ADVERTISEMENT
home / Acne
कितीही पिंपल्स आले तरी या बजेट ट्रिटमेंट देतील नितळ त्वचा

कितीही पिंपल्स आले तरी या बजेट ट्रिटमेंट देतील नितळ त्वचा

 

 

चेहऱ्यावर पिंपल्स आले की काही करावेसे वाटत नाही.  चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कधी जातील असे होऊन जाते असे आपल्या सगळ्यांना होऊन जाते. या पिंपल्सवर इलाज म्हणून जर तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा एखाद्या एक्सपर्टची मदत घेऊन काही करायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या काही ट्रिटमेंट्स आहेत. ज्या नुसत्या पिंपल्स घालवण्याचे काम करत नाहीत तर पिंपल्स घालवून तुमच्या त्वचेला ग्लो देण्याचेही काम करतात. त्यामुळे तुमची नितळ होण्यास मदत मिळते. जाणून घेऊया अशाच काही बजेट ट्रिटमेंट 

केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा

Venus viva treatment

विवा ट्रिटमेंट

ADVERTISEMENT

Instagram

 

त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही ट्रिटमेंट आहे. यामध्ये तुमच्या त्वचेसंदर्भात असणारी पिंपल्सचीच समस्या नाही तर अन्य समस्याही सोडवण्यास मदत होते. जाणून घेऊया या ट्रिटमेंटविषयी 

  • Viva  ट्रिटमेंटमध्ये तुमचा चेहरा स्वच्छ केला जातो. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक खास मशीन फिरवले जाते. 
    या मशीनमध्ये खास नीडल्स (सुया)असतात. ज्या तुमच्या त्वचेला टोचल्यासारख्या लागतात. अगदी मुंगी चावल्यासारखे तुम्हाला ते वाटते. 
  • तुमच्या चेहऱ्याला किती नीडल्सच्या शॉट्सची गरज आहे ते ओळखून मग तितक्याच नीडल्सचा वापर चेहऱ्यावर केला जातो. 
  • याचे अपेक्षित शॉट्स दिल्यानंतर तुमच्या चेहरा हा काही काळासाठी लाल दिसू लागतो. पण तो काही काळासाठीच पण अगदी पहिल्या सिटिंगनंतरच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसू लागतो. 
  • चेहऱ्यावर जर खूप पिंपल्स असतील तर तुम्हाला याचा फार त्रास होऊ नये म्हणून खास क्रिम लावले जाते. ज्यामुळे तुमची त्वचा लाल पडत नाही आणि तुम्हाला फार जळजळही होत नाही. 

साधारण किंमत :  तुम्ही तुमच्या त्वचेच्या डॉक्टरांकडे या संदर्भात चौकशी केल्यानंतर याच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला याचे वेगवेगळे रेट दिसतील. पण साधारणपणे 3 हजारांपासून पुढे आहे. याच्या एक सिटिंगनंतरच तुम्हाला फरक जाणवतो पण तरीही तुम्ही 5 ते 8 सेशन्स घेणे गरजेचे आहे. 

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

ADVERTISEMENT

Pimples skin peeling

 

कायम चालणारी आणि बजेटमध्ये बसणारी अशी स्किन ट्रिटमेंट म्हणजे Pimples Skin Peelings तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला स्किन पीलिंग सुचवले जाते. 

  • स्किन पीलिंगसाठी काही खास केमिकल्सचा उपयोग करण्यात येतो. तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार त्याची निवड केली जाते. 
  • ते केमिकल्स चेहऱ्याला लावून काही काळासाठी ठेवले जाते. 
  • त्याच्या प्रयोगामुळे त्वचेवरील वरचा थर म्हणजे मृत त्वचा आणि पिंपल्सचा घातक असलेले घटक निघून जाण्यास मदत होते. 

किंमत:  ही ट्रिटमेंट फार पूर्वीपासून आहे. यामध्ये कितीही अॅडव्हान्स बदल झाले असले  तरी देखील या ट्रिटमेंट्स 1200 ते 1500रुपयांच्या आतच आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या कधीही करता येतात. पण यानंतर तुम्हाला त्वचा खूप मेंटेन करावी लागते. 

 या दोन ट्रिटमेंट्स योग्य सल्ल्यानिशी नक्की ट्राय करा तुमच्या त्वचेवर तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

ADVERTISEMENT

 

त्वचेसाठी उत्तम मॉश्चरायझर शोधत असाल तर तुम्ही नक्की ट्राय करा मायग्लॅमचे हे प्रोडक्ट

30 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT