Friends

100+ Love Quotes In Marathi| Prem Marathi Quotes | Marathi Love Quotes

Aaditi Datar  |  Jul 4, 2019
Love Quotes In Marathi

प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. जे कालपर्यंत परके होते, त्यांची काही क्षणांची सोबतही जगण्याचं कारण वाटू लागते. प्रेमाचं नातं जोडणं जितकं सोपं आहे तितकंच ते निभावणं कठीण असते. प्रेम आणि रिलेशनशिपच्या क्षणांसाठी खास मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi), नवऱ्यांसाठी (Marathi Quotes On Love For Husband), प्रेमात पडलेल्या मुलांमुलींसाठी (Love Status In Marathi For Boys And Girls), प्रेमाचे कोट्स (Prem Quotes In Marathi), देवदास असलेल्यांसाठी (Sad Love Quotes In Marathi) लव्हबर्ड्ससाठी True Love Quotes In Marathi, गहिऱ्या प्रेमासाठी (Deep Love Quotes In Marathi) आणि आयुष्याच्या जोडीदारासाठी खास लव्ह कोट्स (Life Partner Quotes In Marathi) बायकोसाठी प्रेमाचे अप्रतिम संदेश करत आहोत.

Marathi Love Quotes In Marathi | मराठी लव्ह कोट्स

Marathi Love Quotes In Marathi

प्रेम म्हटलं की, ते व्यक्त करणं आलंच. त्यासाठीच खास हार्ट टचिंग मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi).

Marathi Quotes On Love For Husband | नवऱ्यांसाठी लव्ह कोट्स

Marathi Quotes On Love For Husband

प्रेमाचा दुसरा जोडीदारासोबतच आपलं प्रेमळ नातं असणं. तुमच्या प्रेमळ नवऱ्यांसाठी खास (Marathi Quotes On Love For Husband). 

वाचा – प्रेरणात्मक स्टेटस मराठी (Motivational Status In Marathi)

Love Status In Marathi For Boys And Girls | लव्ह स्टेटस प्रेमिकांसाठी

Love Status In Marathi For Boys And Girls

प्रेमात सगळं माफ असतं…असेच काही प्रेमात गंमत आणणारे लव्ह स्टेटस प्रेमात पडलेल्या मुलांमुलींसाठी (Love Status In Marathi For Boys And Girls)

वाचा – Marathi Caption For Instagram

Prem Quotes In Marathi | प्रेमाचे कोट्स

Prem Quotes In Marathi

काहींची प्रेमकथा ही प्रेरणादायी असते. जी सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरते. अशाच प्रेमाचे कोट्स (Prem Quotes In Marathi)

वाचा – आयुष्यावर चाणक्य कोट्स मराठी

 

Deep Love Quotes In Marathi | गहिऱ्या प्रेमासाठी लव्ह कोट्स

Deep Love Quotes In Marathi

गहिऱ्या प्रेमाची सुरूवात होते ती आय लव्ह यू म्हणजेच प्रेमाच्या होकाराने… प्रेमाची अडीच अक्षरं मांडणारे खास गहिऱ्या प्रेमासाठी लव्ह कोट्स (Deep Love Quotes In Marathi).

वाचा – Romantic Kadambari In Marathi

True Love Quotes In Marathi | खरं प्रेम सांगणारे कोट्स

True Love Quotes In Marathi

प्रेम व्यक्त करण्याचा सोपा उपाय म्हणजे कोट्स. असेच काही प्रेम सांगणारे कोट्स (True Love Quotes In Marathi) शेअर करत आहोत. 

Funny Birthday Wishes In Marathi

Life Partner Quotes In Marathi | जोडीदारासाठी खास लव्ह कोट्स

Life Partner Quotes In Marathi

जोडीदार आयुष्यात आल्यावर आपलं आयुष्य नव्याने सुरू होतं असंच काहीसं सांगणारे हे खास जोडीदारासाठी खास लव्ह कोट्स (Life Partner Quotes In Marathi)

मराठीतील एक से एक उखाणे (Marathi Ukhane For Female & Male)

Instagram Love Caption In Marathi | प्रेमासाठी मराठी इन्स्टा कॅप्शन्स

Instagram Love Caption In Marathi

प्रेमाचा बहर सोशल मीडियावर सुरूच असतो. तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईन डे खास शुभेच्छा (Valetines Day Quotes In Marathi) इन्स्टावर शेअर करायच्या असल्यास खास Instagram Love Caption In Marathi शेअर करा. 

Sad Love Quotes In Marathi | दुःखी प्रेमिकांसाठी लव्ह कोट्स

Sad Love Quotes In Marathi

प्रेमातील वातावरण नेहमीच गुलाबी नसतं…कधी कधी त्यात दुरावाही येतो. प्रेमात दुरावा आल्यावर जास्त जवळचे वाटणारे हे खास दुःखी प्रेमिकांसाठी लव्ह कोट्स (Sad Love Quotes In Marathi).

वाचा – पहिला पाऊस स्टेटस मराठी

हेही वाचा – 

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स 

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार 

यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स 

सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Best Trekking Quotes In Marathi

शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi)

Read More From Friends