आपलं जग

Mahashivratri Wishes In Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022

Aaditi Datar  |  Feb 6, 2020
Happy Mahashivratri Wishes In Marathi

महाशिवरात्री हा महादेवाचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात शंकराची उपासना केली जाते. तसंच दिवसभर उपवासही केला जातो. या शुभ दिवसाच्या निमित्ताने आजकाल एकमेकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या जातात. यंदा महाशिवरात्र 2022, 1 मार्चला आहे. मग या निमित्ताने तुम्हीही खास महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (mahashivratri wishes in marathi), महाशिवरात्रिचे कोट्स (Mahashivratri Quotes In Marathi) आपल्या प्रियजनांना पाठवा आणि तुमच्या सोशल मीडियावरही शिवशंकराचे भक्तीपूर्ण स्टेटस नक्की ठेवा (mahashivratri status in marathi). हर हर महादेव.

Mahashivratri Wishes In Marathi – महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण भक्तीरसात तर गुंग असतोच पण यादिवशीही एकमेंकांना आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. पाहा महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा (Mahashivratri Chya Hardik Shubhechha).

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा – महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी

Mahashivratri Wishes In Marathi

Mahashivratri Quotes In Marathi – महाशिवरात्री कोट्स मराठी

शंकराचे भक्त हे आपल्या भोलेनाथाच्या भक्तीरसात गुंग असतात. त्यामुळे अगदी महाशिवरात्री असो वा महादेवाचं स्मरण करणं असो ते महाकाल शिवाच नेहमीच वंदन करतात. त्यांच्यासाठी काही खास कोट्स.

Mahashivratri Quotes In Marathi

Happy Mahashivratri Wishes In Marathi – शुभ महाशिवरात्री शुभेच्छा मराठी

महाशिवरात्र आहे म्हटल्यावर एकमेकांना एसएमएस पाठवणं तर आलंच. मग तुम्हालाही उपयोगी पडतील हे महाशिवरात्री शुभेच्छा एसएमएस.

mahashivratri chya hardik shubhechha in marathi

वाचा – महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे

Mahashivratri Status In Marathi – महाशिवरात्री स्टेटस मराठी

भारतात तब्बल 12 ज्योतिर्लिंगाची नावे आणि त्यांची महती आहे. महादेवाचे भक्त म्हटल्यावर महाशिवरात्रिला वॉट्सअप आणि फेसबुक स्टेटस ( Mahashivratri Status In Marathi) ठेवणं ओघाने आलंच. मग पाहा खालील काही स्टेटस जे तुम्ही खास या दिवशी ठेऊ शकता.

Mahashivratri Status In Marathi

तुम्हीही महाशिवरात्री मराठी माहिती पाहण्यासाठी POPxoMarathi वरील इतर लेखही वाचू शकता. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi), महाशिवरात्री कोट्स (Mahashivratri Quotes In Marathi), महाशिवरात्री स्टेटस (Mahashivratri Status In Marathi) हे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Mahashivratri Chya Hardik Shubhechha In Marathi) देण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नक्की वाचा. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिव शंभो.

हेही वाचा – 

महाकाल शायरी (Mahakal Shayri in Hindi)

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती

मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’पदार्थ

Mahashivratri Shayari in Hindi

Happy Mahashivratri Wishes in English

Ram Navami Wishes in Hindi

Read More From आपलं जग