लाईफस्टाईल

दिवसाची सुरुवात करा सूर्योदय कोट्सपासून (Sunrise Quotes In Marathi)

Leenal Gawade  |  Mar 5, 2021
Sunrise Quotes In Marathi

‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर…. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार!’ प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सूर्याचे दर्शन करुन केले जाते. आलेला प्रत्येक नवा दिवस आशेचा किरण घेऊन येत असतो. अशा या नव्या दिवसाचे स्वागत आनंदाने, उत्साहाने आणि नव्या उमेदीने करायला हवे.  दिवसाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी तुम्ही एकमेकांना शुभेच्छा संदेश देत असाल तर त्यात थोडी आणखी भर घालत दिवसाची सुरुवात सूर्याच्या प्रकाशाने भरण्यासाठी आम्ही काही सूर्योदय कोट्स शोधून काढले आहेत. याशिवाय दिवसाची सुरुवात अधिक शुभ करण्यासाठी तुम्ही शुभ सकाळ संदेश मेसेजही पाठवू शकता. दरम्यान, सध्या आपण जाणून घेऊया सूर्योदय कोट्स.

सूर्योदय कोट्स (Morning Sunrise Quotes In Marathi)

लवकर उठा आणि दिवसाची सुरुवात शुभ करण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तिंना पाठवा सुर्योदय कोट्स. त्यासोबतच तुम्ही दिवसाची सुरूवात भगवत गीता मराठी उपदेश वाचूनही करू शकता.

सूर्योदय कोट्स – Morning Sunrise Quotes In Marathi

वाचा – सूर्यास्त कोट्स (Sunset Quotes In Marathi)

सूर्योदय मेसेज (Sunrise Message In Marathi)

दिवसाची सुरुवात शुभ करण्यासाठी आणि एक सकारात्मक उर्जा देण्यासाठी पाठवा सूर्योदय मेसेज. या शिवाय हा आनंंद असाच  टिकवायचा असेल आणि तुमचा वाईट मूड चांगला करायचा असेल तर आनंदी कोट्स पाठवा.

सूर्योदय मेसेज – Sunrise Message In Marathi

वाचा हे गुड आफ्टरनून मेसेज मराठीतून

सूर्योदय व्हॉटसअप स्टेटस (Sunrise Whatsapp Status In Marathi)

काही मेसेज प्रत्यक्ष न पाठवता तुम्हाला तुमच्या व्हॉटसअॅपच्या स्टेटसवरुनही  हा आनंद वाटता येऊ शकतो.

सूर्योदय व्हॉटसअप स्टेटस – Sunrise Whatsapp Status In Marathi

वाचा – शुभ रात्री शुभेच्छा मराठी

सूर्योदय चारोळ्या (Sunrise Charolya In Marathi)

आपल्या सर्वांनाच सूर्यनमस्काराचे फायदे माहित आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सूर्यावर अनेक मराठी चारोळ्या ही करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया अशा काही सूर्योदय कविता.

सूर्योदय चारोळ्या – Sunrise Charolya In Marathi

आता एखाद्याच्या दिवसाची सुरुवात करा सूर्योदयाच्या शुभेच्छा पाठवून. अशा शुभेच्छा देतील तुम्हाला आनंद. या शिवाय तुमच्या एकटेपणामध्ये तुमचा आधार ठरतील आधार कोट्स.

You Might Like These:

मराठी लव्ह कोट्स (Marathi Love Quotes In Marathi)

Read More From लाईफस्टाईल