पालकत्व

‘प’ वरुन मुलींची नावे जाणून घ्या (‘P’ Varun Mulinchi Nave)

Leenal Gawade  |  Jun 7, 2021
P Varun Mulinchi Nave

 

घरात तान्हुली परी आली की, एक वेगळंच चैतन्य घरात येतं. घरात लक्ष्मी रुपाने येणाऱ्या कन्येचे किती लाड करु असे होऊन जाते. आजी-आजोबांची लाडकी, आई- बाबांची परी… असलेल्या कन्येचे सगळे लाड पुरवण्यासाठी सगळेच सज्ज असतात. आताच्या या काळात मुलगीच व्हायला हवी. असा होणाऱ्या आई-बाबांचा हट्ट असतो. आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे? ते जरा युनिक असायला हवे असे प्रत्येक पालकांना वाटते. मुलांपेक्षाही मुलीचे नाव हे थोडे वेगळे आणि हटके असावे असे प्रत्येक पालकांचे मत असते. त्यामुळे घरात मुलगी झाली की, लगेचच नावाचा शोध सुरु होते. मुलीच्या जन्मवेळेनुसार आणि पत्रिकेनुसार जर तिच्या नावाचे आद्याक्षर ‘प’ आले असेल तर तुम्ही प वरून मुलींची नावे (p varun mulinchi nave) ठेवू शकता. आम्ही तुमच्यासाठी प वरून मुलींची नावे शोधून काढली आहेत. जी एकदम युनिक आहे आणि त्यासोबतच त्यांचे अर्थही दिलेले आहेत. यामध्ये प वरून मुलींची नावे नवीन, प वरुन मुलींची जुनी नावे, प वरुन मुलींची रॉयल नावे यांचा समावेश आहे. तुमच्याही आजुबाजूला कोणाला मुलगी झाली असेल आणि ते काही वेगळ्या नावांच्या शोधात असतील तर तुम्ही काही युनिक नावं नक्की ठेवू शकता. तसंच वाचा द वरून अक्षरावरून मुलींसाठी खास नावे (d varun mulinchi nave).

‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह (‘Dha’ Varun Mulanchi Nave)

प वरुन मुलींची युनिक नावे अर्थासह (Unique Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’)

Unique Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’

प वरुन मुलींची काही युनिक नावे शोधून काढली आहेत. जी हाक मारल्यानंतर खुप जणांच्या नजरा तिच्याकडे जाणारच.

प वरुन मुलींची युनिक नावे अर्थासह (“P” Varun Mulinchi Unique Nave)
मुलींची नावेनावांचे अर्थ
पंखुडीफुलाची पाकळी
पलाशीशुभ्र
पलकडोळ्यांची रक्षा करणारी,पापणी
प्रियोनाआवडती व्यक्ती, सगळ्यात प्रिय
प्रदुनीकमळ
परिष्णाप्रिय
पलाशालाल फुलांचे एक झाड, पलाश
पीयुषीअमृत जल
परुषीसुंदर आणि बुद्धिमान
प्रेशाईश्वराद्वारे दिलेले गुण
पर्याप्तीसंपूर्ण
पर्णश्रीपाकळ्यांची सुंदरता
पियालीवृक्ष
प्रिशितादेवाचे नाव असलेली
पविश्नादिव्य, देवी सारखी सुंदर
पाजसदेवी लक्ष्मी
पार्थीराणी
पूर्णश्रीसौंदर्यन्वित
पुष्पिताफुललेली
पौरवीशहर

स वरून मुलींची नावे, खास तुमच्यासाठी (“S” Varun Mulinchi Nave In Marathi)

प वरुन मुलींची रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’)

Royal Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’

 

जर तुम्हाला प वरून मुलींची नावे शोधताना काही रॉयल नावे हवी असतील तर तुमच्या रॉयल आवडीसाठी मुलींची ‘प’ वरुन रॉयल नावे

