प्रेरणादायी विचार मांडणारे काही प्रेरणादायी फॅमिली कोटस

Instagram

कुटुंबाबतच्या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगणारे (My Family Quotes)

प्रत्येक कुटुंबाबाबत आणि नात्याबाबत काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि केल्या तर ते नातं आणि कुटुंबही नेहमी आनंदी राहील.

कुटुंब आणि वेळेचं महत्त्व सांगणारे काही फॅमिली कोटस (Family Time Quotes)

Instagram

आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतोच आहे. पण या शर्यतीत धावण्याचं बळ मिळतं ते कुटुंबाकडून म्हणूनच आयुष्यातील शर्यतीतून वेळ काढा आणि तो कुटुंबाला नक्की द्या. नव्या उर्जेसाठी आणि उमेदीसाठी.

वाचा- लग्नसोहळ्यासाठी चारोळ्या (Marathi Charoli On Wedding)

कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे काही फॅमिली कोटस (I love My Family Quotes)

Instagram

प्रत्येकाचंच आपल्या कुटुंबावर प्रेम असतं. पण कधी कधी ते व्यक्त करणंही गरजेचं असतं. तुम्हालाही तुमच्या कुटुंबावरील प्रेम व्यक्त करायचं असल्यास हे कोटस नक्कीच उपयोगी पडतील. त्याचप्रमाणे त्यांना झोपण्यापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे शुभ रात्री संदेश मराठीतून

जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी कुटुंबाबाबत सांगितलेले फॅमिली कोटस (Best Family Quotes By Famous Personalities)

जगभरातील काही प्रसिद्ध व्यक्तीनींही कुटुंबाचं महत्त्व सांगणारे विचार मांडले आहेत. पाहूया प्रसिद्ध व्यक्तींनी कुटुंबाबाबत सांगितलेले काही कोटस.

कुटुंबाबद्दलचे विचार मांडणारे काही कोटस (Thoughts on Family)

कुटुंब सुखी तर आपण सुखी असंच कुटुंबाबाबतचं सार सांगणारे काही कोटस.

You Might Like This:

बालदिनाच्या निमित्ताने चाचा नेहरूंचे विचारधन

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी (Seva Nivrutti Messages In Marathi)

Raksha Bandhan Messages In Marathi – यंदाच्या ‘रक्षाबंधना’ला पाठवा हे शुभेच्छा संदेश

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश (Condolence Message In Marathi)

भावासाठी बर्थडे कोट्स – Birthday Quotes For Brother In Marathi

Zindagi Shayari in Hindi

Friendship Thoughts in Hindi

Read More From Family