Friends and BFFs

(Friendship Status In Marathi) मैत्रीचे खास स्टेटस

Dipali Naphade  |  Apr 22, 2021
Friendship Status In Marathi

मैत्रीवर अनेक गाणी आहेत. मैत्री ही अशी गोष्ट आहे जी आपण स्वतः निवडतो आणि जपतो. नातेवाईकांशीपेक्षाही जीवाला जीव लावणारे मित्रमैत्रिणी आपल्याला अधिक जवळचे असतात. ही दोस्ती तुटायची नाय…अशी वचनं देत आपण ती नेहमी निभावतो. पण कधी कधी आपण खूपच गृहीत धरतो मित्रमैत्रिणींना. तर कधी कधी त्यांच्यासाठी असणाऱ्या मनातल्या भावना शब्दात उतरवणंही गरजेचं असतं. प्रत्येकवेळी त्यांच्यासाठी Friendship Day ची वाट पाहायची गरज नसते. तर त्यांच्यासाठी कधीही आपण स्टेटस ठेऊनही (dosti status in marathi) ती भावना व्यक्त करू शकतो. दोस्तीचे अर्थात मैत्रीचे कोट्सही (dosti quotes in marathi) आपल्याला त्यांच्याबद्दल अधिक प्रेम व्यक्त करण्यासाठी मदत करतात. असेच काही मैत्री – दोस्ती स्टेटस मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. असेच काही मैत्रीचे स्टेटस (friendship status in marathi) तुम्हाला तुमच्या खास मित्रांसाठी ठेवायचे असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच मदत करेल.

मैत्री – दोस्ती स्टेटस मराठीमध्ये (Dosti Status In Marathi)

Dosti Status In Marathi

मैत्री म्हटलं की राग रुसवा, प्रेम, मजा, मस्करी सगळ्याच भावना आल्या. कोणत्याही नात्यापेक्षा कधी कधी मैत्री अधिक जवळची म्हटली जाते. अशाच मित्रांसाठी काही खास दोस्ती स्टेटस (marathi friendship status). फ्रेंडशिप डे साठी अनेक स्टेटस लिहिले जातात. पण असेच कधीही मैत्रीसाठी कविता आणि स्टेटस ठेवणं नक्कीच मित्रांनाही अधिक आपलंसं करतात. 

भन्नाट मराठी जोक्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले

मराठी माजातील दोस्ती स्टेटस (Dosti Status In Marathi Attitude)

Dosti Status In Marathi Attitude

मैत्री – दोस्तीमधील माज काही वेगळाच असतो. सरळ एकमेकांशी ते काय बोलणार. एकमेकांना त्रास देणार आणि तितकाच जीवाला जीव लावणार तेच मित्र. मराठी माजातील असेच काही दोस्तीचे स्टेटस खास तुमच्यासाठी. खरे मित्र नक्की कसे ओळखायचे असाही प्रश्न असतो. अशाच खऱ्या मित्रांसाठी खास स्टेटस.

वाचा – दोस्ती यारीमध्ये इमोशनल करणारे कोट्स

जीवलग मैत्री स्टेटस मराठीमध्ये (Best Friendship Status In Marathi)

Best Friendship Status In Marathi

काही मित्रमैत्रिणी असे असतात जे जीवाला अगदी जीव लावतात. त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो. प्रत्येक गोष्ट त्यांच्याशिवाय नकोशीच वाटते. अशाच जीवलग मैत्रीसाठी काही स्टेटस (friendship status in marathi) मराठीमध्ये. मैत्रीवरील चारोळ्याही असतात ज्या पाठवून मित्रांवरील प्रेम व्यक्त करता येते.

मजेशीर मैत्री – दोस्ती स्टेटस मराठीमध्ये (Funny Friendship Status In Marathi)

Funny Friendship Status In Marathi

मजेशिवाय तर मैत्री होत नाही. दुःखी असलो तरीही सुख देणारी व्यक्ती म्हणजे मैत्री. अशाच मित्रमैत्रिणींसाठी काही मजेशीर स्टेटस. मैत्रीतील कोट्स आणि स्टेटस

वाचा – दोस्ती यारीचं समीकरण मांडणारे

मैत्रीतील दुःखाचे स्टेटस (Friendship Sad Status In Marathi)

Friendship Sad Status In Marathi

कधी कधी मैत्रीतही दुरावा येतो. तेव्हा मन उदास होते. रागावलेल्या मित्रमैत्रिणींसाठी नक्की काय करायचं कळत नाही. मग अशावेळी कामी येतात ते स्टेटस. असेच मैत्रीतील दुःखाचे स्टेटस

जिगरी मैत्रीचे कोट्स मराठीमध्ये (Best Friendship Quotes In Marathi)

Friendship Status In Marathi

जिवाभावाची आणि जिगरी मैत्री ही अशी असते की कितीही काहीही झालं तरी ती तुटत नाही. रूसवा, फुगवा, भांडणं काहीही असलं तरीही असे मित्र असतात जे कायम एकत्र राहतात. अशाच जिगरी मैत्रीसाठी कोट्स 

पुढे वाचा –

Funny Friendship Quotes in Hindi
फ्रेंडशिप डे कोट्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Friends and BFFs