Love

Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता

Leenal Gawade  |  Apr 26, 2021
Marathi Prem Kavita

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….तुमचं आणि आमचं एकदम सेम असतं’ प्रेम म्हटलं की, मंगेश पाडगावकरांची ही कविता (Marathi Prem Kavita) आठवणार नाही. असं मुळीच होणार नाही. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मनात भावना या नेहमीच त्या असतात. मनातील प्रेमाची भावना कवितेतून (Love Poem In Marathi) मांडली गेली तर त्यातून प्रेमाचा अधिक वर्षाव होतो. चला तर प्रेमवीरांसाठी जाणून घेऊया मराठी प्रेम कविता (Prem Kavita In Marathi)

मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita)

Marathi Prem Kavita

मराठी प्रेम कविता या प्रेम भावना व्यक्त तर करतातच. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कधी त्यात रुसवा येतो तरी कधी गोडवा.. पण याच सगळ्यातून वाट काढत प्रत्येक जण आपला सुखाचा किनारा शोधत असतो. तुम्हीही प्रेमात असाल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुम्हालाही निघायचे असेल प्रेम प्रवासात तर मराठी प्रेम कविता तुम्हाला नक्की पाठवता येतील.

वाचा – Rain Poems In Marathi

बायकोसाठी मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita For Wife/Gf)

Marathi Prem Kavita For Wife/Gf

बायको किंवा प्रेयसीवर प्रेम व्यक्त करायचे असेल तर तिलाही कविता पाठवून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करु शकता. बायकोचा रुसवा घालवण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाची बरसात करण्यासाठी खास मराठी प्रेम कविता

वाचा – ब्रेकअप शायरी (Breakup Shayari Marathi)

प्रिय नवरोबांसाठी मराठी प्रेम कविता (Love Poem In Marathi For Husband)

प्रिय नवऱ्यासाठी खास कविता पाठवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रेम कविता शोधून काढल्या आहेत. लग्नाच्या वाढदिवसासाठी संदेश पाठवण्याऐवजी तुम्ही या प्रेम कविता पाठवू शकता.

Love Poem In Marathi For Husband

वाचा – क्युट रिलेशनशिप स्टेट्स

मराठी प्रेम कविता स्टेटस (Marathi Love Poem Status For Whatsapp)

तुम्हाला थेट कविता पाठवायची नसेल पण व्हॉटसअॅप स्टेटस ठेवून आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही प्रेम कविता स्टेटसही ठेवू शकता. प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या.

Marathi Love Poem Status For Whatsapp

वाचा – Trust Quotes In Marathi | विश्वास सुविचार मराठी

मराठी प्रेम कविता थोडक्यात (Short Love Poem In Marathi)

आपल्या प्रेमाची कबुली तुम्हाला काही ओळीतून द्यायची असेल तर अशा शब्दबद्ध केलेल्याकाही कविता आहेत ज्यातून तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करता येईल. प्रेम आहेच अशी जादू जी व्यक्त करण्यासाठी पाठवू शकता प्रेम संदेश

Short Love Poem In Marathi

वाचा – Taunting Quotes On Relationships In Marathi

मराठी प्रेम कविता चारोळ्या (Marathi Prem Kavita Charolya)

अगदी कमीत कमी शब्दात मनातील भावना व्यक्त करण्याचे काम चारोळ्या करतात. चार ओळीतून आपले प्रेम व्यक्त करणे हे सोपे वाटत असले तरी त्यातून तुमच्या मनातील भावना थेट तुमच्या जोडीदाराच्या मनाशी जाऊन भिडतात. आपल्या जोडीदाराशी असलेली मैत्री अतूट असते त्याच्यासाठी मैत्री चारोळ्याही करू शकता.

Marathi Prem Kavita Charolya

आता या सुंदर प्रेम कविता पाठवून जोडीदारावरील तुमचे प्रेम व्यक्त करा.

Read More From Love