प वरुन मुलींची रॉयल नावे अर्थासह (:P” Varun Mulinchi Royal Nave)
मुलींची नावेनावांचे अर्थ
पौलोमीदेवी सरस्वती
परंदरेशमासारखी मऊसुत
पृथापृथ्वी
प्राप्तिलाभ
पार्श्वीलोखंडाचे सोने करणारा दगड
पाखीपक्षी
प्रांजलनिरागस, निर्दोष
पक्षालिकायोग्य मार्गावर असणारी
परोक्षीअदृश्य
पाजसदेवी लक्ष्मी
पश्चिमापश्चिम दिशा
पूर्वापूर्व दिशा, पूर्वा नक्षत्र
पार्थीराणी
पौष्टीमजबूत
प्रियवदनागोड चेहऱ्याची
प्रभदास्त्री
प्रदिप्तीचमक, तेज
प्रभृतीनियती
पिरोजारत्न विशेष
प्रणवीक्षमा

‘श’ वरून मुलींची नावे

प वरुन मुलींची जुनी नावे अर्थासह (Old Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi)

Old Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi

काही जुनी नावे आजही खूप जण ठेवतात. जुनी नावेही खूप छान होती. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही शोधून काढली आहेत. प वरुन मुलींची जुनी नावे

प वरुन मुलींची जुनी नावे अर्थासह (“P” Varun Juni Nave Mulinchi)
मुलींची नावेनावांचे अर्थ
पद्मनयनाकमळासारखे सुंदर डोळे असणारी
पद्मसुंदरीकमळासारखी सुंदर
पद्मराणीकमळांची राणी
पद्माक्षीकमळासारखे डोळे असणारी
पद्मिनीरुपवान स्त्री
प्रगतीसुधारणा
प्रतिभातेज, बुद्धी, प्रकाश, स्वरुप
प्रथमापहिली
प्रणालीवाड्: मय परंपरा
प्रफुल्लाहसरी, टवटवीत
प्रमिलाराज्याची राणी, राणी
प्रबोधिनीजागृकता
प्रज्ञाज्ञान, बुद्धी
प्राजक्तापारिजातकाचे फुल
प्रभातेज
परिमलासुगंधी
प्रीतीनिखळ प्रेम
पुनमपौर्णिमा
प्रेमलाप्रेमळ
पुष्पगंधाफुलांचा सुगंध असलेली

स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे (Baby Boy Names Starting With “S” In Marathi)

प वरुन मुलींची पौराणिक नावे अर्थासह (Mythical Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi)

Mythical Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi

काही जणांना पुराणामधील नावं ठेवायलाही आवडतात. अशी नावेही ट्रेंडमध्ये आहेत जाणून घ्या प वरुन मुलींची पौराणिक नावे

प वरुन मुलींची पौराणिक नावे अर्थासह (“P” Varun Mulinchi Nave)
मुलींची नावे नावांचे अर्थ
पद्मजाकमळापासून निर्माण झालेली देवी
पाविकादेवी सरस्वती
पृथिकापृथ्वी
प्रियंवदागोड बोलणारी
पयोष्णिकागंगा नदी
पर्णाक्षीडोळ्यांचा आकार पानासारखी असणारी
पयोधिसमुद्र
परिणीताविशेषज्ञ, पूर्ण ज्ञान
परिवितास्वतंत्र
प्रिशितादेवाचे नाव असलेली
पल्लविनीकळी, पाकळ्यांसोबत
पिंगलादेवी लक्ष्मी, देवी दुर्गा
पुण्यकिर्तिदेवी दुर्गेचे नाव
पार्थिवीसीतेचे नाव
पुलकिताआनंदी
पद्मलकमळ
पानीथाप्रशंसा केलेली
पर्णीपर्णी
पाविकादेवी सरस्वती
पावनाशुद्धता

व वरून मुलींची नावे मराठी

क वरून मुलींची आकर्षक नावे

Read More From पालकत्व